Bank Jobs: बँकेत तब्बल 15 हजार जागांसाठी बंपर भरती सुरु; अर्ज करण्याआधी जाणून घ्या सर्व माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा

Read More

Cent Bank Home Finance Recruitment Of Various Post Job For Graduate;सेंट बँक होम फायनान्स लि.मध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023:  बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफिसरच्या 31, सिनियर ऑफिसरच्या 27,  सिनियर ऑफिसर (HR) ची 1,सिनियर ऑफिसर (कंप्लायंस) ची 1 जागा भरली जाणार आहे.  यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.…

Read More

बापरे! एअरपोर्टवर नाही तर थेट समुद्रात उतरलं विमान अन्…; समोर आला धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Viral Video : अपघात… कधी कुठे आणि कसा होईल याचा काही नेम नसतो. त्याची कुणकुण असते पण, खात्रीशीर माहिती नसल्यामुळं अचानकच संकट ओढावतं आणि गोष्टी बिघडतात. असे अनेक प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचजणांनी पाहिले. काहींनी तर अशा संकटांचा सामनाही केला. अशा एका प्रसंगातून नुकतेच अनेक विमानप्रवासी बचावले आणि या अपघाताची माहिती मिळताच ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झाली.  नेमकं काय घडलं?  अमेरिकेच्या नौदलाचं एक सर्वेलन्स एअरक्राफ्ट अर्थाच नौदलाचं एक गस्त घालणारं विमान लँडिंगच्याच वेळी गडबडलं आणि हवाईनजीक असणाऱ्या ओहू नावाच्या बेटाजवळच ते समुद्राच्या पाण्यात गेलं.…

Read More

Earthquake in Bay of Bengal : बापरे! बंगालच्या उपसागरात भूकंप; त्सुनामी येणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Earthquake in Bay of Bengal : नेपाळमागोमाग बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे. पाहा कुठे रहोतं. भूकंपाचं केंद्र आणि किती होती त्याची तीव्रता…  

Read More

Pradosh Vrat : गुरू प्रदोष व्रताला हर्षण योग तर चंद्र मीन राशीत, 5 राशींना बंपर लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 Luckiest Zodiac Sign, 26 October 2023 Pradosh Vrat : पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत गुरुवारी 26 ऑक्टोबरला आहे. यादिवशी ध्रुव, हर्षण योगासह पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या शुभ योग जुळून आला आहे. त्याशिवाय चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या शुभ योगामुळे पाच राशींची बंपर लॉटरी लागणार आहे.  (Harshan yoga for Guru Pradosh Vrat and moon transit in pisces thursday 26 october bumper benefits for 5 signs) मेष (Aries Zodiac)  मेष राशीच्या लोकांसाठी गुरु प्रदोष व्रत आणि चंद्र गोचर अतिशय शुभ ठरणार आहे. …

Read More

TCS Recruitment Job For IT freshers Tata Consultancy Services;TCS कडून बंपर भरतीची घोषणा, 40 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) TCS Recruitment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्त करण्याची तयारी करत असल्याची माहिती  TCS सीओओ, एन गणपति सुब्रमण्यम यांनी दिली.  आयटी क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे टीसीएसद्वारे दरवर्षी सुमारे 35 हजार ते  40 हजार नवीन कर्मचारी नियुक्त केले जातात.  टीसीएसमध्ये सतत नवीन नियुक्त्या सुरु आहेत.  असे असताना कंपनी कोणत्याही…

Read More

SSC Stenographer Recruitment 2023 staff selection Government Job For 12th pass Marathi News;स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त

Read More

IB Recruitment Intelligence Bureau Government Job For SSC Pass Marathi News;देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IB Recruitment: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. टियर 1 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोने, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड-2/टेक्निकलच्या एकूण 797 पदांसाठी भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आता नवीन जारी केला आहे. याअंतर्गत एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. आयबीने एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 14-20 ऑक्टोबर 2023 मध्ये यासंदर्भात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली…

Read More

Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव  16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे. 

Read More

बापरे! कागद हवेत उडावा, तसे अवकाशात तरंगतायत गुरुच्या आकाराचे महाकाय ग्रह, तज्ज्ञही पेचात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter-Sized Objects Floating In Space: अवकाशातील प्रत्येक लहानमोठी गोष्ट, प्रत्येक लहानमोठी घटना आता इतक्या सहजगत्या उपलब्ध होत आहे की, हे अनोखं विश्व आपल्या अगदी जवळ असल्याचा भास होत आहे.   

Read More