मॉब लिंचिंग, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड; मोदी सरकारकडून मोठे निर्णय; विधेयकं सादर

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने वसाहतकालीन भारतीय फौजदारी कायद्यांच्या फेरबदलासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयकं सादर केली आहेत. संसद अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अमित शाह यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय पुरावा कायदा आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता याच्यात सुधारणा करण्याचं विधेयक मांडलं. यावेळी अमित शाह यांनी सांगितलं की, “1860 ते 2023 पर्यंत देशात फौजदारी न्याय व्यवस्था ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यांनुसार कार्य करत आहेत. आता इंग्रजांपासून चालत आलेले हे तिन्ही कायदे बदलले जातील आणि देशातील फौजदारी न्याय प्रक्रियेत मोठा बदल केला जाईल”. अमित शाह यांनी…

Read More

सामुहिक अत्याचारानंतर कोळसा भट्टीत जाळलं, अल्पवयीन मुलीच्या हत्येत आरोपींच्या पत्नींचाही समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधअे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी सामुहिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्या मुलीची हत्या करत तिला कोळसा भट्टीत टाकून दिलं. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या कृत्यात त्यांच्या पत्नींनीही त्यांना साथ दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नींनी मदत केली. 

Read More

Minor girl was gang raped by being taken to a hill wood was thrown in her private part;हैवानीची हद्द पार! टेकडीवर नेऊन अल्पवयीन मुलीचे सामूहिक बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले लाकूड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Minor Girl was Gang Raped: मध्य प्रदेशातील (मध्य प्रदेश) सतना जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे काही वासनांधांनी एका अल्पवयीन मुलीला टेकडीवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्यातील हैवान अजूनही जागा होता. बलात्कारानंतर त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड टाकले. जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी दूर असलेल्या गावात ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अल्पवयीन मुलगी घरी पोहोचली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने घटलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तिला थेट पोलिस…

Read More

मणिपूरसारखी संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडिओ बनवत व्हायरल केला

( प्रगत भारत । pragatbharat.com) मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पसरलं आहे. त्यातच आता आणखी एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा व्हिडिओ बनवण्यात आला. या व्हिडिओने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

Read More

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्यासह, दीर आणि भाऊजी खोलीत शिरले, अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक अत्याचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Minor Gangraped By Husband: लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवविवाहितेवर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

Read More

घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, प्रियकरासमोरच नराधमांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gangraped On Minor Girl: अल्पवयीन मुलगी तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत घरातून पळून गेली. त्यानंतर दोघांनी एका हॉटेलमध्ये खोली घेतली. मात्र तिने हॉटेल मॅनेजरने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगाने घाबरलेल्या दोघांनी तिथून पळ काढला. मात्र, त्यानंतर दोघांसोबतही एक भयंकर घटना घडली आहे. त्यामुळं एका चुकीच्या निर्णयामुळं मुलीचे आयुष्य क्षणार्धात उद्ध्व्स्त झाले आहे.  राजस्थानच्या जोधपुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रियकरासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तिघा विद्यार्थ्यांनी सामूहिक अत्याचार केला आहे. स्टेशनला सोडण्याच्या बहाण्याने तिघा आरोपींनी दोघांना लिफ्ट देऊ केली. त्यानंतर प्रियकराचे हात-पाय बांधून ठेवले आणि…

Read More

दिल्ली हत्याकांडात ट्विस्ट; हत्येआधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पण आरोपी साहिल नसून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Murder Case: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली हत्याकांडात धक्कादायक वळण आलं आहे. एफएसएलच्या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येआधी तिच्यावर आत्याचार झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी साहिल नसून दुसराच कोणी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हत्याप्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे. त्यात ही बाब नमूद केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. तेव्हा काही सँपल घेण्यात आले होते. आता एफएसएलच्या अहवालानुसार मुलीवर शारिरीक जबरस्ती करण्यात आली होती. मात्र तो आरोपी…

Read More

क्रूरतेचा कळस! एक रुपयाचं चॉकलेट चोरल्यानं अल्पवयीन मुलाला नऊ तास बेदम मारहाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारच्या (Bihar Crime) समस्तीपूर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. समस्तीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाला अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली आहे. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून पिता-पुत्राने अल्पवयीन मुलाला दोरीने बांधून नऊ तास मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  समस्तीपूरमध्ये 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी 16 वर्षांच्या मुलाला नऊ तासांपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून दुकानदार आणि त्याच्या मुलाने मुलाचे हातपाय बांधून त्याला…

Read More

अल्पवयीन मुलीला घरी बोलवून बलात्कार, बापाच्या घृणास्पद कृत्याचा मुलानेच काढला Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: चित्रपट किंवा वेबसीरीजच्या वाढत्या प्रभावामुळं मुलांना वाईट सवयी लागतात किंवा मुलं नको त्या मार्गाला लागतात अशी अनेक उदाहरण आपण पाहिली असतील. मात्र, वेबसिरीजच्या प्रभावाखाली एका व्यक्तीने धक्कादायक प्रकार केला आहे. दिल्लीतील एका वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश आरोपीच्याच मुलाने केला आहे. आरोपी मिर्झापूर वेब सिरीजमधील खलनायक कालिन भैयाच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेने प्रभावित होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.  27 जून रोजी पोलिसांना एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना एक माहिती दिली. त्यानुसार एका वृद्धाने…

Read More

संतापजनक! 40 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, सासू-सासर्‍यांचेही केले अश्लिल Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : राजस्थानमधील तब्बल 6 गावांमध्ये त्याची दहशत होती. लग्नसमारंभात ठोलकी वाजणाऱ्या हा तरुण गावातील महिला आणि अल्पवयीन मुलींना आपली शिकार करायचा. मग त्यांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करायचा. या नराधमाने त्याचा सासू सासऱ्यांनीही सोडलं नाही. 

Read More