Indian Railway : ‘त्या’ ठिकाणी तुमचं कोणी असतं तर…? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : दर दिवशी भारतातून असंख्य प्रवासी अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी देशांतर्गत रेल्वे सुविधेचा वापर करतात. भारतीय रेल्वेकडून ही सेवा देशाच्या विविध भागांमध्ये पुरवली जाते आणि त्यातून कोट्यवधींच्या संख्येनं नागरिक प्रवास करत असतात. पण, सर्वांसाठीच रेल्वेनं प्रवास करण्याचा अनुभव सुखद असतो असं नाही. याचीच प्रचिती नुकतीच एका महिला प्रवाशाला आली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सोशल मीडियाचा आधार घेत त्यासंदर्भातील माहिती जाहिरपणे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्यात आली.  सोशल मीडियावर रचित जैन नावाच्या एका युजरनं त्यांच्या बहिणीसोबत रेल्पे प्रवासादरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला. रेल्वेच्या…

Read More

‘धक्क्याने मुलाचा मृत्यू’, सूचना सेठ प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल, 10 मुद्द्यात समजून घ्या सगळा प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुमधील एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठ प्रकरणी पोलिसांनी अखेर चार्जशीट दाखल केली आहे. सूचना सेठला आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली होती. पतीसह सुरु असलेल्या कायदेशीर लढाईमुळे सूचना सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये मुलाला ठार केलं आणि नंतर बॅगेत भरुन घेऊन जात असताना अटक करण्यात आली होती. कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून तिला 8 जानेवारीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.  पोलिसांनी अटक केल्यानंतर सूचना सेठने वेगवेगळे दावे केले होते. पण पोलीस तपासात तिनेच मुलाची हत्या केल्याचं उघड झालं होतं. पोलिसांनी गोव्यातील बाल न्यायालयात 642 पानांची…

Read More

हा Click here प्रकार आहे तरी काय? अनेकांच्या Timeline वर या पोस्टचा पाऊस; BJP, AAP चीही पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Click here Trend: शनिवारी सायंकाळपासून एक्सवर (पूर्वीचं ट्वीटर) एक वेगळाच ट्रेण्ड दिसून येत आहे. यामध्ये पांढऱ्या रंगाच्या बॅकग्राऊण्डवर खालच्या दिशेने डाव्या बाजूला जाणारा बाण असा फोटो आणि त्यावर केवळ ‘click here’ हे दोन शब्द बोल्ड अक्षरांमध्ये लिहिलेले दिसतात. सोशल मीडियावर अगदी अधिकृत ट्विटर हॅण्डलपासून अनेकांच्या अकाऊंटवर हा असा बाण आणि तेच कॅप्शन पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुमच्या टाइम लाइनवरही तुम्हाला ‘click here’ लिहिलेल्या अनेक पोस्ट दिसत आहेत का? मग हे ‘click here’ प्रकरण आहे तरी काय? चला याचबद्दल जाणून घेऊयात… नेमका हा…

Read More

होळीच्या Reel मध्ये साडी नेसून स्टंटबाजी करताना घडला भलताच प्रकार! ‘तो’ Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Holi Special Reel Went Wrong: सध्याचा जमाना हा रिल्सचा आहे. रिलच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने अनेकजण छोटेछोटे व्हिडीओ बनवत असतात. त्यातही बरेचजण काहीतरी भन्नाट स्टंटबाजी करत रिल्स शूट करतात. पण वेगळेपणाच्या नादात केलेली अशी कृती धोकादायक ठरु शकते. असाच एक विचित्र व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमधून कारण नसताना भलतं धाडस करणं जीव धोक्यात घालणारं ठरु शकतं, असं अधोरेखित होत आङे. या व्हिडीओमध्ये होळी आणि धुलवडीच्या पार्श्वभूमीवर भन्नाट रिल बनवण्याच्या प्रयत्नात साडी नेसून स्टंटबाजी करत आहे. मात्र हा स्टंट संपेपर्यंत…

Read More

‘माझ्यावर ओरडू नका!’ म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud Scolds Lawyer Video: भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान एका वकिलावर चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. ‘माझ्यावर ओरडू नका,’ असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वकिलाला बजावून सांगितलं. या संपूर्ण शाब्दिक बाचबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सरन्यायाधीश संतापले 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सध्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश या घटनापीठामध्ये आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द करावी यासंदर्भात दाखल करण्यात…

