घरात शंख ठेवताना ‘हे’ नियम पाळावे, कायम सुख-शांती नांदेल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules of Keeping Conch:हिंदू धर्मात शंखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार, समुद्र मंथनातून जेव्हा देवी लक्ष्मी प्रगट झाल्या तेव्हा शंखाची निर्मिती झाले. त्यामुळं घरात शंख ठेवणे खूप शुभ मानलं जातं. शंखाच्या ध्वनीने घरातील नकारात्मकता संपते आणि घरात सकारात्मक लहरींचा अनुभव येतो. पण घरात शंख ठेवण्याचेही काही नियम असतात. तर तुम्हीदेखील घरात शंख ठेवत असाल तर या काही गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे आहे. घरात शंख ठेवण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या.  1. शंख जमिनीवर ठेवू नका शंख चुकूनही जमिनीवर ठेवू नका. जमीनीवर शंख ठेवल्याने त्याचा…

Read More

SBIचा ग्राहकांना मोठा झटका; डेबिट कार्डसंबंधीत नवीन नियम जारी, 1 एप्रिलपासून लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sbi Debit Card News: स्टेट बँक ऑफ इंडियाने डेबिट कार्डसंबंधी नियमांत बदल केले आहेत. हे नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. 

Read More

Bank News : फायदा की तोटा? तुम्हीच ठरवा; क्रेडिट कार्ड वापराचे नियम बदलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार’; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

Read More

होलिका दहनाला ‘या’ रंगाचे कपडे घालू नये तर महिलांनी केसाबद्दल पाळावा हा नियम! नाही तर नकारात्मक ऊर्जा…| Holi 2024 Dont accidentally wear black color during Holika Dahan rules Otherwise negative energy evil eye remedies

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 Rules in Marathi : देशभरात होळीचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. मार्केटमध्ये विविध रंग, पिचकाऱ्या, मिठाईच्या दुकानात भुजियासह अनेक मिठाईने रंगली आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व रंगांचा हा उत्साह साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. मथुरा, वारासणीमध्ये होळीला सुरुवात झाली आहे. होळीचा हा सण महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात साजरा होता. कोकणात तर होळी म्हणजे शिमग्या तब्बल 15 दिवस चालतो. इथे गावदेवता प्रत्येक गामस्थांच्या दारात येते. प्रत्येक राज्याची आणि गावांची होळीची वेगवेगळी परंपरा आहे.  यंदा होळीचा हा सण 24 मार्चला होलिका दहन (Holika Dahan Date and Time)…

Read More

Holi Celebraton: धुळवडीत रंग लागलेल्या नोटा बाजारात वापरु शकतो का? समजून घ्या RBI चा नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024: रविवारी संपूर्ण देशभरात होळी सण साजरा केला जाईल. तसंच दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाईल. सणांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व दुकानं सजली आहेत. रंग, पिचकारी विकत घेण्यासाठी लोकांची लगबग सुरु आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला हा सण साजरा करायला आवडतं. दरम्यान अनेकदा धुळवड खेळताना आपण खिशात पैसे ठेवतो. यामुळे रंग लागल्याने नोटा खराब होतात. नोटांना रंग लागला असेल तर अनेक दुकानदारही त्या स्विकारण्यास नकार देतात. पण यासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम नेमका काय सांगतो? हे जाणून घ्या. या नोटा खरंच चलनातून बाद होतात की…

Read More

Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 Code Of Conduct : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा अखरे संपली. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. कुठल्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. आचार संहिता लागू झाल्यानंतर जर कुठल्या पक्षाने किंवा उमेदवाराने पैसे वाटप केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्य निवडणूक आयोगाने आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाची सर्व प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर असणार आहे. साड्या, कुकर इत्यादी वाटपाशिवाय मनी पॉवरचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होईल. तसंच प्रचारात लहान मुलांचा वापर करण्यावर…

Read More

HDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. 

Read More

अल्पवयीन मुलेही SIP करु शकतात का? जाणून घ्या नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mutual Fund SIP:  18 वर्षांपेक्षा कमी वर्षाची मुले एसआयपी करु शकतात का? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर तुमच्या शंकेचे निरसन करुया. 

Read More

Mahashivratri 2024 : …म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा, शास्त्र काय सांगतं? नियम, प्रकार जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : भारत हा वैविध्यतेने नटलेला देश आहे. इथे कानाकोपऱ्या मंदिर असतात. प्रत्येक मंदिरामागे आपली आख्यायिका आणि इतिहास आहे. हिंदू धर्मात पूजा, उत्सव आणि सणाला अन्यय साधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात व्रत, सण असतात. मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचा उत्साह अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. आपण मंदिरात गेल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. पण तुम्हाला माहिती आहे की, महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास बंदी आहे. तुम्ही पाहू शकता की, अनेक शंकर मंदिरात पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नका अशी सूचना लिहलेली असते. त्याशिवाय काही…

Read More