मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, जेमिनीची थेट स्पर्धा OpenAI च्या ChatGPT आणि Meta च्या Llama 2 सोबत असणार आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा आणखी…

Read More

लग्नानंतर पत्नीला नवऱ्याचे भयंकर सत्य समजले, दोन दिवसांतच मोडला संसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: लग्नाला दोनच दिवस झाले होते, नवरी माहेरी आली तिथे नवऱ्याचे भयंकर सत्य समजले आणि दोनच दिवसात लग्न मोडले. 

Read More

Ambani-Adani-Tata यांच्यामुळे एशियन गेम्समध्ये भारताला मिळाले 107 मेडल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Asian Games 2023 :  एशियन गेम्समध्ये भारताचा दबदबा पहायला मिळाला. भारतीय खेळाडूंनी तब्बल 107 पदकांची लयलूट केली आहे. भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह इतर अनेक कॉर्पोरेट्स यांच्या सहकार्यामुळे भारतीय खेळांडूना हे यशाचे शिखर गाठता आले.  Ambani-Adani-Tata यांच्या मदतीमुळे हे शक्य झाले आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी ग्रुप, टाटा ग्रुप याशिवाय जेएसडब्ल्यू ग्रुपने देखील आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या बहुतांश खेळाडूंना  पाठिंबा दिला आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी ग्रुप, टाटा ग्रुप तसेच जेएसडब्ल्यू ग्रुपने खेळाडूंना तयारीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण…

Read More

Women Reservation Bill : महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील, ‘या’ तारखेला मांडलं जाणार विधेयक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Reservation Bill : तब्बल 27 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला आरक्षणाचा (Women’s Reservation) मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत महिला आरक्षणावर शिक्कामोर्तब (Union Cabinet approves women reservation Bill) झाल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. 2008-2010 मध्ये महिला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला पण तो अयशस्वी ठरला. यापूर्वी सुद्धा 1996, 1998 आणि 1999 मध्ये असेच विधेयक सादर करण्यात आले होते. पण तेव्हाही महिला आरक्षण मंजूर झाले नव्हते. मात्र ७० वर्षानंतर महिला आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला आहे. मागील काही दिवसांतच विरोधी पक्षाकडूनही महिला आरक्षणाचा सूर आळवला…

Read More

360.40 कोटींचा विमा, 66 किलो सोनं, 295 किलो चांदी अन्…; 'या' गणेशोत्सव मंडळाने मोडला विक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganapati Pandal Insurance Cover whooping INR 360 Crores: 66 किलो सोनं अन् 295 किलो चांदीने भारतामधील सर्वात श्रीमंत महागणपतीला सजवलं जातं. या ठिकाणी 24 तास पूजा सुरु असते. 

Read More

Asia Cup 2023: पाकिस्तानचे तब्बल 14 रेकॉर्ड्स, एकट्या बाबर आझमने मोडले 7 रेकॉर्ड; विराट कोहलीला टाकलं मागे

( प्रगत भारत । pragatbharat.com) आशिया कपमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा दारुण पराभव केला आहे. मुल्तानमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नेपाळसमोर 342 धावांचं लक्ष्य उभं केलं होतं. पाकिस्तानची हा आशिया कपमधील तिसरी सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली. स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणारा पहिला संघ 104 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने 238 धावांनी हा सामना जिंकला. आशिया कपच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.  Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात होणार रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; रोहित, विराट आणि बुमराहवर सगळ्यांच्या नजरा   दरम्यान, पाकिस्तानच्या बाबर आझमने कर्णधार म्हणून आशिया कपमधील सर्वाधिक धावसंख्या उभारतविराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला.…

Read More

केंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय. 

Read More

How Much Daily Walk Necessary To Lose 10 Kg Weight In A Month And Prevent Obesity; महिन्याभरात १० किलो वजन कमी करण्यासाठी किती चालणे आवश्यक, लठ्ठपणा कमी करण्यसाठी तज्ज्ञांनी अचूक गणित मांडले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) १०० कॅलरी जाळण्यासाठी २ किलोमीटर वॉक वास्तविक वजन कमी करण्यासाठी रोज किती किलोमीटर चालावे यासाठी काही फुलप्रूफ पद्धत नाही. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा अनुभव येतो. मात्र त्यासाठी अनेक गोष्टीही जबाबदार ठरतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, १ मैल अर्थात १.६ किलोमीटर चालण्यामुळे ५५ ते १४० कॅलरी शरीरातून कमी होते. मात्र हे तुमच्या चालण्याच्या वेगावर अवलंबून आहे. तर ब्रिटीश नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार रोज कमीत कमी १५० मिनिट्सचे मॉडरेट वॉकिंग करणे आवश्यक आहे. तुम्ही वेगाने चालत असाल तर ७५ मिनिट्स चालायला हवे. १० हजार पावलं आजकाल रोज १० हजार…

Read More

210 किलो वजन उचलताना मोडली मान; प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जिममध्येच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि फिटनेश इन्फ्लुइन्सर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना विकी 210 किलो वजनाचा बारबेल उचलण्याच्या प्रयत्न करताच त्याची मान मोडली. त्यामुळं त्याते निधन झाले. 15 जुलै रोजी हा अपघात घडला असून इंडोनेशियातील बाली येथे ही घटना घडली आहे. 

Read More

जिममध्ये व्यायाम करताना फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा भयानक मृत्यू, 'त्या' एका चुकीने मानच मोडली

( प्रगत भारत । pragatbharat.com) जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरला भीषण मृत्यूला सामोरं जावं लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम करताना एक चूक भोवली आणि यात त्याची मान मोडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Read More