नव्या वर्षात बदलणार मोठे नियम, तुमच्यावरही होणार परिणाम; New year पार्टीसोबत ‘या’ गोष्टींचीही घ्या काळजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) New year New Rule : यंदाचं वर्ष किती भरभर संपायला आलं… नाही का? हा असा प्रश्न प्रत्येक वर्षाच्या शेवटी अनेकजण स्वत:लाच विचारतात आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतात. यंदाच्या वर्षीसुद्धा असंच चित्र आहे. 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या प्रत्येकजण सज्ज होत आहे, आपल्या परिनं नव्या संधींची प्रतीक्षा करत आहे. अशा या नव्या वर्षात काही बदलांना तुम्ही सामोरं जाणं अपेक्षित आहे.  2024 या वर्षी बरेच नियम बदलणार असून, व्यावसायित आणि नागरिकांनीही त्याबाबतच सजग असणं अपेक्षित समजलं जात आहे. या नव्या नियमांमध्ये…

Read More

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.   

Read More

डिसेंबर महिन्यात बदलणार ‘हे’ नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Rules from December 1, 2023 : भारतामध्ये दर महिन्याच्या अखेरीस नव्या महिन्यापासून नियमांमध्ये नेमके कोणते आणि किती बदल होणार याचीच धाकधूक सर्वांना लागलेली असते. नोव्हेंबर महिन्याचा शेवट होताना आणि वर्षातला शेवटचा म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होतानासुद्धा असेच काही नियम बदलणार आहेत, या बदलांचा तुमच्यावर आणि तुमच्या आर्थिक गणितांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहेत हे बदल? पाहून घ्या….  Sim खरेदीविषयक बदल  नव्यानं सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आता नियम बदलण्यात आले आहेत. ज्यामुळं केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला सिमकार्ड दिलं जाणार नाही. केवायसीशिवाय एकाच वेळी…

Read More

Why Varkari Wearing Tulsi Graland or Tulsi Mala Know Health Benefits And Rules; वारकऱ्यांच्या गळ्यात का असते तुळशी माळ, फायदे आणि नियम जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंदू धर्मात तुळशीचे किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बहुतेक घरांमध्ये या पवित्र वनस्पतीची पूजा केली जाते. शास्त्रानुसार या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असे म्हटले जाते की भगवान विष्णूने तुळशीला वरदान दिले होते की तिला सुख आणि समृद्धीची देवी म्हटले जाईल आणि शालिग्राम आणि तुळशीचा विवाह देखील वर्षातून एकदाच होईल. तुळशीच्या डाळीचे महत्त्व तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला याच्या जपमाळाचे फायदे आणि नियम सांगणार आहोत. तुळशीची माळ घातल्याने सर्व त्रास दूर होतात असे मानले जाते. तुळशीची माळ घालण्याचे फायदे …

Read More

When Margashisha Month 2023 will Start Know the dates and Rules Significance; मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार? जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या प्रिय महिन्याचे महत्त्व, नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) कार्तिक पौर्णिमेनंतर, मार्गशीर्ष महिना सुरू होतो, जो हिंदू कॅलेंडरमध्ये बारावा महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो. त्यामुळे त्याचे नाव मार्गशीर्ष पडले. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विशेष प्रभाव असतो. असे मानले जाते की, जो मार्गशीर्ष महिन्यात कान्हाची पूजा करतो. त्याला सर्व सुख प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. याच पवित्र महिन्यात श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि नियम जाणून घ्या. मार्गशीर्ष महिना 2023 तारीख मार्गशीर्ष महिना 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल आणि 26…

Read More

'तिखट झेपत नाही तर…' हॉटेलमधले नियम वाचून खवय्यांच्या तोंडचं पाणी पळालं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Restaurant Notice on Spicy Food:  सध्या एका रेस्टोरंटमधील सूचनेनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. सध्या हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Read More

Railway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Rules: रेल्वेनं प्रवास करत असताना प्रवाशांसोबत असणारं सामानाचं ओझंही काही कमी नसतं. अनेकदा तर, हे सामानच इतकं होतं की आपण रेल्वेतून स्थानकावर उतरतेवेळी एखादी गोष्ट मागे राहून जाते. थोडक्यात आपण सामान विसरतो. रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर किंवा मग रेल्वेनं फलाट ओलांडल्यानंतर आपल्या ही बाब निदर्शनास येते आणि मग एकच गोंधळ उडतो. अशा वेळी नेमकं काय करावं?  भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक गोष्टींची आखणी केली. दर दिवशी कोट्यवधी प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणारी ही रेल्वे तुमच्या हरवलेल्या सामानाचं नेमकं काय करते ठाऊक आहे?…

Read More

ATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ATM Rules : एटीएम मशिनमधून पैसे काढायला गेलं असता कधी तुम्हाला फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा मिळाल्या आहेत का? ATM मधून फाटलेल्या नोट्या आल्यावर, आता नेमकं काय करावं? हाच प्रश्न आपल्याला पडतो आणि मग या नोटा कुठंतरी खर्च करून संपवण्याचा प्रयत्न सुरु होतो. पण, तिथंही अनेकांना अपयश येतं. कारण, फाटलेल्या नोटा सर्वच दुकानदार स्वीकारतात असं नाही.  तुमच्यासोबतही कधी असं घडलंय का? घाबरून जाऊ नका. कारण, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं फाटलेल्या आणि जीर्ण नोटा बदलू शकता. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंच त्यासाठीचा नियम आखून दिला…

Read More

भारतातील ‘या’ गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : सध्याची पिढी प्रवासाला प्राधान्य देणारी आहे. पण, या पिढीपर्यंत प्रवासाचं महत्त्वं पोहोचवणाऱ्या जुन्या पिढीतील मंडळींनीही अशा काही ठिकाणांची माहिती आपल्यापर्यंत आणली जी पाहून आपण अवाक् झालो. भारतातही अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे (Himachal Pradesh) हिमालच प्रदेशातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं एक गाव. एक असं गाव जिथं गेलं असता तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत आहात याचीच अनुभूती तुम्हाला होते. या गावाचा इतिहास तुम्हाला बराच मागे नेतो.  इतिहासात डोकावताना…  सिकंदर या युनानचा एक मोठा राजा होता. त्यानं फार कमी वयात जगातील बहुतांश भागावर राज्य…

Read More

New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास ग्राहकांना रोज 5000 रुपयांचा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे   

Read More