मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, जेमिनीची थेट स्पर्धा OpenAI च्या ChatGPT आणि Meta च्या Llama 2 सोबत असणार आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा आणखी…

Read More

एक बाळ, दोन गर्भ; जगात पहिल्यांदाचा अशी आश्चर्यकारक प्रसूती

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगात पहिल्यादांच आश्चर्यकारक प्रसुती झाली आहे. एक बाळ आणि दोन गर्भ अशा प्रकारे बाळाचा जन्म झाला आहे. 

Read More

अंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Space Station: अवकाशातील अनेक गोष्टींबाबत संशोधन करण्यासाठी भारत, रशिया, अमेरिका, चीन या देशांकडून सातत्यानं विविध मोहिमा राबवण्यात येतात. अशा या मोहिमांच्या माध्यमातून अवकाशासंदर्भातील अनेक गुपितं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या समोर आली आहेत आणि यापुढंही येत राहतील. त्यातच आता काही अशी दृश्य आणि अशी माहिती समोर येत आहे की पाहणारेही थक्क झाले आहेत.  नेमकं काय घडलंय?  पुन्हा एकदा अवकाश आणि अंतराळयात्री यांच्यासंदर्भातील चर्चा होण्याचं कारण आहे चीनची एक मोहिम फत्ते करून पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर आणि त्यांची झालेली अवस्था. उपलब्ध माहितीनुसार चीनचे तीन अंतराळवीर जवळपास 6…

Read More

सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Riyadh Fashion Week: सौदी अरबच्या इतिहासात पहिल्यांदाच फॅशन विक आयोजित केला जाणार आहे. 20 ऑक्टोबरपासून रियाद फॅशन विकला सुरुवात होणार आहे. या फॅशन विकमध्ये तीसहून अधिक ब्रँड आपले डिझाइन प्रदर्शित करणार आहेत. 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत या फॅशन विकचे आयोजन करण्यात येणार आहे.  कट्टर व रुढीवाढी समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. यापूर्वी 2018 मध्ये अशाच प्रकारच्या एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. त्याचबरोबर अशा कार्यक्रमांत कोणाला प्रवेश देण्यात यावा याबाबतही काही…

Read More

Israel Palestine War : युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा, 'ही चूक करू नका!'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine War : तिथं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणावाची परिस्थिती दर दिवसागणिक आणखी चिघळतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.   

Read More

Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचा सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर पाहता येणार का? वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सर्व डिटेल्स

Read More

NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं.   

Read More

Indian Air Force Day Woman officer Shaliza Dhami lead IAF Day parade Marathi News|वायुसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी शालिझा धामी करणार परेडचे नेतृत्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force Day: भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर रोजी झाली. याच तारखेला त्यांनी पहिली मोहीम पूर्ण केली. म्हणून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. आज यानिमित्ताने एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. वायुसेनेच्या महिला अधिकारी, ग्रुप कॅप्टन शालिजा धामी या प्रथमच भारतीय वायुसेना दिन परेडचे नेतृत्व करणार आहेत. रविवारी वायुसेनेच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रयागराजमधील एअरफोर्स स्टेशन बमरौली येथे हा सोहळा पाहायला मिळेल. सशस्त्र दल महिलांसाठी अधिक सीमा उघडत आहेत आणि त्यांना त्यांच्या पुरुष समकक्षांच्या बरोबरीने संधी देत आहेत. त्याचेच द्योतक…

Read More

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: अलीकडच्या काळात जोडीदारासोबत ओळख वाढवण्यासाठी किंवा त्याला नीट पारखून घेण्यासाठी डेटवर जातात. किंवा पहिल्यांदा जोडीदाराला भेटत असतानाही त्यांच्यासोबत डेटवर जातात. एखादे रेस्तराँ, पार्क, रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये भेटतात. इथे खाणे-पिणे आणि फिरण्याव्यतिरिक्त एकमेकांची ओळख वाढते आणि नाते पुढे नेण्यास मदत होते. मात्र, एका तरुणासोबत भलताच प्रकार घडला आहे. तरुण जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला मात्र तिथे कसं काही घडलं की त्याने थेट पोलिस ठाणे गाठले.  मॉस्को येथे राहणाऱ्या 28 वर्षांच्या तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. या तरुणाने आरोप केला आहे की,…

Read More

Hartalika 2023 : आज हरितालिकेला तृतीया अत्यंत दुर्मिळ योग! पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी जाणून घ्या पूजा विधी आणि नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hartalika 2023 : आज हरितालिकेचा व्रत असल्याने महिलांमध्ये उत्साह असणार आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत केलं जातं. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका व्रत असतो. काही भागात याला हरतालिका तीज असंही म्हटलं जातं. यादिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. तर अविवाहित तरुणी भावी जोडीदारासाठी व्रत करतात. यादिवशी महिला आणि तरुणी रात्रभर जागरण करत झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ खेळतात. (Hartalika Teej or Hartalika vrat auspicious yoga puja muhurta vidhi katha in marathi) हरितालिका 2023 शुभ योग ही हरितालिका अगदी खास आहे,…

Read More