Indian Railway Recruitment Group C Post Vacant Marathi News;भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Recruitment: अनेक दिवसांपासून रेल्वे विभागात भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2.4 लाख ग्रुप सी पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाकडून लवकरच ही भरती केली जाणार आहे. रेल्वे विभागाने अलीकडेच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रेल्वे विभागात मुख्यत्वे सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर (ASM), नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) आणि तिकीट कलेक्टर पदांची भरती केली जाणार…

Read More

तिकडे भारत-कॅनडा संबंध बिघडले, इकडे डाळ महागली! काय संबंध? येथे वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lentil Import : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी नेता आणि मोस्ट वॉन्टेड हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचीही (India) भूमिका असू शकते,  असे भरसंसदेत म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो असे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्याच्या निर्णय भारतानं घेतला आहे. मात्र आता याचा फटका देशातील नागरिकांनाही बसण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो…

Read More

White Gold huge reserve of lithium in an ancient volcano of America;अरे वा! ‘येथे’ सापडली ‘पांढऱ्या सोन्याची खाण’, संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lithium treasure trove usa: जगातल्या प्रत्येक देशात कुठे ना कुठे खनिजांचा साठा आढळत असतो. उत्खनन करताना अशा गोष्टी सापडतात, ज्यांचा कधी विचारही केलेला नसतो. आणि त्याचे बाजारमूल्य हे किंमतीत मोजणेही कठीण असते. अनेक देशांत अशा घटना समोर येतात, अशाच एका घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला ‘पांढरे सोने’ असेही म्हणतात. हा साठा इतका मोठा आहे की तो संपूर्ण जगाचा चेहरा बदलू शकतो. हा साठा जगातील लिथियमच्या एकूण मागणीपैकी सर्वात मोठा हिश्श्याची पूर्तता करु…

Read More

रिलायन्स AGM मध्ये जे आज घडलं ते 2 वर्षांपूर्वीच ठरलं! अंबानींच्या डोक्यात नेमकं काय? येथे वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत आहेत. मुकेश अंबानी यांना वडिल धीरुभाई अंबानी यांच्याकडून वारस मिळाला असला तरी आज ते स्वत:च्या मेहनतीवर उभे आहेत. दरम्यान, वडिलांच्या संपत्तीवरुन अंबानी बंधूंमध्ये झालेला वाद हा सर्व जगाने पाहिला आहे. हा असाच वाद आपल्या मुलांमध्ये होऊ नये यासाठी मुकेश अंबानी फार आधीपासूनच प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून आज मुकेश अंबानी यांनी आज पायाभरणी करत एक महत्त्वाची घोषणा केली.  आजच्या AGM मध्ये काय घडलं? मुकेश अंबानी यांनी बोर्डात महत्वपूर्ण बदल केले जात असल्याची घोषणा…

Read More

IBPS Recruitment in Various Banks Job Opportunity for Graduates;पदवीधरांनो तयारीला लागा! IBPS अंतर्गत विविध बॅंकांमध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) IBPS PO Bharti 2023: बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे.  आयबीपीएसमार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आयबीपीएस पीओ अंतर्गत एकूण 3 हजार 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहेत.  या बँकांमध्ये होणार भरती बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल…

Read More

UP Hatharas People built a road with subscription money and wrote, Please leaders dont come here to vote;लोकांनी वर्गणीच्या पैशातून बनवला रस्ता आणि लिहिले, ‘कृपया नेत्यांनी येथे मत मगायला येऊ नये’

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Road: निवडणुकींपूर्वी राजकारणी मोठमोठी आश्वासने देऊन मत मागायला येतात पण निवडून आल्यावर त्यांना सर्वाचा विसर पडतो, हे प्रत्येकाच्या गावात झाले असेल.  गावच्या विकासासाठी नेत्यांची वारंवार वेळ घ्यावी लागते, त्यांचे खूपच आदरतिथ्य करावे लागते. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील गावकऱ्यांना असाच काहीसा अनुभव आला. यावर त्यांनी शक्कल शोधून काढली.  हाथरसच्या नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीतील लोक प्रशासनाला कंटाळले आहेत. येथे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे बांधकाम होत नव्हते. नेत्यांकडेही भरपूर शिफारशी केल्या पण काम काही झाले नाही. शेवटी वैतागून लोकांनी वर्गणी गोळा केली आणि त्याच पैशातून…

Read More

live in Relationship before marriage know strangest place rituals in the India;देशातील सर्वात विचित्र ठिकाण, ‘येथे’ लग्नापूर्वी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी क्रिकेट खेळताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने 20 वर्षीय तरुणाचा मैदानातच दुर्दैवी मृत्यू

Read More