‘राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी मोठ्याप्रमाणात सुरु आहे. एकीकडे ही तयारी सुरु असताना दुसरीकडे यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी राम मंदिरासंदर्भात एक विचित्र विधान केलं आहे. निवडणूक संपल्यावर विचारत नाहीत प्राणप्रतिष्ठापणेसंदर्भात बोलताना बिहारमधील मंत्री असलेल्या तेज प्रताप यादव यांनी, 22 जानेवारी रोजी रामजी अयोध्येत येणार नाहीत. रामजी माझ्या स्वप्नात आले होते. ते मला…

Read More

मी माझ्या मुलाची हत्या केली नाही, मी झोपेतून उठली तेव्हा…; सूचना सेठचा नवा दावा|Murder Of Startup CEOs Son Cough Medicine Bottles Found In Room says police

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchna Seth Latest Update: बेंगळुरुमध्ये एका एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये पोटच्या मुलाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सूचना सेठवर तिच्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा आरोप आहे. मात्र, सूचना तिच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. मी मुलाची हत्या केलीच नाही, असा दावा तिने केला आहे. मात्र तिच्या या दाव्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. मंगळवारी सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील एका आपार्टमेंटमध्ये तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी सूचनाला ताब्यात…

Read More

‘हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त….’, सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; ‘हाताची नस कापणार होती, पण..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगतातील प्रसिद्ध नाव असणारी 39 वर्षीय सूचना सेठच्या कृत्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, मुलाच्या हत्येनंतर सूचना सेठची आत्महत्या करण्याची योजना होती. पण नंतर तिचा विचार बदलला. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला. यानंतर 30 हजार रुपये देत टूरिस्ट कॅब मागवत बंगळुरुसाठी रवाना झाली. पण हॉटेल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कर्नाटक पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. ‘मासिक पाळीचं रक्त’ पोलीस हत्या झालेल्या हॉटेल रुममध्ये पोहोचले असता तिथे जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते.…

Read More

‘माझ्या नवऱ्याचं माझ्याच आईसोबत अफेअर होतं, मी दोघांना…’ महिलेने सांगितली धक्कादायक घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसतोय. जन्मदाता आईने तिचा संसार उद्धवस्त केला आहे. या महिलेने एका व्हिडीओद्वारे तिच्या आयुष्यातील भयावह घटनेबद्दल सर्वांना सांगितलं आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की, तिच्या नवऱ्याचं तिच्याच आईसोबत अफेअर सुरु होतं. हे जेव्हा तिला कळलं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हिडीओला आतापर्यंत 2.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. लेसी जेन असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने या व्हिडीओद्वारे तिच्या नवऱ्याचं आणि आईचं अफेअर तिला कसं कळलं याबद्दल सांगितलं आहे.  आपल्याच लोकांनी दिला नात्याला तडा! ती महिला म्हणाली…

Read More

'रात्री 1 वाजता अचानक Alexa माझ्या पतीबरोबर…'; महिलेबरोबर घडला धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alexa Love With Husband Women Video: नुकताच एका जोडप्याला अ‍ॅलेक्साचा असाच एक धक्कादायक अनुभव आला आहे. या महिलेला अगदी टोकाचा निर्णय घ्यावा लागाला.

Read More

'जर माझ्या देशाच्या नागरिकाने काही चुकीचं केलं असेल तर…', दहशतवादी पन्नूच्या हत्येवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेकडून भारतीय नागरिकावर लागण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या पुराव्यांचं आम्ही निरीक्षण करु असं ते म्हणाले आहेत.   

Read More

'ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल त्यादिवशी आम्हीही….', ट्रेनसमोर उडी मारुन संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या गोपालगंज येथे एका कुटुंबाने ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला आहे. रामसूरत महतो यांच्या कुटुंबातील कोणीही आता जिवंत राहिलेलं नाही.   

Read More

घरात घुसलेला साप महिलेने गळ्यात टाकला; म्हणाली, माझ्या मुलानेच पुर्नजन्म घेतलाय, पण 2 दिवसातच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: एका घरात साप घुसला त्या सापाला घरातून हुसकावून लावण्यासाठी घरातील सगळेच धावले पण एका वृद्ध महिलेने मात्र सापाला वाचवले. कोणीही सापाला मारायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. त्यानंतर सलग दोन दिवस साप महिलेचे जवळच फिरत होता. तर कधी महिलाही सापाला उचलून गळ्यात घालत होती. पण यामागचे कारण ऐकून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.  महिलेच्या घरात साप घुसल्यानंतर तिने धावत जाऊन सापाला वाचवले व हाच माझा मेलेला मुलगा आहे जो सापाच्या रुपात परत आला आहे. असं म्हणत सलग दोन दिवस महिला या सापाला घेऊन…

Read More

‘आई माझ्या छोट्या भावाची काळजी घे,’ मेसेज पाठवून 14 वर्षीय मुलाने 35 व्या मजल्यावरुन मारली उडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील एक ह्रदयदावक घटना समोर आली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलाने उंच इमारतीच्या 35 व्या मजल्यावरुन उडी मारत टोकाचं पाऊल उचललं. इमारतीवरुन खाली पडल्यानंतर जागीच मुलाचा मृत्यू झाला. यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि परिस्थितीची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, मुलाने टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती पोलीस घेत आहेत. अभ्यासाच्या दबावामुळे त्याने हे पाऊल उचललं असावं अशी शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हैदराबादमध्ये ही…

Read More

‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’, बाथरुमच्या भिंतीवर लिहिलं अन् नंतर महिलेने तिथेच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. घऱातील बाथरुममध्ये महिलेने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी महिलेने बाथरुमच्या भिंतीवर एक संदेश लिहिला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’. दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात हुंडा आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पतीसह 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकी येथे राहणाऱ्या मोनिका वर्माचं लखनऊच्या गुंडबा येथे राहणाऱ्या अभिषेक वर्माशी लग्न झालं होतं. दुपारी 12 वाजण्याच्या…

Read More