न्यूयॉर्क शहराहून तिप्पट मोठा हिमनग जहाजासमोर येताच चुकला काळजाचा ठोका; पुढे जे काही घडलं त्याचा थरारक Video समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं आहे. अर्थात याबाबद अनेकांची संमिश्र मतं आहेत. पण, काही प्रसंगी या माध्यमाची नकारात्मक बाजू दूर ठेवली असता त्यामुळं जगाच्या पाठीवर कुठं नेमकं काय सुरुये हे मात्र आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येतं. सध्या जगाच्या एका टोकावर घडलेली अशीच एक थरारक घटना सर्वांसमोर आली आणि पाहणारे थक्क झाले.  37 वर्षांपासून स्थिर असणारा जगातील सर्वात मोठा हिमनग अचानक पुढं सरकला आणि…  सध्या घडलेली घटना काहीशी टायटॅनिक जहाजाच्या अपघाताच्या क्षणांची आठवण करून देते आणि भीतीनं वाचणाऱ्यांचे आणि जहाज…

Read More

कष्टाने चोरलेला फोन iPhone नसल्याचं समजल्यानंतर चोरांनी असं काही केलं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thieves Android Phone: हा संपूर्ण प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास ज्या जोडप्यावर हल्ला झाला त्यांच्या इमारतीखालीच घडला. या हल्ल्यामुळे जोडप्याला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

Read More

घरात चोर शिरला, पण तिथे घडलं असं काही की चोरी न करताच तो चक्क झोपला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: चोरी करण्यासाठी चोर घरात शिरला. घरातील सदस्य झोपण्याची वाट पाहत बसला मात्र, तितक्यात असं काही झालं की चोराला स्वतःलाच झोप लागली. कुटुंबीयांना जाग आल्यानंतर चोराला बघून त्यांच्यापायाखालची जमिनच हादरली. चोराला गाफिल ठेवून त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनेचे गांभीर्य ओखळून तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चोराला अटक केली. पण नेमकं असं काय झालं की चोराला घरात येताच झोप लागली. जाणून घेऊया.  चीनच्या युन्नान प्रांतातील ही घटना आहे. साउथ चायनायेथील मॉर्निंग पोस्ट (एससीएमपी)ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पश्चिम चीनमधील हा प्रकार…

Read More

लग्नाला काही मिनिटं शिल्लक असतानाच नवरदेवाचा गोळीबार, नवरीमुलीसह चौघांना केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्नाची पार्टी सुरु असतानाच नवरदेवाने गोळीबार करत होणाऱ्या पत्नीसह एकूण चौघांना गोळ्या घालून ठार केलं. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. थायलंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 25 नोव्हेंबरला नाखोन रत्चासिमा या ईशान्येकडील थाई प्रांतातील वांग नाम खियो जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला. Bangkok Post च्या वृत्तानुसार माजी लष्करी जवान आणि पॅरालम्पिक खेळाडू 29 वर्षीय Chaturong Suksuk हा 44 वर्षीय Kanchana Pachunthuek सह गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. शनिवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. यानंतर जेवणाचाही कार्यक्रम झाला होता. दरम्यान…

Read More

वयोवृद्ध मित्रांच्या मैत्रीकडे पाहून व्हाल भावुक; काही क्षणांचा आनंद देणारा सुंदर VIDEO पाहिला का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Old Friend Video: वयोमानाप्रमाणे सगळ्याच गोष्टी बदलतात परंतु मैत्री ही कधीच बदलत नाही. त्यातून वयोवृद्ध लोकांचीही एकमेकांमध्ये असलेली मैत्री हीसुद्धा फार अमूल्य असते. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Read More

