मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; अखिलेश यादव यांनी लावले गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या सुरेश कुमार योद्धा (suresh yoddha) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरेश कुमार हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासारखे दिसत होते. त्यामुळे ते बरेच चर्चेत होते. तर दुसरीकडे सुरेश कुमार योद्धा यांचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करून केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात राजकारण तापलं आहे. एकीकडे सुरेश योद्धा यांची हत्या केल्याचा दावा होत असताना दुसरीकडे,…

Read More

'आप'चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raghav Chadha Suspension: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.   

Read More

सरकार पाडण्याची पहिली सुरूवात महाराष्ट्रात शरद पवारांनीच केली; अमित शाह यांचा थेट आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah Parliament Speech : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपनं नऊ सरकारं पाडली, अशी टीका सुळेंनी लोकसभेत केली होती.  अविश्वास ठरावावरील चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले होते. तेव्हा सरकार पाडण्याची पहिली सुरूवात महाराष्ट्रात शरद पवारांनीच केला, असा टोला अमित शाहांनी लगावला आहे. काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? अविश्वास ठरावादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भाषणं झाली. सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर देशभरातील…

Read More

डिलिव्हरी एंजटने बलात्कार करत हत्येचा प्रयत्न केला; 18 वर्षीय तरुणीचा आरोप, कंपनी म्हणते ‘ही आमची समस्या नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) डोअरडॅश डिलिव्हरी (Doordash Delivery) एजंटने आपल्यावर बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 18 वर्षीय तरुणीने केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्लोई असं या मुलीचं नाव असून आपण तक्रार करुनही कंपनीने काही कारवाई नसल्याचा तिचा दावा आहे. 12 फेब्रुवारी 2022 रोजी मुलीने आपल्या रुममेटसह मॅकडोनाल्डमधून ऑर्डर दिली होती. पण यानंतर जे काही होणार आहे त्याची तिला कल्पना नव्हती. यंग असं डिलिव्हरी एजंटचं नाव आहे. दरम्यान डिलिव्हरी केल्यानंतर काही वेळ तो त्यांच्याशी गप्पा मारत तिथेच उभा होता. अमेरिकेत हा सर्व प्रकार घडला आहे.  Business Insider…

Read More

फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : सोशल मीडिया हे मनोरंजनासोबत कमाईचं एक साधन बनवलं आहे. काही कष्ट न करता त्यावर व्हिडीओ आणि रील बनवून तुम्ही फॉलोअर्स जोरावर कमाई केली जाते. अनेक तरुणांसोबत या सोशल मीडियाने वेड लावलं आहे. अगदी जीव धोक्यात घालून प्रसिद्धी साठी व्हिडीओ तयार केले जातं आहे. यूजर्स नको त्या गोष्टी करुन फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी आणि प्रसिद्धाच्या ओघात चुकीची पाऊले उचलतं आहेत. याच सोशल मीडियावर फॉलोवरची संख्या वाढविण्यासाठी तरुणीने धक्कादायक कृत्य केलं आहे.  चीनमधील एका 24 वर्षीय Influencer ला तिचं हे कृत्य महागात पडलं आहे. या तरुणीने सोशल…

Read More

शेजारी पतीचा मृतदेह पडलेला असताना आरोपी पत्नीवर करत होता अत्याचार; नराधमाला अखेर अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattisgarh Crime : छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एका माथेफिरुने मध्यरात्री घरात घुसून पतीची हत्या करुन त्याच्या पत्नीवर अत्याचर केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Read More

64 कोटींची लाच, 5 कोटींचं घर 11 लाखांना घेतलं अन्…; चंदा कोचर यांच्यावर CBI चे गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanda Kocchar Case CBI: आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी त्यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला दिलेल्या 1 हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज हे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एनपीए म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाची परतफेड करु शकत नाही तेव्हा बँक अशी रक्कम एनपीए म्हणून घोषित करते.  10 हजार पानांची चार्जशीट 10 हजार पानांहून अधिक पानांचं चार्जशीट केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच…

Read More

‘रस्तात थांबवून माझे कपडे फाडले, मारहाण केली’; महिला डॉक्टरचे गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News:  मध्य प्रदेशातील (MP News) उज्जैनमध्ये (Ujjain) फिजिओथेरपिस्टसोबत लैंगिक छळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी उज्जैनमधील गोलमंडी परिसरात काही लोकांनी फिजिओथेरपिस्ट तरुणीचा विनयभंग केला. आरोपीने कपडे फाडले, मला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यावेळी तिला वाचवण्यासाठी आलेल्या तरुणालाही आरोपींनी बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून (MP Police) अटक करण्यात आली आहे. उज्जैनमधील खारकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिर्चीनाला परिसरात 28 जुलै रोजी ही घटना घडल्याचे म्हटलं जात आहे. संध्याकाळी 6 वाजता  पीडित…

Read More

ज्योती मौर्या प्रकरणात ट्विस्ट; अलोक मौर्याच्या अडचणीत वाढ, पत्नीनंतर आता वहिनीनेही केला गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: एसडीएम ज्योती मौर्य (Sdm Jyoti Maurya) आणि अलोक मौर्य (Alok Maurya) यांच्या प्रकरणाची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होती. अलोक मौर्य यांनी ज्योती यांच्यावर केलेल्या आरोपानुसार, अधिकारी झाल्यानंतर ज्योतीने त्याची फसवूणक केली. तसंच, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध होते, असंही अलोकने म्हटलं आहे. अलोकने ज्योतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, एकीकडे ज्योतीनेही अलोकवर गंभीर आरोप केले आहेत. अलोक आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी छळत होते, असा आरोप तिने केला आहे. त्यातच आता अलोक मौर्याची वहिनी म्हणजेच भावाच्या बायकोनेही तक्रार दाखल केली आहे. अलोक मौर्याची…

Read More

पॅरोलवर पॅरोल! बलात्काराचा आरोप असलेला राम रहिम सातव्यांदा जेलबाहेर… कोणाची मेहरबानी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहिमला याआधी तब्बल सहा वेळा पॅरोल देण्यात आलेला आहे. आता तो बागपतमधल्या आश्रमात राहाणार आहे. 

Read More