VIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video :  इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.

Read More

VIDEO : क्रिकेट खेळताना तोंडावर पडले आमदार, रुग्णालयात दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. हा प्रकार कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read More

चौकोनी चाकांची सायकल पाहून आनंद महिंद्रांना पडला एकच प्रश्न; Video केला शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Question On A Square Wheel Bicycle: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या आनंद महिंद्रांना हा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न पडला आहे. त्यांनी हा प्रश्न आपल्या फॉलोअर्सलाही विचारलाय.

Read More

ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसणं तरुणाला पडलं महागात, 300 किमी प्रवासानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : मध्य प्रदेशात एका तरुणाचा ट्रेनमध्ये प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेनने 303 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बोगीतील इतर प्रवाशांना हा प्रकार कळाला. घरच्यांना तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Read More

VIDEO : आधी खुर्चीवरून खाली पाडलं, नंतर घराबाहेर काढण्याची धमकी, 80 वर्षीय वृद्ध आजीसोबत महिलेचं क्रूर कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Old Women Assault : सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये 80 वर्षीय आजीवर अत्याचार होताना दिसत आहे.   

Read More

2023 मध्येही बिर्याणीनेच मारली बाजी, सलग 8 व्या वर्षी पटकावला पहिला क्रमांक; गुलाबजामूनचा ‘गोडवा’ही पडला मागे

( प्रगत भारत । pragatbharat.com) वर्ष संपत आलं असून ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विग्गीने संपूर्ण वर्षभरात ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांची यादी जाहीर केली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 2023 वर्षाच्या पहिल्या दिवशीच स्विग्गीवर एकूण 4.3 लाखांच्या बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती. तसंच 83.5 लाख नूडल्सच्या ऑर्डर्स होत्या. 19 नोव्हेंबर 2023 ला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकप फायनलदरम्यान प्रत्येक मिनिटाला 188 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली. स्विग्गीने आपल्या युजर्सकडून ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांसंबंधी डेटा जाहीर केला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे.  मुंबईतील युजरने दिली 42.3 लाखांची ऑर्डर स्विग्गीवर…

Read More

Year Ender 2023 : भारतीयांनी सर्वात जास्त सर्च केलेलं ड्रिंक ‘सेक्स ऑन द बीच!’ असं नाव का पडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Search 2023 :  नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशातच 2023 या वर्षाला निरोप देताना या वर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं आहे, याच गुपित उघड केलं आहे. यावर्षी गुगलवर कोणाच्या रेसिपी सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये होत्या त्या जाणून तुम्हालाही नवलंच वाटेल. गेल्या वर्षी 3 नंबरला असलेली रेसिपी सेक्स ऑन द बीच यावर्षी दोन नंबरवर आहे. तर भारतीयांनी सर्वाधिक गुगलवर कसली रेसिपी शोधली हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर भारतीयांनी या वर्षी सर्वाधिक सर्च केलं आहे ते आंब्याचे लोणची रेसिपी. हो अगदी…

Read More

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर बाथरुममध्ये घसरुन पडले; रुग्णालयात उपचार सुरु, सर्जरीची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव घरातील बाथरुममध्ये घसरुन पडले आहेत. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्श्वभागाचं हाड मोडलं असून, सर्जरीची शक्यता आहे.  

Read More

VIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र तिथल्या शीख बांधवांनी हा डाव हाणून पाडला आहे.

Read More

भावाच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप पडलं महागात, 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime news : गेल्या तीन वर्षापासून आपल्या भावाच्या पत्नीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. एक दिवशी भांडण्यात 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्…

Read More