Union Budget 2024 : तुमचा हप्ता कमी होणार की नाही? अर्थसंकल्पाच्या तोंडावर RBI गव्हर्नर म्हणतात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Union Budget 2024) येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण विद्यमान एनडीए सरकारच्या दुसऱ्या अंतरिम अर्थसंकल्प (VOTE ON ACCOUNT) सादर करणार आहेत. पण त्याआधीच अत्यंत महत्वाचं विधान अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने केलं आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WORLD ECONOMIC FOURM) सध्या जगभरातले अर्थकारणे धुरीण दररोज जागतिक अर्थव्यवस्थेविषयी चर्चा चर्वण करतायत. भारतही जगातल्या बड्या अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जगभरातील अर्थतज्ज्ञांचे डोळे भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडींकडे लागले आहेत. याच फोरममध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (indian economy) नव नव्या…

Read More

कोचिंग क्लासेस बंद होणार; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News : तुमची मुलंही कोचिंग क्लासला जातात का? त्यांचं नेमकं वय काय? कोचिंग क्लासनं तुम्हाला कोणती हमी दिली आहे का? पाहा महत्त्वाची बातमी   

Read More

Rajsthan Brothers Died in 1 Hour Funeral to be held together;छोट्या भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तासभरात मोठ्या भावानेही सोडले प्राण; एकत्र होणार अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि  तुमचे डोळे पाणावतील.  वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी बोलणे बंद केलंय असं आपण अनेकदा ऐकलं असेल. या घडलेल्या घटनेताली भावांचा स्नेह तुम्हाला भावूक करेल. असेच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून समोर आले आहे.…

Read More

पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं होणार Haunted

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghost Towns : काळ इतक्या वेगानं पुढे जात आहे, की या वेगाशी ताळमेळ साधणं अनेकांनाच शक्य होत नाहीये. परिणामी या धकाधकीमध्ये अनेक गोष्टी नकळतच फार मागे पडत चालल्या आहेत. जाणून आश्चर्य वाटेल किंवा थरकापही उडेल. कारण, येत्या 76 वर्षांमध्ये म्हणजेच साधारण 2100 पर्यंत जगातील अनेक शहरं निर्मनुष्य होऊन तिथं चिटपाखरुही फिरकणार नाहीये. महासत्ता (America) अमेरिकेचाही या समावेश आहे.  महासत्ता राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात ओळख असणाऱ्या अमेरिकेत तर, पुढच्या काही वर्षांमध्ये अशा निर्मनुष्य आणि धडकी भरवणाऱ्या शहरांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल अशी माहिती एका निरीक्षणपर…

Read More

Ayodhya Ram Mandir: यजमान म्हणून अयोध्येतील सर्व विधींमध्ये सहभागी होणारं हे जोडपं कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी फ्रान्सवरुन माहेरी आलेल्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि…

Read More

हिंदू पक्षाला झटका, मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचा सर्व्हे होणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे ज्यामध्ये शाही ईदगाहचा सर्व्हे करण्याचा निर्णय देण्यात आला होता.  

Read More

31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा FASTag बंद होणार, आजच करा 'हे' काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) FASTag Update: टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टटॅग बंद होऊ शकतो. नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. 

Read More

Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरमुळे मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! ‘या’ राशींचे लोकं होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात पिता सूर्यदेव पुत्र शनिच्या घरात म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यदेवाच्या या संक्रमणाला मकर संक्रांत असं म्हणतात. सूर्यदेव 15 जानेवारीला पहाटे 2.43 ला धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा मकर संक्रांतीला सूर्यदेवाची कृपा अधिक प्रभावशील 12 राशींवर पडणार आहे. सूर्यदेवाचं मकर राशीत गोचरसोबत मकर संक्रांतीला 77 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. मकर संक्रांतीला रवि योग आणि वरियान योग यांची एकत्र संयोग होत आहे. त्याशिवाय तब्बल 5 वर्षांनी मकर संक्रांतीचा सण हा सोमवारी साजरा…

Read More

RBI कडून ‘या’ बॅंकेचा परवाना रद्द तर 3 बॅंकाना पेनल्टी; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Imposes Penalty: तुमचे खाते कोणत्या बॅंकेत आहे? ही बॅंक आरबीआयच्या रडारवर तर नाही ना?  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. आरबीआयने एका बॅंकेवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.  कोणती आहे ही बॅंक? का झालीय ही कारवाई? याचा संबंधित बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल? इतर खातेधारांनी बॅंक निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर मोठी कारवाई करण्यात आलाय. या बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या बॅंकेत तुमच्या खाते असेल…

Read More

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यंदा शेतकऱ्यांच्या हस्ते होणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raigad News : छत्रपती शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.

Read More