देशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी 6 वाजताच अपडेट केल्या जातात. देशच्या प्रमुख सरकारी इंधन कंपन्यांनी अपडेट केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज कोणताच बदल झाला नाहीये. त्या व्यतिरिक्त काही राज्यांत मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेले बदल जाणून…

Read More

Sun Transit 2024 : नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी काही तास बाकी! सूर्य महागोचरमुळे ‘या’ राशी होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar 2024 :वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्याचे संक्रमण हे 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करतो. वर्षभरानंतर सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतोय. मकर राशी ही शनिची राशी असून सूर्याशी पिता-पुत्राचं नातं असूनही शत्रुत्वाची भावना असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पण मकर राशीत सूर्याचं आगमन शुभ ठरणार आहे. कारण या काळात शनिदेवही खूप प्रसन्न असणार आहे. मकर राशीतील सूर्याचं आगमन प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रभाव पाडणार आहे. पण 3 राशींचे नशिब पालटणार आहे. (A…

Read More

गर्लफ्रेण्डसमोर पोपट असं काही बोलला की थेट ब्रेकअप झालं; बॉयफ्रेण्डच्या घरातला किस्सा वाचाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parrot Expose Boyfriend In Front Of Girlfriend: घरातील सर्वात बडबड्या पाळीव प्राणी म्हणजे पोपट. अनेकदा पोपटाच्या पोपटपंचीमुळे मालकांची गोची होते. असाच प्रकार नुकताच समोर आला.

Read More

नॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2024 या वर्षाची सुरुवात अत्यंत भयावह झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपानं हादरले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळल्या. नॉस्ट्रॅडॅमसने आधीच याचे भाकित केले होते. 

Read More

काही न करण्याचे 8300 कोटी? पाहा ‘या’ माणसाच्या अजब कमाईची गजब कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पैसा कमावणं हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. एकीकडे काहींना एक रुपया कमवालयाही दिवस-रात्र संघर्ष करावा लागतो. तर दुसरीकडे काहीजण मात्र घरबसल्या करोडो रुपये कमावत असतात. एकीकडे फक्त मेहनत असते तर दुसरीकडे मेहनतीला आर्थिक हुशारीची जोड असल्यानेच हे शक्य होतं. अशाच लोकांमध्ये स्टीव्ह बाल्मरदेखील आहेत. त्यांना 2024 मध्ये काही न करण्याचे तब्बल 1 अरब डॉलर्स मिळणार आहेत. भारतीय रुपयांमध्ये मोजायचं झाल्यास ही रक्कम 8300 कोटी आहे.  स्टीव्ह बाल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे 33.32 कोटी शेअर्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे कंपनीची 4 टक्के भागीदारी आहे.  स्टीव्ह बाल्मर…

Read More

'जर माझ्या देशाच्या नागरिकाने काही चुकीचं केलं असेल तर…', दहशतवादी पन्नूच्या हत्येवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेकडून भारतीय नागरिकावर लागण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या पुराव्यांचं आम्ही निरीक्षण करु असं ते म्हणाले आहेत.   

Read More

मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने असं काही केलं की जीवच गमावला; तुम्ही ही चूक करु नका

( प्रगत भारत । pragatbharat.com) युकेमधील एका 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तीन आठवड्यांनी रक्ताच्या गुठळ्या आणि पोटात जंतू निर्माण झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे. लायला खान असं या 16 वर्षीय मुलीचं नाव होतं.  लायला खानला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत होत्या. यादरम्यान तिला तिच्या मैत्रिणींनी लक्षणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला दिला. कॉलेजात शिकणाऱ्या लायलाने 25 नोव्हेंबरपासून गोळ्यांचं सेवन करण्यास सुरुवात केली. 5 डिसेंबरला तिला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. नंतर आठवड्याच्या शेवटी तिला उलट्या होऊ लागल्या.  लायलाच्या…

Read More

मोठ्या संकटाची चाहूल? चीनबरोबरच काही तासांत भूकंपाने हादरले 4 देश; समुद्राचा तळही हलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Massive Earthquake: जगभरामध्ये सध्या चीनच्या भूकंपाची चर्चा आहे. असं असलं तरी फक्त चीनच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना रात्रभरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Read More

घरात 350 कोटी सापडल्यानंतर काँग्रेस खासदार अखेर आला समोर, म्हणाले ‘हा काही माझा पैसा नाही, पण…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांनी त्यांच्या ठिकाणांवर 350 कोटींची रोख रक्कम सापडल्यानंतर अखेर मौन सोडलं आहे. आपलं कुटुंब सगळा व्यवसाय सांभाळत असून, जो पैसा सापडला आहे तो थेट त्यांचा नसून ज्या कंपन्यांवर धाड टाकण्यात आली त्यांचा आहे असा दावा त्यांनी केला आहे. तसंच हा पैसा काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.  प्राप्तिकर विभागाने 6 डिसेंबरपासून बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि धीरज साहू यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या संस्थांविरुद्ध सुरु केलेली कारवाई अखेर शुक्रवारी संपली. ओडिशा आणि झारखंड येथे हे छापे टाकण्यात…

Read More

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्या दिवसांत भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही : स्मृती इराणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Menstruation Paid Leave Policy: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी महिलांच्या मासिक पाळीसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. महिलांना येणारी मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन मासिक पाळीची सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे. राज्यसभेमध्ये विचारण्यात आला प्रश्न राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मासिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणी उत्तर देत होत्या. त्यावेळेसच त्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीबद्दल भाष्य केलं. “मासिक पाळी, मासिक पाळीचे चक्र हे काही अपंगत्व नाही. महिलेच्या आयुष्याचा…

Read More