Read More

सामूहिक विवाह सोहळ्यात भलताच प्रकार; चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: उत्तरप्रदेशच्या महरागंज जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भावा-बहिणीनेच सामुहिक विवाह सोहळ्यात सात फेरे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत कळताच मोठा गदारोळ माजला आहे.  मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गंत सरकारकडून लग्नानंतर काही रक्कम दिली जाते. तसंच, संसारपयोगी सामानही दिले जाते. यासाठीच मध्यस्थाने भावा-बहिणींनीच एकमेकांशी लग्न केले. हा प्रकार समोर आल्यानंतर क्षेत्र विकास अधिकारी (BDO) यांनी विवाहनंतर देण्यात येणारे संसारोपयोगी सामान पुन्हा परत मागवले आहे. त्याचबरोबर अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या 35 हजार रुपयांच्या रकमेवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. …

Read More

‘माउथ फ्रेशनर’ खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurugram Restaurant : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवणानंतर साधारणपणे आपल्याला खायला मुखवास दिलं जातं. मात्र हे मुखवास खाऊन तुम्हाला जर रक्ताच्या उलट्या झाल्या तर? हरियाणामध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये La Forestta Cafe या रेस्टॉरंटमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव जाता जाता वाचला. गुरुग्रामच्या सेक्टर 90 मधल्या रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, पाचही जणांना…

Read More

नवरेदव आला नाही म्हणून नवरीमुलीने भावोजीसह केलं लग्न; सामूहिक विवाहसोहळ्यात धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील झाशी येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाहसोहळ्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरदेव पोहोचला नाही म्हणून नवरीमुलीने थेट आपल्या भावोजींसहच लग्नगाठ बांधली. पण जेव्हा तिची पोलखोल झाली तेव्हा लगेच कुंकू पुसत हा सगळा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान यासंबंधी समाज कल्याण अधिकारी ललिता यादव यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, तपास केला जाईल असं सांगितलं आहे.  झांशीच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानात हा सगळा प्रकार घडला आहे. मंगळवाीर येथे सामूहिक विवाह सोहळ्याअंतर्गंत अनेक जोडप्यांचं लग्न लावण्यात आलं. पण यावेळी एका नवरीमुलीसह लग्न करण्यासाठी तिचा नवरदेव…

Read More

Mahashivratri 2024 : …म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा, शास्त्र काय सांगतं? नियम, प्रकार जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : भारत हा वैविध्यतेने नटलेला देश आहे. इथे कानाकोपऱ्या मंदिर असतात. प्रत्येक मंदिरामागे आपली आख्यायिका आणि इतिहास आहे. हिंदू धर्मात पूजा, उत्सव आणि सणाला अन्यय साधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात व्रत, सण असतात. मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचा उत्साह अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. आपण मंदिरात गेल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. पण तुम्हाला माहिती आहे की, महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास बंदी आहे. तुम्ही पाहू शकता की, अनेक शंकर मंदिरात पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नका अशी सूचना लिहलेली असते. त्याशिवाय काही…

Read More

Rudraksha Benefits : रुद्राक्षाचे प्रकार आणि त्याचे फायदे जाणून व्हाल अवाक्

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rudraksha Benefits in Marathi :  आज काल अनेकांच्या गळात किंवा हातात रुद्राक्षाची माळ दिसते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष धारण केल्यामुळे आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात अशी मान्यता आहे. पण तुम्हाला रुद्राक्षचे फायदे आणि त्यांचे प्रकार माहिती आहे का? शिवमहापुराणात एकूण 16 प्रकारच्या रुद्राक्षांचं वर्णन करण्यात आलंय. (You will be speechless knowing the types of Rudraksha and its benefits astro news in marathi) रुद्राक्षचे प्रकार आणि फायदे ! 1. एक मुखी रुद्राक्ष –  या रुद्राक्षची प्रमुख देवता भगवान शंकर असून पैसा, यश आणि ध्यानासाठी हे धारण केलं…

Read More