Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घरसण; मात्र पेट्रोल – डिझेलचे दर स्थिर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price 31 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 0.15 डॉलरने खाली येऊन प्रति बॅरल  80.43 डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.09 डॉलर खाली येऊन प्रति बॅरल 84.90 डॉलर विकले जात आहे. दुसरीकडे, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. 440 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. मात्र आज काही राज्यांमध्ये इंधनाचे भाव…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ; देशात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price 22 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या (crude oil) किमतीत वाढीनंतर तेल कंपन्यांनी आज देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) जाहीर केल्या आहेत. शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 1.19 टक्क्यांनी वाढून 80.59 डॉलर प्रति बॅरल झाला होता, त्या पार्श्वभूमीवर आज तेलाच्या किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे जाहीर केले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. दरम्यान, इंधनाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. पण…

Read More

Petrol – Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा कायम; जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Latest Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढीदरम्यान आज भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Price) दिलासा मिळाला आहे. ब्लूमबर्ग एनर्जीच्या मते, ब्रेंट क्रूडची सप्टेंबर फ्युचर्स किंमत प्रति बॅरल 80.17 डॉलर आहे. WTI ऑगस्ट फ्युचर्सची किंमत प्रति बॅरल 75.79 डॉलर वर आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचल्या होत्या. असे असतानाही देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यानंतर आता आंतरराष्ट्रीय बाजारात…

Read More

ZOMATO डिलीव्हरी बॉय चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला दारात आला अन् मग…हा VIDEO तुम्ही पाहिला का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Delivery Boy : पावसाळ्यात मस्त घर बसल्या हॉटेलमधील पदार्थांच्या आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो ZOMATO डिलीव्हरी बॉय. सोशल मीडियावर चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला तो आला आणि मग…

Read More

ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला; माथेफिरु तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमुळे अनेकदा लोकांचे मनोरंजन होतं तर काहीवेळा त्याचा मनावर परिणाम देखील होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. बिहारच्या (Bihar News) छपरा जिल्ह्यात ट्रेनमधला व्हायरल होत असलेला व्हिडीओ हादरवणारा आहे. व्हिडिओमध्ये ट्रेनमध्ये एक तरुण दारात उभा असून तो बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनच्या प्रवाशांवर हल्ला करत आहे. ट्रेनमधल्या त्याच्याच मित्राने तरुणाचा व्हिडीओ शूट केला आहे. माथेफिरु तरुणाने पट्ट्याने दुसऱ्या धावत्या ट्रेनमधील प्रवाशांवर…

Read More

आणखी एक झटका; LPG सिलिंडरच्या दरात वाढ, आता मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Cylinder Price: भारतामध्ये दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होतात तर, काही नियम नव्यानं लागू केले जातात. या नियमांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीचा हिशोब हा आर्थिक उलाढालीशीही जोडलेला असतो. अशातच आता देशात एका महत्त्वाच्या बदलामुळं काही मंडळींचं Budget कोलमडू शकतं.  काय आहे हा बदल?  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल उत्पादन कंपन्यांकडून गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये बदल करण्यात येतात. 1 जून रोजीही असाच बदल झाला जिथं कमर्शिअल (व्यावसायिक वापरातील) एलपीजी सिलिंडरचे दर 83 रुपयांनी कमी करण्यात…

Read More

New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Changes From 1st July News In Marathi : प्रत्येक वेळी नवा महिना सुरू होताच काही लहान-मोठे बदल पाहायला मिळतात. यात जुलै महिना अपवाद नसून पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून काही नियम बदलणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकिंग नियमांपासून ते एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून नियमात बदल होऊ शकतो. चला तर मग 1 जुलैपासून (Rules Changes From 1st July) होणाऱ्या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला किती झळ बसणार आहे ते पाहूया… गॅसच्या दरात बदल प्रत्येक वेळी स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (LPG Gas) किंमत…

Read More

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, एक लिटर पेट्रोलसाठी मोजा 'इतके' रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Petrol Diesel Price : भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Read More

Gold Prices : सोने – चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold prices :  सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Read More

देवदर्शनाला जाताना भीषण अपघात; बोलेरो दरीत कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Accident : उत्तराखंडच्या पिथौरागढ (Pithoragarh Accident) येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुनसियारी येथील होक्रा येथे ही घटना घडली आहे. बोलेरो जीप दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झालाय. स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे (Uttarakhand Police) पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बागेश्वरच्या शमा येथून सर्व भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.  प्रवाशांनी भरलेली…

Read More