women unwanted pregnancy Supreme Court hearing on abortion;महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Abortion: सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. एका प्रकरणात महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती. या गर्भपाताच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या महिलेने तिच्या गर्भधारणेच्या 26 आठवड्यांच्या नको असलेली गर्भधारणेनंतर गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी महिलेला दिल्लीच्या एम्समध्ये गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. पण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी केंद्रातर्फे हजर राहून न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने सोमवारी दिलेला आदेश मागे घेण्याची मागणी केली. यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी…

Read More

UP Congress did not pay bill worth crores of government buses Allahabad High Court ordered to pay

( प्रगत भारत । pragatbharat.com) Allahabad High Court : राजकीय सभा असो की एखादं आंदोलन भुर्दंड पडतो तो सरकारी बस सेवेलाच. अनेक राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाच्या सभांसाठी अनेक सरकारी बसचा सर्रासपणे वापर करतात. मात्र त्याचा त्रास सामान्य जनतेलाही सहन करावा लागतो. याचा राजकीय पक्षाला किंवा नेत्यांना काहीच फरक पडत नाही. मात्र अलाबादच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा नियम बदलला आहे असंच म्हणावं लागेल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश काँग्रेसला (UP Congress) राज्यातील सरकारी बस आणि टॅक्सींच्या वापराचे 2 कोटी 66 लाख रुपयांचे संपूर्ण बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं पाच टक्के…

Read More

trending news kerala high court says watching porn movie in private is not offience

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala High Court: भारतात अश्लील चित्रपटांवर (Porn Movie) बंदी आहे. पण हे बेकायदेशी आहे तर मग शिक्षा का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. केरळ उच्च न्यायालयाने (Keral High Court) नुकताच एक निर्णय दिला आहे, ज्यामध्ये एकट्याने पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही हे स्पष्ट केलं आहे. एकट्याने पॉर्न पाहणे हा अश्लीलतेचा गुन्हा नाही, असे केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. केरळात एक व्यक्तीविरोधात कारवाई सुरु करण्यात आली होती, ही कारवाई केरळ उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभं राहुन मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ…

Read More

india what is romo julilet law decriminalising teenage sex supreme court

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Romio Juliet Law : देशात 18 वर्षांखालील मुला-मुलींमध्ये सहमतीने शारीरिक संबंधांना (Teenage Sex) कायदेशीर मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. या कायद्याला रोमिओ-ज्युलिएट (Romeo Juliet Law) नाव देण्यात आलं असून या कायद्याबाबत देशभरात वाद सुरु आहे.  देशातील सहमतीने किशोरवयीन लैंगिक संबंधांना गुन्हेगारी श्रेणीच्या बाहेर ठेवणाऱ्या रोमिओ-ज्युलिएट कायद्याच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची प्रतिक्रिया मागवली आहे. अल्पवयीन मुलगी आणि मुलात सहमतीने शारिरीक संबंध प्रस्तापित झाले आणि यात मुलगी गर्भवती राहिली तर…

Read More

kolkata Crime theft 15 crore diamond found in the light meter of the house after 21 years Court result;घरच्या लाईट मीटरमध्ये सापडला 15 कोटींचा हिरा, 21 वर्षांनी लागला चोरीच्या घटनेचा निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Viral Video: क्रेझ असावी तर अशी! ‘गदर 2’ पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स, आनंद महिंद्रा म्हणतात…

Read More

trending news madhya pradesh retired engineer got divorece after 38 years from gwalior court

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आताची मोठी बातमी! दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात भीषण आग, बचावकार्य सुरु

Read More

congress rahul gandhi create a stir in india opposition how did the supreme court decision

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi : ‘सत्याचा नेहमीच विजय होतो ‘मोदी आडनाव (Modi Surname Case) बदनामी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) शिक्षेला स्थगिती दिली, त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया. राहुल गांधी आणि काँग्रेस (Congress) पक्षासाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा दिवस ठरला.. सूरत कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळं राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. गुजरात हायकोर्टानंही शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. मात्र सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. या…

Read More

Delhi Court News coal scam case Vijay Darda and Devendra Darda Sentenced to four years imprisonment news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पूत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  सीबीआयच्या विशेष कोर्टाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सात जणांना शिक्षा सुनावली आहे. 13 जुलै रोजी विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि यवतमाळचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना दोषी ठरवलं होतं. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्वांवर ठेवला होता. …

Read More

Abusing the PM is indecency But not treason Karantak High Court Decesion; ‘पंतप्रधानांना शिवीगाळ करणे अशोभनीय पण…’ हायकोर्टचा महत्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court News: देशाच्या पंतप्रधानांना शिवीगाळ करणे किंवा त्यांच्या विरोधात असभ्य शब्द वापरल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पंतप्रधानांना शिवीगाळ करणे हे अशोभनीय आणि बेजबाबदार आहे, पण तो देशद्रोह असू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयासोबतच उच्च न्यायालयाने एका शाळा व्यवस्थापनावर सुरू असलेला देशद्रोहाचा खटलाही फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले असताना कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा…

Read More

MP Court sentenced 55 years old man to 170 years imprisonment;55 वर्षांच्या वृद्धाला 170 वर्षांची शिक्षा, भारतात कुठे घडली घटना? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Jilha Court Decesion: घडलेल्या गुन्ह्याप्रमाणे न्यायालय संबंधित दोषीला शिक्षा सुनावत असते. अगदी तुरुंगवास ते फाशी, जन्मठेपेपर्यंतच्या सुनावल्या शिक्षा आपण ऐकल्या आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकारात दोषी आढळलेल्या व्यक्तीस तब्बल 170 वर्षांची शिक्षा सुनावल्याचे समोर आले आहे. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  यूएस-युरोपियन न्यायालयांनी गुन्हेगारांना 100-200 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आपण बातम्यांमध्ये वाचलेल्या असतात. पण भारतातील न्यायालयाने असा निर्णय दिल्याची घटना आपण कदाचित ऐकली नसेल. आपल्या येथे जन्मठेप मोठी शिक्षा मानली जाते. जी 14 वर्षांपासून आजन्म असू शकते.  आता भारतातील एका जिल्हा न्यायालयाने…

Read More