( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips For Wedding Card : 4 महिन्यांनंतर, लवकरच लग्नसराई पुन्हा एकदा सुरू होणार आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्नपत्रिका निवडणार असाल तर काही वास्तु नियम नक्की जाणून घ्या. केवळ भावी जोडप्याचे लग्नच नाही तर वैवाहिक जीवनात कधीही अडथळे किंवा संकटे येऊ नयेत याकडे वधू-वरांचे कुटुंबीय जास्तीत जास्त लक्ष देतात.लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका. आजकाल लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. लग्नपत्रिका निवडताना देखील वास्तुशास्त्रानुसार विचार करावा. वेडिंग कार्ड्सला वेडिंग विंडो म्हणतात. कारण वधू-वर ओळखत नसलेल्या निमंत्रितांना त्यांची पहिली झलक कार्डमधून मिळू शकते. आता…
Read MoreTag: नक
M.Phil मान्यताप्राप्त डिग्री नाही, प्रवेश देऊ नका; UGC चे विद्यापीठांना निर्देश
( प्रगत भारत । pragatbharat.com) M.Phil म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केलं आहे. युजीसीने यासंदर्भात विद्यापीठांना पत्र लिहून इशाराच दिला आहे. तुमच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करु नका असे स्पष्ट निर्देश युजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. तसंच युजीसीने विद्यार्थ्यांनाही M.Phil साठी प्रवेश घेऊ नका असं सांगत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सांगितलं आहे की, “काही विद्यापीठ एम.फील (मास्टर ऑफ फिलॉसॉफ़ी) साठी अर्ज मागवत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच एम.फील पदवी ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याचं सर्वांच्या निदर्शनास…
Read Moreकिचनमध्ये चुकूनही करु नका ‘हे’ काम ; वास्तुशास्त्रात सांगितलं आहे महत्त्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंदू धर्मात वास्तूला विशेष महत्त्व आहे. वास्तूमध्ये घर बांधण्यापासून ते सर्व काही व्यवस्थित ठेवण्यापर्यंतचे नियम घालून दिलेले आहेत, ज्याचे पालन केल्यास माणसाच्या जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो. स्वयंपाकघराबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत, ते लक्षात ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.स्वयंपाकघराबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत, ते लक्षात ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. यासोबतच यशातील अडथळे दूर होतात आणि माणसाच्या आयुष्यात आनंद येतो आणि देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते. चला जाणून घेऊया स्वयंपाकघरासंबंधीत वास्तु नियम. स्वयंपाकघरात या चुका करू नका 1.…
Read Moreफुग्यांपासून सावधानः फुगा फुगवताना 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुम्ही करू नका अशी चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात एका चिमुकल्या मुलाचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फुगा फुगवत असताना तो फुटल्याने मुलगा बेशुद्द झाला होता. मात्र डॉक्टरांकडे नेले असता त्याला मृत्यू झाला होता. या घटनेनं कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Read Moreचाणक्य नीति या 7 प्रकारच्या जीवांना चुकूनही झोपेतून जागे करू नका!
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Yearly Horoscope 2024 : नववर्ष ‘या’ राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर…
Read Moreमासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने असं काही केलं की जीवच गमावला; तुम्ही ही चूक करु नका
( प्रगत भारत । pragatbharat.com) युकेमधील एका 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तीन आठवड्यांनी रक्ताच्या गुठळ्या आणि पोटात जंतू निर्माण झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे. लायला खान असं या 16 वर्षीय मुलीचं नाव होतं. लायला खानला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत होत्या. यादरम्यान तिला तिच्या मैत्रिणींनी लक्षणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला दिला. कॉलेजात शिकणाऱ्या लायलाने 25 नोव्हेंबरपासून गोळ्यांचं सेवन करण्यास सुरुवात केली. 5 डिसेंबरला तिला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. नंतर आठवड्याच्या शेवटी तिला उलट्या होऊ लागल्या. लायलाच्या…
Read More‘कृपया सोहळ्याला येऊ नका!’, राम मंदिरासाठी लढा उभारणाऱ्या अडवाणी, एम एम जोशींकडे ट्रस्टची विनंती
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत राम मंदिर उभं राहावं यासाठी लढा उभारणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी पुढील महिन्यात मंदिराच्या अभिषेक सोहळ्यास अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दोन्ही नेते वय आणि आपल्या आरोग्यामुळे हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली आहे. “दोन्ही नेते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असून त्यांचं वय पाहता न येण्याची विनंती केली आहे. दोन्ही नेत्यांनी ही विनंती स्विकारली आहे,” अशी माहिती राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. चंपत राय यांनी 22 जानेवारीला अभिषेक सोहळा होणार…
Read Moreमाळ जपताना ‘या’ चुका कधीच करु नका; अन्यथा फळ मिळणारच नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules For Chanting Mala: हिंदू धर्मात रुद्राक्ष माळ धारण करणे खुप शुभ मानले जाते. भगवान महादेवाचा जप करताना रुद्राक्ष माळेचा वापर करतात. रुद्राक्ष माळेचा वापर करताना मंत्रजापही केला हातो. या जपमाळेने भगवान महादेव प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. तसंच, भगवान विष्णु यांची अराधना करण्यासाठी चंदन व तुळशी माळ वापरली जाते. तसंच, श्री कृष्ण यांचं नाव जपताना वैजयंती माळेचा वापर केला जातो. तर, देवी लक्ष्मीची आराधना करण्यासाठी कमलगट्टेच्या माळेचा प्रयोग केला जातो. चंद्र देवाची पूजा करण्यासाठी मोतीच्या माळेचा जाप केला आहे. प्रवाळ जपमाळेने मंगल देवीची पूजा…
Read MoreKartik Amavasya 2023 : या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे? नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी पितृपूजनाची संधी गमावू नका!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Amavasya 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या अतिशय महत्त्व आहे. या वर्षाला निरोप देण्यासाठी काही दिवस असताना या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे जाणून घ्या. नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी अमावस्येला तिथीला पितरांना प्रसन्न करण्याची संधी सोडू नका. अमावस्येला पितृपूजन, स्नान, पिंडदानाला महत्त्व आहे. अमावस्येला दानधर्म केल्यामुळे पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. अगदी पितृदोषापासून मुक्तीसाठी अमावस्येला महत्त्व आहे. (kartik amavasya 2023 when is the last moon of the year Bhaumvati Amavasya Dont miss the chance to do Pitru Pooja for happiness and prosperity in…
Read MoreIncome Tax विभागाच्या धाडीत सापडले इतके पैसे, मोजता-मोजता अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Income Tax Raid :
Read More