META Caused Of Depression children American states protested filed petition;’इंस्टाग्राममुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन’ अनेक राज्यांची एकत्र META विरोधात याचिका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petition agianst META:  सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत…

Read More

Nita Ambani 4 Parenting Rules For Children Mukesh Ambani Also followed this; नीता अंबानी यांचे मुलांकरिता 4 नियम, मुकेश अंबानी देखील करायचे फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

Read More

mother of 12 children wants to remarry searching for man with 10 children

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ही तर हद्दच झाली! व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळले अ‍ॅपलचे इअरपॉड, चूक लक्षात येताच…

Read More

Why Children May Be At Risk For Cardiac Arrest Lack Of Oxygen Is The Main Reason; प्रौढांप्रमाणे वाढतोय मुलांमध्येही Cardiac Arrest चा धोका, ऑक्सिजनची पातळी होतेय अचानक कमी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्मजात हृदय दोष काही मुले त्यांच्या हृदयातील संरचनात्मक विकृती घेऊन जन्माला येतात, ज्यांना जन्मजात हृदय दोष असल्याचे दिसून येते. हे दोष हृदयातील सामान्य रक्तप्रवाहात व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे लहान वयातच मुलांना कार्डिअ‍ॅक अरेस्ट येतो असं डॉक्टरांनी सांगितले. श्वसन संक्रमण लहान मुले, विशेषत: अगदी लहान मुले यांना न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायलाइटिस सारख्या श्वसनाला त्रासदायक ठरणारे आजार झाल्यास अधिक संवेदनाक्षम ठरू शकते. तीव्र श्वसन संक्रमणामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांच्या आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. (वाचा –…

Read More

india pm modi in all india education conference at delhi pragati maidan meet children viral video

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi In Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला लोकांची पसंती मिळतेय. या व्हिडिओ देशाचे पंतप्रधान लहान विद्यार्थ्यांमध्ये रमलेले पाहिला मिळतायत. पंतप्रधान मोदींनी आज लहान विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी छान गप्पागोष्टी केल्या.  वास्तविक भारतात नवीन शैक्षणिक धोरण  (National Education Policy) लागू होऊन तीन वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने दिल्लीत अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालं होते, त्यांनी लहान मुलांची…

Read More

Crime News love affairs between 4 children Mother and 19 year old boy in rajastan latest in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair Crime News: प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, या ओळी सध्या सर्वांच्या मुखात आहेत. प्रेमाला जात, पात, धर्म, प्रांत अशा मर्यादा नसतात. प्रेमाला ना वयाचं बंधन ना रंगाचं… याचा प्रत्तय देणारी एक घटना समोर आली आहे. एक, दोन नव्हे तर 4 मुलांची आई असलेल्या रुपा नावाच्या महिलेचं एका 19 वर्षाच्या तरुणावर प्रेम जडलं. आता प्रेम म्हटल्यावर हद्द आली कुठं? दोघांनी असा काही निर्णय घेतला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. बामणोर गावातील रहिवासी असलेल्या 4 मुलांची आई रूपा हिचं चौहाटन आगौर येथील…

Read More

How To Keep Children Away From Diseases During Monsoons Easy Tips; पावसाळ्यात मुलांना आजारांपासून ठेवा असे दूर, या टिप्सचा करा अवलंब

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) स्वच्छतेकडे द्या लक्ष पालकांनी चांगल्या स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतून किंवा खेळाच्या मैदानातून घरी आल्यानंतर मुलांना नियमितपणे हात धुण्यास आणि आंघोळ करण्यास प्रवृत्त करा. लहान मुलांना स्वतःची स्वच्छता पटकन कळत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे पालकांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा मुलांनी उकळलेले पाणी पिणे, बाहेरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेळ करणे आवश्यक आहे, परंतु ते वापरण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुतल्याची खात्री करा. कच्च्या अन्नाचे सेवन टाळा, उच्च…

Read More

Mother of 7 children eloped with father of 3 child shocking end of love affair

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अनैतिक प्रेमसंबंधाचा ( Love Affair) धक्कादायक शेवट झाल्याची एक घटना जालना (Jalna) जिल्ह्यात घडली आहे. सात मुलांच्या आईचं तीन मुलांच्या बापाशी सूत जुळलं. पण या प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट झाला. यात निर्दोश सात मुलं उघड्यावर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. जालना शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या म्हाडा कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. काय आहे नेमका प्रकार?म्हाडा कॉलनित राहाणाऱ्या प्रमोद झिने या व्यक्तीचा खून (Murder) झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रमोद झिने एका खासगी क्षेत्रात काम करत होता.…

Read More

Problem Of Gastroenteritis In Children Symptoms Reasons And Treatment; मुलांमधील गॅस्ट्रोएन्टेरिटिसची समस्या, कारणे, लक्षणे आणि उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) गॅस्ट्रोएन्टेरिटिस म्हणजे नेमके काय? गॅस्ट्रोएन्टेरिटिस, ज्याला कधीकधी पोटाचा फ्लू म्हणून ओळखले जाते यामध्ये मळमळ, उलट्या, अतिसार आणि पोटात पेटके येणे अशी लक्षणे दिसून येतात. हे साधारणपणे काही दिवस टिकते आणि ते फारसे धोकादायकही नसते. बहुतेक मुले घरच्या घरी आराम करु आणि भरपूर द्रवपदार्थ सेवन करून काही आठवड्यातच बरे होतात. गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे कारण काय आहे? जंतू (व्हायरस, बॅक्टेरिया किंवा परजीवी) पोटात किंवा आतड्यांवर आक्रमण करून पोटासंबंधित तक्रारी निर्माण करतात तेव्हा गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो. मुलांमध्ये गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे सर्वात सामान्य कारण म्हणजे व्हायरस. मुलांमध्ये पोटाच्या फ्लूचे अनेक भाग रोटाव्हायरसमुळे होतात,…

Read More

Educate your children in this way children will become extremely intelligent

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : शिक्षणपद्धती आता प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. मुलाचं भविष्य हे त्यांच्या मार्कांवर अवलंबून असल्यासारखं पालक मुलांना वागवतात. परीक्षा, मार्क आणि वाढत्या प्रेशरमुळे मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावताना दिसून येतय. परंतू ‘फन एंड लर्न’ ( Fun and Learn) या शिक्षण पध्दतीमुळे मुलाचं शिक्षण हे आनंदीत आणि सुखकर होणार आहे. काय आहे शिक्षणांची ही संकल्पना चला पाहूयात… शिक्षण पद्धत जगभरात लोकप्रिय ‘फन एंड लर्न’ ( Fun and Learn) या संकल्पनेवर आधारित ‘जॉली फोनिक’ ( Jolly Phonic)  शिक्षण पद्धती…

Read More