‘अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..’, ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, ‘हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: “हिंडेनबर्गप्रकरणी उद्योगपती अदानी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला यात आश्चर्य वाटावे, धक्का बसावा असे काही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘दिलासा’ निर्णयानंतर गौतम अदानी हे आनंदाने गदगदून म्हणाले, ‘‘सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते.’’ याप्रकरणी सत्य खरोखरच जिंकले असेल तर आनंदच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका असल्या तरी आक्षेप घेण्याचे कारण नाही, पण अदानींच्या बाबतीतच अलीकडे सत्याचा विजय होतो व इतरांच्या बाबतीत सत्य भूमिगत होते, हे असे का व्हावे?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. अदानींविरोधात ईडीने गुन्हा दाखल…

Read More

टोमणे मारणे, मित्राच्या पत्नीबरोबर पतीचं अफेअर असल्याचे आरोप करणे ही क्रूरताच : हायकोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court Husband Wife Relation: दिल्ली हायकोर्टाने पती-पत्नीच्या नात्यासंदर्भात एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. पतीचे विवाहबाह्य संबंधांचे निराधार आरोप करणं तसेच सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर व्याभिचाराचा आरोप करुन त्याला आरोपी असल्यासारखं चित्रित करणं क्रूरता असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. हा आधारावर घटस्फोट देण्याचा परवानगी दिली जाऊ शकते असं कोर्टाचं म्हणणं आहे. कोर्टाने काय म्हटलं? न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे निरिक्षण नोंदवलं. कौटुंबिक न्यायालयाचा निकाल हायकोर्टाने कायम ठेवला आहे. पत्नी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करुन क्रूरपणे…

Read More

Popular Motivational Speaker Vivek Bindra Accused of Assaulting Wife; केस उपटून काढले, कानाचा पडदा फाटला; मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्या विरोधात सेक्टर 126 मध्ये पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या भावाने एफआयआर दाखल केली आहे. विवेक बिंद्रा याच्याकडून पत्नीला मारहाण झाल्यानंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर पत्नीच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे. विवेक बिंद्रा याच्या विरोधात 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली होती, ज्याने दावा केला होता की, ही…

Read More

Crime News Man sex with Woman Dead Body;किळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, ‘असा’ सापडला आरोपी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man sex with Woman Dead Body: जगभरात एकाचवेळी अनेकप्रकारचे गुन्हे समोर येत असतात. काहीही कारणे असली तरी कोणताही गुन्हा हा वाईटच असतो. पण काही गुन्हे अत्यंत किळसवाणे असतात. असेच माणुसकीला लाजवणारे प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयाच्या शवागरात असलेल्या महिलेल्या डेड बॉडीसोबत कामवासना पूर्ण करण्याचे दुष्कृत्य सुरक्षा रक्षकाने केले आहे. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथील रुग्णालयात ही घटना घडली. येथील शवागाराच्या सुरक्षा रक्षकाने मृत महिलेसोबत सेक्स केला. फिनिक्समधील बॅनर युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या शवागारात घडली. रँडल बर्ड असे सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो 46 वर्षांचा आहे. गेल्या महिन्यात त्याने…

Read More

गौतम सिंघानियाने मला पाणीही न पिता तिरुपतीच्या पायऱ्या चढायला लावल्या; नवाज मोदीचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया सध्या आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. गौतम सिंघानिया यांच्या पत्नी नवाज मोदी यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ माजली असताना आता आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये नवाज मोदी गौतम सिंघानिया यांनी आपल्याला विना पाणी, अन्न तिरुपतीच्या पायऱ्या चढण्यास लावल्याचा दावा केला आहे.  ऑडिओ क्लिपमध्ये नवाज मोदीने दावा केला आहे की, लग्नाआधी गौतम सिंघानिया यांनी जर लग्नास तयार असेल तर आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती मंदिराच्या पायर्‍या चढून जाण्याची शपथ दिली होती. आपला हा शब्द पाळताना त्यांनी तिला अन्न आणि…

Read More

‘अध्यात्माच्या नावाखाली इम्रान खान घरी येत असत, रात्री उशिरा करायचे फोन…’; बुशरा बीबीच्या पतीचे गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते आपली पत्नी बुशरा बीबीमुळे चर्चेत असून, नव्या वादात अडकले आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचा पूर्वाश्रमीचे पती खावर फरीद मानेक यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. खावर यांनी इम्रान खान आणि बुशरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान मी घरी नसताना अध्यात्माच्या नावाखाली घऱी यायचे आणि कित्येक तास वेळ घालवत असत असा आरोप खावरने केले आहेत. इम्रान खान यांच्यामुळेच आपलं लग्न तुटल्याचं त्याचं म्हणणं आहे.  खावर फरीद यांनी 71 वर्षीय इम्रान खान…

Read More

धक्कादायक! शाळेतच होत होता मुलींचा लैंगिक छळ, आरोपी कोण आहे उघड झाल्यानंतर पालकांसह पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणात एका मुख्याध्यापकानेच शाळेतील विद्यार्थिनींचा लैगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जिंद जिल्ह्यातील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने एक, दोन नव्हे तर 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 5 सदस्यांचं तपास पथक तयार केलं होतं. या पथकाचे प्रमुख पोलीस उपअधिक्षक अमित कुमार भाटिया यांनी, आरोपीला शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.  “आरोपी 5 दिवस फरार होता. पण आमच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आम्ही कोर्टात पोलीस…

Read More

आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी घेतला चिमुकलीचा जीव; जमिनीवर आपटल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये नवजात बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी (transgender) त्याचा जीव घेतला आहे. तृतीयपंथीयांनी हिसकावून घेतल्याने नवजात मुलीचा मृत्यू झाला. वाद झाल्यानंतर संतापलेल्या तृतीयपंथीयांनी दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीला खाली आपटलं आणि तिचा मृतदेह घरात फेकून दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी (UP Police) मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं…

Read More

संविधानाच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; नव्या वादाला उटले तोंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) नव्या संसदेत पहिल्या दिवशी खासदारांना वितरित झालेल्या संविधानाच्या प्रिअँबलमधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नसल्याचं दिसून आलंय. संविधानाशी छेडछाड करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केलाय. 

Read More

‘धर्मनिरपेक्षता’, ‘समाजवाद’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; सरकार म्हणालं, ‘जेव्हा संविधान…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Socialist Secular Words In Constitution Preamble: लोकसभेमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेशी सरकारकडून छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. संविधानाच्या प्रस्तावनेमधून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे दोन्ही शब्द हटवण्यात आल्याचं अधीर रंजन चौधरी यांनी संसदेमध्ये संविधानाची प्रत दाखवत म्हटलं. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संसदेबाहेर सोनिया गांधी यांनीही हे 2 शब्द प्रस्तावनेत दिसत नसल्याची प्रतिक्रया नोंदवली. प्रस्तावनेतून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ गायब एएनआयशी बोलताना, “संविधानाच्या प्रती (19 सप्टेंबर रोजी) आम्हाला वाटण्यात आल्या. याच प्रती घेऊन आम्ही नवीन संसद भवनामध्ये प्रवेश केला. याच प्रतींमधील…

Read More