केक खाताच मुलीचा मृत्यू, पोलिसांना केकचे दुकान सापडलेच नाही; पण, कुटुंबीयांनी शोधून काढलेच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Died After Eating Cake: पंजाबच्या पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकासह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यू इंडिया बेकरीचे मॅनेजर रणजीत, कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवर ऑनलाइन फुड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने ही दुखः व्यक्त करुन या बेकरीला फुड लिस्टमधून बाहेर केले आहे. तसंच, या प्रकरणात आता फसवणुकीचा प्रकारही समोर आला आहे. पटियालाच्या अमन नगर परिसरात राहणाऱ्या 10 वर्षीय मानवीचा 24 मार्च रोजी वाढदिवस होता. या दिवशी…

Read More

‘..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Financial restrictions On Opposition Parties: लोकसभा निवडणुकींच्या घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉण्ड्रींगचा ठपका ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यापूर्वीच निवडणुकीच्या घोषणेच्या एक महिना आधी करवसुलीसंदर्भातील आक्षेप घेत काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून रविवारी रामलीला मैदानात ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्षांमधील बड्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या रॅलीसाठी उपस्थित होते. या रॅलच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाने, ‘अर्थ–भामट्यांचा दहशतवाद’ असं म्हणत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली…

Read More

धड एक पण चेहरे दोन; एकमेकींना जोडलेल्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत केले लग्न, VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Conjoined Twins Marriage: एकमेकांना जोडले गेलेल्या दोन बहिणींने एका मुलाशी लग्न केले आहे. 

Read More

Gemini April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात आर्थिक व्यवहारात टाळा, आव्हान येणार पण रिस्क घेऊ नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gemini Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे मिथुन राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. मिथुन राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगिलं आहे की, एप्रिल महिन्यात हा मिथुन राशीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवणार आहे. तुमच्या आयुष्यातील कुठल्यातरी गोष्टी संपुष्टात येणार आहे. अशी गोष्ट ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही त्रस्त आहात किंवा समस्यासोबत लढत आहात. त्यानंतर तुमच्या…

Read More

पोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; स्वत: खाऊ शकली नाही पण जगाला दिले चविष्ट पदार्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि शेफ नताशा दिड्डीचं निधन झालं आहे. कॅन्सर झाल्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करत तिचं संपूर्ण पोट काढून टाकलं होतं. तिच्या पोटात ट्यूमर सापडला होता. इंस्टाग्रामवर ‘द गटलेस फूडी’ नावाने ती प्रसिद्ध होती. विशेष म्हणजे ती व्यवसायाने शेफ होती, पण अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी तिच्याकडे पोट नव्हतं. ती डंपिंग सिंड्रॉमचा सामना करत होती. अखेर आयुष्याशी सुरु असणारी तिची झुंज संपली आहे.  जेवणाची इतकी आवड असतानाही नताशा मात्र हवं ते खाऊ शकत नव्हती. तिच्या प्रत्येक घासावर डॉक्टरांची नजर होती. पण या स्थितीतही नताशा दिवस-रात्र चांगले पदार्थ…

Read More

भारतातील ‘या’ गावात होळीचे रंग खेळतात पण करत नाही होलिका दहन; कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandra Grahan 2024 : होळीवर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ

Read More

आनंदाश्रू! महिलेने ‘मृत आई’शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: एक महिला तिच्या आईच्या मृत्यूनंतर खूप जास्त दुखी होती. आईच्या मृत्यूनंतर ती खूप खचली होती. आयुष्यात पुढे जाण तिच्यासाठी खूप कठिण होऊन बसलं होतं. आईच्या मृत्यूचा धसका घेतला होता. मात्र, आईच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी महिलेने तिच्याशी संपर्क साधून संवाद साधला. हे कसं शक्य झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना? महिलेने याबाबत सविस्तर सांगितले आहे.  जर्मनीच्या बर्लिन येथे राहणारी सिरीन मलासने तिच्या आईला 2018 साली गमावले. किडणी फेल झाल्याने तिच्या आईचा 82 व्या वर्षी मृत्यू झाला. आईच्या निधनाच्या काही महिन्याआधीच तिने…

Read More

पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण…; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Ukraine War Modi Nuclear War: रशियाने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी घुसखोरी करत युद्धाला सुरुवात केल्यानंतरपासून अगदी आजच्या तारखेलाही हा संघर्ष सुरु आहे. मात्र या युद्धासंदर्भातील एक मोठा खुलासा नुकताच करण्यात आला आहे.

Read More

रात्री 1 वाजेपर्यंत चालली शाहांबरोबरची बैठक; पण शिंदे, पवारांना वेगळीच भीती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: जागावाटपाचा तिढा राज्यातील नेत्यांना सुटत नसल्याने थेट दिल्लीतून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यात आलं आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी रात्री राज्यातील तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली.

Read More

धोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण ‘या’ हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : देशाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये भक्कम झाली असून, त्या अनुषंगानं देशाचा आर्थिक विकासही सकारात्मक वाटेनं सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. आकडेवारी आणि वस्तुस्थिती हेच दर्शवत आहे. पण, असं असतानाच खिशात येणारी रक्कम, अर्थात कामाचा मिळणारा मोबदला किंवा मिळणारा पैसा काही केल्या पुरत नाही आणि उरतही नाही असा सूर आळवणारेही अनेक भारतीय आहेत. इथंही उभा राहणारा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतीयांचा पैसा नेमका सर्वाधिक खर्च होतो तरी कुठं?  सरकारी सर्वेक्षणानुसार…  एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार मागील 10 वर्षांपासून भारतीयांचा पानमसाला, तंबाखू आणि…

Read More