( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Leader Detained By Police: सकाळी सकाळी पोलीस या आमदाराच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी अटकेची कारवाई सुरु केली. आमदारानेच आपल्या फेसबुकवरुन या अटकेचा लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे.
Read MoreTag: परकरणत
नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nuh Violence : नूह हिंसाचार प्रकरणात हरियाणा पोलीस (Haryana Police) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणा पोलिसांनी काँग्रेस (Congress) आमदार मामन खानला (MLA Maman Khan) अटक केली आहे. मामन खान याने हायकोर्टात जाऊन दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी मामन खानला अटक केली आहे. आता मामन खानला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी दोन वेळा काँग्रेस आमदाराला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी चौकशीत सहभाग घेतला नाही. नूह हिंसाचार भडकावल्याचा आरोप मामनवर आहे. भाजपाने (BJP)…
Read Moreदिल्ली बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, पीडित मुलीच्या जबाबामुळे तपासाची दिशा बदलली
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत सरकारी अधिकाऱ्याने 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत तिला गर्भवती केलेल्या प्रकरणी आता नवी घडामोड समोर आली आहे. पीडित मुलीने अधिकाऱ्याच्या मुलासह इतर कोणावरही आरोप केले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे. याचं कारण पोलिसांना आरोपी अधिकाऱ्याचा मुलगाही या बलात्कारात सहभागी असल्याचा संशय होता. पण पीडित मुलीने अधिकारी आणि त्याची पत्नी वगळता इतर कोणावरही आरोप केलेले नाहीत. आरोपी प्रेमोदय खाखा हा दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागात अधिकारी असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याप्रकरणी…
Read Moreभारतीय कफ सिरफमुळं 65 मुलांचा मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; 28 लाखांची लाच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Cough Syrup: भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळं उजबेकिस्तानमध्ये 65 मुलांचा कथित मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आता या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय कफ सिरपच्या (Cough Syrup) वितरकांनी अनिवार्य चाचणी टाळण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना $33,000 (सुमारे 28 लाख रुपये) ची लाच दिली असल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या सरकारी वकिलांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान केला आहे. (Uzbekistan Children Deaths) गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी मध्य आशियाई देशाने 20 उझबेक नागरिक आणि एका भारतीय नागरिकांसह 21 लोकांवर खटला चालवला आहे. प्रतिवादींपैकी तीन (एक भारतीय आणि दोन उझबेकिस्तानी) नागरिक हे कुरामॅक्स…
Read More‘6 वर्ष संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर…’; बलात्कार प्रकरणात हायकोर्टाकडून पुरुषाची निर्दोष मुक्तता
( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court On Consensual Physical Relationship: कर्नाटक हायकोर्टाने बंगळुरुमधील एका महिलेने दाखल केलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या प्रकरणाला निकाली काढत याचिकाच रद्द केली आहे. कायद्याचा दुरुपयोग कसा केला जातो याचं हे प्रकरण उत्तम उदाहरण असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. याचिकाकर्त्या महिला 6 वर्ष एका व्यक्तीबरोबर रिलेशनशीपमध्ये होती. मात्र लग्नाचं आश्वासन देऊन जोडीदाराने नकार दिल्याचा आरोप या महिलेनं करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणावरुन हायकोर्टाने याचिकाकर्त्या महिलेलाच फैलावर घेतलं आहे. कोर्टाने काय म्हटलं? ‘हे प्रकरण 1,2,3,4 किंवा 5 नाही तर 6 वर्षांच्या रिलेशनशीपसंदर्भातील आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन भेट…
Read Moreज्योती मौर्या प्रकरणात ट्विस्ट; अलोक मौर्याच्या अडचणीत वाढ, पत्नीनंतर आता वहिनीनेही केला गंभीर आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: एसडीएम ज्योती मौर्य (Sdm Jyoti Maurya) आणि अलोक मौर्य (Alok Maurya) यांच्या प्रकरणाची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होती. अलोक मौर्य यांनी ज्योती यांच्यावर केलेल्या आरोपानुसार, अधिकारी झाल्यानंतर ज्योतीने त्याची फसवूणक केली. तसंच, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध होते, असंही अलोकने म्हटलं आहे. अलोकने ज्योतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, एकीकडे ज्योतीनेही अलोकवर गंभीर आरोप केले आहेत. अलोक आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी छळत होते, असा आरोप तिने केला आहे. त्यातच आता अलोक मौर्याची वहिनी म्हणजेच भावाच्या बायकोनेही तक्रार दाखल केली आहे. अलोक मौर्याची…
Read MoreED will investigate against those who steal GST action will be taken in money laundering case;GST चोरलात तर मागे लागेल ED, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार कारवाई; नवा नियम समजून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Against GST Steal: अवाजवी संपत्ती जमवलेल्या राजकारण्यांच्यामागे ईडी लागते हे आपण आतापर्यंत पाहिलं असेल. पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास ईडीला तपास करण्याचा अधिकार असतो. पण आता जीएसटी चोरणाऱ्यांची देखील काही खैर नाही.जीएसटी चोरणाऱ्यांच्या मागे ईडीचा फेरा लागू शकतो. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाला (ED) जीएसटी नेटवर्क (GSTN) सोबत माहिती शेअर करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे जीएसटीमध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा तपास ईडीलाही करता येणार आहे. मनी लाँड्रिंगचा गुन्हा जीएसटी चोरीतील आरोपींवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.…
Read Moreबालासोर रेल्वे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; CBIकडून 3 रेल्वे अधिकाऱ्यांना अटक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Balasore Train Accident: बालासोर रेल्वे अपघातात 292 जणांनी जीव गमावला होता.
Read Moreसमीर वानखेडे प्रकरणात मोठी घडामोड! CBI नोंदवणार शाहरुख खानचा जबाब
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sameer Wankhede bribery case: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. कथित खंडणी प्रकरणातील अनेकांचा जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र आता खान पिता-पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी सीबीआय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अद्याप जबाब नोंदवण्याची तारीख वेळ निश्चित नाही असं समजत…
Read Moreऑनलाईन धर्मांतर प्रकरणात धक्कादायक अपडेट; मुंब्रा येथील आरोपीचे पाकिस्तान कनेक्शन उघड
( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाईन धर्मांतर रॅकेटचं पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. आरोपी शाहनवाजच्या मोबाईलमध्ये 30 पाकिस्तानी लोकांचे नंबर सापडल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. Updated: Jun 16, 2023, 10:34 PM IST
Read More