Petrol Price Diesel Rate Today 29 October 2023 Know Maharashtra Petrol Diesel Price Rate; Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या दरात वाढ, काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2.90 टक्क्यांनी वाढून 90.48 डॉलर प्रति बॅरल पातळीवर व्यवहार करत आहे. तर, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत २.८० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर प्रति बॅरल $८५.५४ असा दर दिसत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, आज अर्थात शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 29ऑक्टोबर 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता. तेव्हापासून…

Read More

दसऱ्याच्या आठवड्यात चला गोव्याला, तेसुद्धा परवडणाऱ्या दरात; IRCTC नं आणलाय धमाकेदार प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: नवरात्रोत्सवाची धूम सगळीकडेच सुरु असताना आता अनेकांच्याच नजरा आहेत त्या म्हणजे लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्यांवर. कारण, धकाधकीच्या या रोजच्या जीवनात काही उसंत क्षण मिळाले, तर ते क्षण मार्गी लावण्यासाठी म्हणून निवांत ठिकाणी भेट देण्याची अनेकांचीच इच्छा असते. यात बऱ्याचजणांचं प्राधान्य असणारं ठिकाण असतं गोवा.  तुम्हीही गेल्या काही काळापासून गोव्याला जाण्याचा बेत आखताय पण, जाणं शक्य होत नाहीये? हरकत नाही. कारण, आता हा प्लॅन पूर्ण होणार, तेसुद्धा आयआरसीटीसीच्या कृपेनं. ऑक्टोबर महिन्यात गोव्यात येणं आनंद द्विगुणित करणारं, कारण इथं पावसाळी दिवसांनंतर…

Read More

Diwali 2023 : दिवाळीपूर्वी ‘या’ लोकांच्या दारात येईल लक्ष्मी, शुक्र-शनिमुळे अमाप पैसासोबत घरात नांदेल सुख समृद्धी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Rahu Ketu Gochar 2023: दसरानंतर 30 ऑक्टोबरला वर्षातील सर्वात मोठ राशी परिवर्तन, मायावी राहू केतूमुळे ‘या’ लोकांचं आयुष्य घेरणार संकटाने

Read More

दारात चपला उलट्या असतील तर घरावर ओढावतील ‘ही’ 4 संकटं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chappal Darat Ulti Ka Theu Naye: वास्तूशास्त्रानुसार हिंदू धर्मातील मान्यतांप्रमाणे घरात असलेल्या प्रत्येक गोष्टींचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळेच घरात कोणतीही वस्तू ठेवता तिची जागा योग्य असावी या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं. वास्तूच्या नियमानुसार घरातील वस्तू कुठे आणि कशा ठेवाव्यात याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वास्तूशास्त्रामध्ये इतर गोष्टींप्रमाणेच बूट आणि चपला कशा ठेवाव्यात यासंदर्भातील मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. बूट आणि चपला उलट्या ठेऊ नयेत असं का म्हणतात? बूट आणि चपलांचं स्थान वास्तूच्या नियमांनुसार नसेल तर त्याचाही वास्तूवर आणि वास्तूशी…

Read More

Ladakh Accident News : लडाखमध्ये मोठी दुर्घटना! भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं; 9 जवान शहिद

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Spicejet विमानात संतापजनक घटना, प्रवाशाने काढले एअर होस्टेसच्या अंडरविअरचे फोटो अन्… पाहा Video

Read More

लवकरच मिळणार पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा, सरकारची मोठी तयारी; जाणून घ्या आजचा भाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Rate on 18 August 2023: देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) दर सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आले आहेत. शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 रोजी अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही मोठ्या शहरांमध्ये किमती वाढल्या आहेत, तर अनेक ठिकाणी भाव खाली आले आहेत. दुसरीकडे, गेल्या एक वर्षाहून अधिक काळ देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.  दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीबद्दल आजही घट झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती…

Read More

कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price : देशात रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर होतात. त्यामुळे त्यांच्या किमती काही ठिकाणी बदलत असतात. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.

Read More

ताटातून भात गायब होणार? तांदळाच्या दरात विक्रमी वाढ; 15 वर्षात पहिल्यांदाच 'इतका' महाग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rice Price Hike: टोमॅटोमागोमाग आता तांदळाच्या दरांनीही सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. कारण तांदळाच्या दरांनी 15 वर्षांतील विक्रमी उंची गाठल्याचं पाहायला मिळत आहे.   

Read More

कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ; आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा नाहीच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.

Read More

शनिवारी ग्राहकांना पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 5 August 2023:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत वाढ वारंवार सुरूच आहे. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price) वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑइलचे दर सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 1.29 टक्क्यांनी वाढली आहे आणि प्रति बॅरल 86.24 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 1.56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 82.82 डॉलरला विकले आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे आज सकाळी 6…

Read More