10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपी निर्दोष; कोर्टाचा अजब निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) अत्याचार पीडित महिलांची थट्टा करणार निर्णय इटलीतील कोर्टाने दिला आहे. 10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपीला दोषी ठरवता येणार असा निर्णय कोर्टाने दिला आहे.  Updated: Jul 15, 2023, 09:03 PM IST

Read More

दिल्लीच्या पुरामागे मोठे षडयंत्र; ‘आप’चा भाजपवर गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Flood : यमुना नदीची (yamuna river) पाणी पातळी वाढल्याने संपूर्ण दिल्ली पाण्याखाली गेली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राजधानी दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पुराचे पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत (supreme court) पोहोचले. वर्दळीचा आयटीओ परिसर तसेच राजघाटही जलमय झाला आहे. अशातच दिल्लीत राजकारण सुरु झालं आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सौरभ भारद्वाज यांनी गंभीर आरोप केला आहे. दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजप (BJP) जबाबदार आहे, असा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. हरियाणातील भाजप सरकार…

Read More

ICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan News : राजस्थानच्या (Rajasthan) कोटा वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला (oxygen mask) आग लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.कोटा येथील मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ऑक्सिजन मास्कमधील ठिणगीने आग लागल्यानंतर तो रुग्णाच्या गळ्यातच अडकला होता. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयातील कर्मचारी पळून गेल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर आता प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जीव वाचवणाऱ्याच मशिनने रुग्णाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे या घटनेची चर्चा सुरु आहे. अनंतपुरा येथील रहिवासी…

Read More

दिल्ली हत्याकांडात ट्विस्ट; हत्येआधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पण आरोपी साहिल नसून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Murder Case: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली हत्याकांडात धक्कादायक वळण आलं आहे. एफएसएलच्या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येआधी तिच्यावर आत्याचार झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी साहिल नसून दुसराच कोणी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हत्याप्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे. त्यात ही बाब नमूद केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. तेव्हा काही सँपल घेण्यात आले होते. आता एफएसएलच्या अहवालानुसार मुलीवर शारिरीक जबरस्ती करण्यात आली होती. मात्र तो आरोपी…

Read More

"सासऱ्यांची माझ्यावर वाईट नजर, दारु प्यायला सांगायचे, कोणी घरी नसताना…"; सूनेचे गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Newly Married Assaulted Father In Law: हुंड्यासाठी आपल्याला सुरुवातीला टोमणे मारण्यात आल्याचंही या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर या महिलेचा सासरच्या लोकांनी छळ सुरु केला. तिने सासऱ्यांबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

Read More

धक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : आपल्याकडे डॉक्टरांना देवासारखचं मानलं जातं. अनेकदा डॉक्टर मरणाला टेकलेल्या रुग्णाला जीवनदान देतात. पण काही डॉक्टरांच्या चुकीच्या कृतीमुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडून जातो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP News) घडलाय. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) उत्तर प्रदेशातील एका मुलाची चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना (UP Police) नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथील एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया (circumcision) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बळजबरीने खासगी भागाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा गंभीर आरोप…

Read More

‘तो सतत माझ्याकडे टक लावून पाहतो’, महिलेचा चक्क अंध तरुणावर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपण अंध असतानाही एका महिलेने आपल्यावर तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोप केल्याचा दावा एका तरुणाने केले आहे. या घटनेनंतर त्याला जीमच्या बाहेर काढण्यात आलं होतं. 21 वर्षीय टॉबी एडिसनने आपल्यासह झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना ही घटना घडल्याची माहिती त्याने दिली आहे. टॉबी असं या तरुणाचं नाव असून तो सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या आयुष्यातील घडामोडी सांगत असतो. यासाठी तो व्हिडीओ पोस्ट करत असतो. व्हिडीओत त्याच्या हातात काठी दिसते.  न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, टॉबीने सांगितलं आहे की, त्या…

Read More

“धमकी दिल्याने जबाब बदलला”, साक्षी मलिकचा बृजभूषण सिंग यांच्यावर आरोप, आता अखेर पीडित कुटुंबच आलं समोर, म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि तिच्या पतीने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत खळबळजनक आरोप केला आहे. कुटुंबाला धमक्या मिळाल्यानेच अल्पवयीन कुस्तीपटू तरुणीने भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (WFI President) जबाब बदलला असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. साक्षी मलिकने केलेला दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. आपल्या कुटुंबाला कोणतीही धमकी मिळालेली नसून, भीतीपोटी आपण जबाब बदललेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले…

Read More

लग्नानंतर सातव्याच दिवशी सापडला नववधूचा मृतदेह; कुटुंबियांचा केला गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) केकानपूर ग्रामीण भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सहा दिवसांनीच नवविवाहितेचा मृतदेह घराच्या बागेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. नव्या नवरीचा मृतदेह पाहून तिथून जाणाऱ्या गावकऱ्यांना धक्काच बसला. गावकऱ्यांनी महिलेच्या कुटुंबियांना आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळ गाठून नवविवाहित महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सात दिवसांपूर्वीच झाला होता विवाह कानपूरच्या रीनाचा विवाह रसुलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूरज नावाच्या तरुणाशी 7…

Read More

चालत्या वाहनातून अपहरण करून मुख्याध्यापकाची हत्या, भावानेच कट रचल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand Crime : झारखंडमध्ये गुन्हेगारांनी एका प्राचार्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बसंतराय येथील मौलाना अबुल कलाम आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नझिरुद्दीन यांची अपहरणानंतर हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी महागमा दिझोरीच्या मध्यभागी त्यांचा मृतदेह आढळून आला.

Read More