( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 22 to 28 January 2024 : या आठवड्याचा पहिला सोमवार 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे. त्यात या आठवड्यातील महालक्ष्मी योग आणि लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी आर्थिक लाभ घेऊन आला आहे. या आठवड्यात कोणा कोणावर रामलल्लाचा आशीर्वाद बरसणार आहे जाणून साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 22 to 28 January 2024 surya gochar 2024 laxmi narayan yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign) मेष (Aries Zodiac) या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक…
Read MoreTag: त
‘माझ्या डोळ्यांत पाणी आलं हो…’ संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ मुलाखत पाहून 84 वर्षांच्या आजी हळहळल्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयमी कलाकार म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण हा उत्तम अभिनेता आहे. त्याबरोबरच तो लिखाण, दिग्दर्शन, कविता लेखन आणि सूत्रसंचालनही करतो. त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. त्याने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. नुकतंच संकर्षणने एक अनुभव शेअर केला आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एका 84 वर्षांच्या आजींचा फोटो शेअर केला आहे. या…
Read More‘मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा’; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे. महेंद्र सिंह…
Read More‘त्रास होतो या विचारांनी, पण…’; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कुटुंबातील मोरे कुटुंबाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली. याच मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून साक्षी गांधीला ओळखले जाते. साक्षीने या मालिकेत अवनी हे पात्र साकारले होते. आता नुकतंच साक्षीने तिच्या आई-वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. साक्षी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकतंच साक्षीने तिच्या कुटुंबासोबतच काही फोटो शेअर केले…
Read Moreबडोद्यात बोट उलटून मृत्यू होण्याआधीचा विद्यार्थ्यांचा शेवटचा व्हिडीओ; CCTV त कैद झाला शेवटचा क्षण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Harni Lake Accident: बडोद्यात दुर्घटना होण्याआधीचा व्हिडीओ समोर आला आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेले विद्यार्थी या व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read More‘काही गोष्टी मोकळ्या…’, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ईशा देओलची ‘ती’ पोस्ट चर्चेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘टीव्हीवर कमी दाखवलं, मी…’; ईशासोबत टेलिव्हिजनवर रोमान्स करण्याबाबत समर्थचं नजरा वळवणारं वक्तव्य
Read MoreNagpur News : चिमुकली शौचालयात जाताच तो नराधम मागून आला आणि… ; धावत्या रेल्वेत घडला धक्कादायक प्रकार
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू
Read More..अन् ‘तो’ मुस्लीम शासक झाला ‘रामभक्त’; थेट राम-सीतेची नाणीच आणली चलनात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Muslim Ruler Who Was Lord Ram Devotee: मुघल प्रशासक हे त्यांच्याकडून केला गेलेला छळ आणि क्रौर्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. मंदिरांवर केलेल्या हल्ल्यांपासून जबदरस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी मुघलांनी केल्याचे दाखले सापडतात. मात्र एखादा अपवाद असतो म्हणतात त्याप्रमाणे एक मुघल शासक असाही होऊन गेला ज्याने कट्टरतावादी विचारांऐवजी सौहदार्याची भूमिका घेतली. या मुघल शासकाचे वडील म्हणजेच हुमायूचं निधान झाल्यानंतर 1556 साली वयाच्या 13 व्या वर्षी तो मुघल प्रशासक म्हणून गादीवर विराजमान झाला. हे पद स्वीकरताना त्याला कोणतेही अधिकृत प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं. या प्रशासकाबद्दल लेखिका अनु…
Read Moreशुक्र – मंगळ युतीमुळे महालक्ष्मी राजयोगाने ‘या’ राशींना धनलाभ! जाणून घ्या मेष ते मीन राशीचं साप्ताहिक राशीभविष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 15-21 january 2024 : जानेवारीचा हा तिसरा आठवडा मकर संक्रांती म्हणजे सूर्य गोचरने होणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर धनु राशीत शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे. त्यामुळे महालक्ष्मी योग निर्माण होणार आहे. महालक्ष्मी योगासह लक्ष्मी नारायण रायजोग काही राशींना बंपर धनलाभ देणार आहे. (Weekly Rashifal Due to the Venus Mars alliance Mahalaxmi Rajyog these zodiac signs will benefit Know Aries to Pisces Weekly Horoscope Surya Gochar) मेष (Aries Zodiac) या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत संमिश्र असणार आहे.…
Read MoreMakar Sankranti 2024 : ‘जो न खाई भोगी तो…’, आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, लक्षात ठेवा 3 गोष्टी!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi 2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. यादिवशी एक विशिष्ट प्रकाराची भाजी केली जाते. या दिवशी असं म्हणतात जो न खाई भोगी तो सदा रोगी…याचा अर्थ ही भोगीची भाजी इतकी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असते, जी सर्वांनी खायलाच पाहिजे. अशी ही भाजी परंपर पद्धतीने असो किंवा लेकुरवाळी असो कशी करतात याची रेसिपी जाणून घेणार आहोत. (Makar Sankranti 2024 Jo Na Khai Bhogi To make bhogi in grandma Gavran style how to make bhogichi bhaji recipe remember…
Read More