अमिताभ बच्चन यांनी राम मंदिराजवळ घेतली जमीन; 15 मिनिटांवर असलेल्या भूखंडाची किंमत माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amitabh Bachchan : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भगवान श्री रामच्या शहरात एक प्लॉट खरेदी केला आहे, ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही जागा राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.

Read More

संकटकाळात उपयोगी ठरतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 4 गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य हे भारतातील खूप मोठे विद्वान होते. ते चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरुदेखील होती. त्यांनी दिलेल्या उपदेशांचे चंद्रगुप्त मौर्य यांनी पालन केल्याचाही उल्लेख आढळतो. चाणक्य यांनी नीति शास्त्रची रचना केली. ज्याला चाणक्य निती या नावाने ओळखले जाते. चाणक्य नितीत सांगितलेल्या उपदेशाचे पालन केल्यास त्या व्यक्तीला यशस्वी होण्यास कोणीच रोखू शकत नाही. चाणक्य नीती व्यक्तीला योग्य आणि अयोग्य याचा आरसा दाखवण्यास मदत करते. ज्यामुळं त्याला कधीच धोका मिळू शकत नाही आणि आयुष्यात नेहमीच यश मिळेल. चाणक्य नितीनुसार एखाद्या व्यक्तीवर संकट आले तर…

Read More

…म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला 4 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांनतर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी अयोध्या प्रकरणासंदर्भातील एक महत्त्वाचं विधान केलं आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला परावानगी देण्याचा निर्णय लिहिणाऱ्या न्यायाधीशांचं नाव जाहीर का करण्यात आलं नाही याबद्दल चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. राम मंदिर वादग्रस्त जागेवर उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय घ्या 5 न्यायाधीशांनी सहमतीने घेतला होता. त्यामुळेच लेखी निर्णयाखाली कोणत्याही न्यायाधिशांचं नाव लिहिलेलं नव्हतं अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली.  काय निकाल…

Read More

5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन आता यशस्वी टप्प्यात आले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड होणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा देखील निश्चित केली आहे.   भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.  7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. फेब्रुवारी 2024…

Read More

भगभगत्या आगीचा गोळा; सूर्याच्या इतक्या जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Bajrang Punia : ‘…तोपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही’, WFI बरखास्त झाल्यानंतर बजरंग पुनिया ‘या’ अटीवर ठाम!

Read More

इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Imran Khan Relief: 13 डिसेंबर रोजी इम्रान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवले होते. 

Read More

‘संसदेत ते दोघं उड्या मारत होते, तसंच….’, अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं नेमकं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेतील कामकाजादरम्यान सुरक्षेतील मोठी त्रूट समोर आली आहे. सभागृहाचं कामकाज सुरु असतानाच 2 तरुणांनी खासदारांच्या बाकांवर उडी मारली. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.   #WATCH | Delhi: Two protestors, a man and a woman have been detained by Police in front of Transport Bhawan who were protesting with colour smoke.…

Read More

आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उत्तर; सरकारच्या ‘या’ कृतीमुळं जनता होईल मालामाल, रघुराम राजन यांनी सुचवला पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Job Opportunities ) रोजगार निर्मिती हे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतील पेन्सेलिव्हेनिया विद्यापिठातील प्राध्यपक रोहित लांबा आणि रघुराम राजन यांनी एकत्र येऊन ‘ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनोमिक फ्यूचर’ (‘Breaking the mould: Reimagining India’s economic future’) हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा कशी असावी यावर भाष्य केलं आहे.  गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढत्या आलेखाचा (Indian Economy) उहापोह करताना राजन…

Read More

‘मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..’; मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manmohan Singh Bharat Ratna Award : माजी दिवंगत राष्ट्रपती आणि आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रणब मुखर्जींना मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यायचा होता. प्रणव मुखर्जींनी मंत्रीमंडळ सचिवांना सोनिया गांधींचा यासंदर्भात काय विचार आहे याची चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. प्रणब मुखर्जी यांच्या खासगी डायरीमध्ये लिहिलेल्या गोष्टीं तसेच वडिलांबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चांच्या आधारे शर्मिष्ठा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची इच्छा…

Read More

'अपेक्षाच ठेवू नका…'; 2024 च्या अर्थसंकल्पाविषयी निर्मला सितारमण यांनी स्पष्टच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार की फटका बसणार?  अर्थसंकल्पाकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असतील तर पाहा ही बातमी 

Read More