( प्रगत भारत । pragatbharat.com) Suicide Forest Of Japan: जगात अनेक रहस्यमय गोष्टी अस्तित्वात आहेत. जगातील काही घटनांचे व अस्तित्वात असलेल्या रहस्यांचे गूढ अद्यापही सोडवण्यात यश आलेले नाही. जगभरातील अनेक रहस्यमयी गोष्टींचे गूढ उकलण्यासाठी संशोधनदेखील करण्यात आले. मात्र, त्याचे उत्तर अद्याप कोणालाही सापडले नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबाबत सांगणार आहोत. या जागेला सुसाइट पॉइंट असंही म्हणतात. हे एक घनदाट जंगल असून याचे नावच सुसाइड फॉरेस्ट असं आहे. जपानमध्ये हे जंगल असून इथे जीपीएस आणि कंपासदेखील सुरू होत नाही. जपानमध्ये असलेल्या या जंगलाचे नाव ऑकिगहरा असं आहे. मात्र, असं…
Read MoreTag: जगल
NASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं, 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील अंतराळ संसोधन संस्था नासाने (NASA) यावर्षीचा जुलै महिना हा 1880 नंतरचा सर्वाधिक उष्ण (Temperature) महिना होता याला दुजोरा दिला आहे. यासह नासाने जगाला भविष्यातील एका धोक्याचा इशारा दिला आहे. तो म्हणजे, 2024 मध्ये उष्णता प्रचंड वाढणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. जर योग्य तयारी केली नाही, तर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो असं नासाने स्पष्ट सांगितलं आहे. सध्या जग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. ज्यामुळे पृथ्वी संकटांच्या कचाट्यात आहे. जगभरातील देशांमध्ये तापमान वाढलं असून, त्याच्यात दिवसेंदिवस वाढच…
Read More82 वर्ष जगला पण उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिली नाही; जगातील पहिला व्यक्ती
( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला संपर्क तर लांबच राहिला पण या व्यक्तीने उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिलेली नाही.
Read More‘या’ ग्रहाची महादशा असल्यास 20 वर्ष जगाल राजासारखं! दिवसरात्र पैशांचा पाऊस?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Mahadasha : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं आपलं महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांची स्थिती तुमचं भविष्य, वर्तमानावर भाष्य करते. कुंडलीतील ग्रहांची स्थिती शुभ किंवा अशुभ असेल तर जाचकाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. 9 ग्रहांमध्ये शुक्र ग्रह हा जाचकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. शुक्र हा धनसंपदा, सौदर्यं, विलास याचा कारक मानला जातो. त्यामुळे शुभ असा शुक्राची कुंडलीतील महादशा पाहता त्याची स्थिती मजबूत असेल तर रंकाला तो राजा करतो. (shukra mahadasha 20 years people live life like raja astrology in marathi) ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राच्या महादशाचा…
Read Moreघनदाट जंगल, 40 दिवस आणि 4 चिमुकल्यांनी दिला मृत्यूला चकवा; विमान अपघातानंतर बहीणभाऊ जिवंत कशी सापडली?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Colombia Forest Rescue : कोलंबियातील अॅमेझॉन जंगलात सुमारे 40 दिवसांपूर्वी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले होते, अशी माहिती देण्यात आली होती. शोधमोहीम सुरु होती अन् त्याचा डोळ्यासमोर जे दिसलं ते पाहून प्रत्येक जण अवाक् झालं. चार मुलं, जी चार भावंडं आहेत. विमान अपघातात त्यांनी आपली आई गमावली. पण या भावंडांनी घनदाट अॅमेझॉन जंगलात यमराजाला चकवा दिला. 40 दिवसांपासून त्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला. अखेर त्यांचा संघर्षाला यश आलं आणि त्यांची जंगलातून सुटका करण्यात आली. कोलंबियाच्या कॅक्वेटा आणि ग्वाविअर प्रांतांच्या सीमेजवळ लष्करी बचाव…
Read More