VIDEO: ‘असं करुन काही होणार नाही, खाली ये’; PM मोदींचे भाषण सुरु असतानाच विजेच्या खांबावर चढली मुलगी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Election 2023 : तेलंगणात (Telangana) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शनिवारी सिकंदराबादला पोहोचले होते. यावेळी त्यांनी एक प्रचार सभा घेतली. मात्र या सभेत एक विचित्र प्रकार घडला आहे. पंतप्रधान मोदी मंचावरून भाषण करत असताना अचानक एक मुलगी सभेसाठी लावलेल्या लाईटच्या खांबावर चढली. यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींनी मुलीला खाली उतरण्याची विनंती केली आणि तिची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. यानंतर मुलीने म्हणणं ऐकलं आणि ती खाली उतरल. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. तेलंगणामध्ये…

Read More

Video : भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत तयार झालं नविन बेट; व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Island : समुद्राच्या मध्यभागी असलेली एकाकी बेट सर्वांनाच आकर्षित करतात. मात्र, या बेटांची निर्मी कशी होते हे कुणीच प्रत्यक्षात पाहिलेला नाही. भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत  नविन बेट  तयार झालं आहे. जपानमधील समुद्रात बेट निर्माण होत असतानाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक अचंबित होत आहेत.  लहान मोठी अशी शेकडो बेट या पृथ्वीवर आहेत. काही बेट ही अतिशय सुंदर असून लोक येथे पर्यटनासाठी येतात. तर, काही बेट अतिशय धोकादायक असून फिरण्यासाठी असुरक्षित देखील आहेत. बेटांची निर्मीती वेगवेगळ्या भौगोलिक आणि…

Read More

‘यापेक्षा वाईट काही नाही’, तरुणाने Lays च्या Magic Masala वर केली टीका; कंपनीने दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध बटाटा चिप्स ब्रँडमध्ये लेजचाही समावेश आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना त्याचं मॅजिक मसाला फ्लेव्हर आवडतं. त्यांच्या मॅजिक मसाला फ्लेव्हरमध्ये मसाला आणि तिखटाचं मिश्रण असल्याने अनेकजण त्याला पसंती दर्शवतात. मागील काही वर्षांमध्ये लेजने एक मोठी बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. लेजची चव हे त्याच्या विक्रीमागील मुख्य कारण असल्यानेच, त्यात थोडा जरी बदल झाला तर तो ग्राहकांना आवडत नाही. यादरम्यान एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने लेजच्या मॅजिक मसालाच्या नव्या व्हर्जनवर टीका केली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून, तो व्हायरल झाला आहे. यानंतर कंपनीनेही त्यावर प्रतिक्रिया…

Read More

ऐन दिवाळीत SBI कडून निराशा; काही कळण्याच्या आतच घेतला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI Latest Updates : तुम्ही स्टेट बँकेचे खातेधारक असाल, तर ही बातमी तुमच्याचसाठी. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असणाऱ्या स्टेट बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit – FD) सुरु करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे.  सरकारी बँकांमध्ये करण्यात आलेल्या एकूण फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit – FD) मध्ये या बँकेचा 36 टक्के इतका वाटा आहे. अशा या स्टेट बँकेकडून कायमच खातेधारकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवत काही निर्णय घेतले जातात. पण, आता मात्र ऐन दिवाळीच्याच दिवसांमध्ये बँकेनं अनेकांचा हिरमोड केला आहे.  एसबीआयकडून फेब्रुवारी 2023 नंतर एफडी रिवाईज केलेल्या नाहीत.…

Read More

काही सेकंदात बूक होईल तात्काळ तिकीट; अजिबात घाई न करता मिळेल Confirmed तिकीट

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या देशात करोडो लोक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. गावी जायचं असो किंवा मग दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असो, रेल्वेला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त जात असला तरी कमी तिकीटदर असल्याने सर्वसामान्यांना हा प्रवास परवडतो. त्यातच काही दिवसांत दिवाळी येणार असल्याने पुन्हा एकदा रेल्वे खचाखच गर्दीने भरलेल्या दिसतील. कारण या दिवसांमध्ये लोक आपल्या घऱी, गावी जात असतात. पण यावेळी तिकीट बूक करताना प्रवाशांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. पण यावेळी जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर अत्यंत सहजपणे IRCTC वरुन कंफर्म…

Read More