‘राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी मोठ्याप्रमाणात सुरु आहे. एकीकडे ही तयारी सुरु असताना दुसरीकडे यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी राम मंदिरासंदर्भात एक विचित्र विधान केलं आहे. निवडणूक संपल्यावर विचारत नाहीत प्राणप्रतिष्ठापणेसंदर्भात बोलताना बिहारमधील मंत्री असलेल्या तेज प्रताप यादव यांनी, 22 जानेवारी रोजी रामजी अयोध्येत येणार नाहीत. रामजी माझ्या स्वप्नात आले होते. ते मला…

Read More

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे ‘5’ गोष्टींचे दान करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि त्यामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण असंही म्हटल जातं. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाला जल अपर्ण करणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय मकर संक्रांतीला दान केल्यास तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतात, असं म्हणतात. मकर संक्रांतीला एक अजून प्रथा आहे ती म्हणजे गुप्तदानाची. (Why do give secret donations on Makar Sankranti 2024 What benefits does it bring Donate these 5 things) गुप्तदानाची प्रथा काय आहे? अनेक वर्षांपूर्वी तीळाच्या…

Read More

चुकूनही लोखंडी कढईमध्ये ‘हे’ पदार्थ बनवू नका, अन्यथा होतील दुष्परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iron Kadhai Health Risk News In Marathi : जेवण बनवताना आपल्याकडून अनेक चुका होतात. मात्र  जेवण बनवताना  केलेल्या काही चुका तुमच्या आयुष्यासाठी घातक ठरु शकतात. या चुकांमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम  होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ कढईत करु नये…  टोमॅटो प्रत्येक भारतीय पदार्थात टोमॅटो हा मुख्य घटक असतो. भाजी करताना किंवा वाटण तयार करण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. पण मुळात टोमॅटो हा नैसर्गिकरित्या आम्लयुक्त पदार्थ आहे. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन धान्यामध्ये धातू गळती होऊ शकते. यामुळे, जेवनातील तुमची चव खराब होईल. …

Read More

तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi Special Bhakri recipe in marathi : मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे भोगी हा सण असतो. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा  खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. याच पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके भरपुर प्रमाणात तयार झालेली असतात. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून दरवर्षी पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. म्हणूच या दिवशी अनेकजण भोगीची मिक्स भाजी आणि तिळाची बाजरीची भाकरी बनवतात. भोगीच्या भाजी सोबत खाल्ली जाणारी ही बाजरीची भाकरी परफेक्ट बनवण्याचे एक…

Read More

‘…म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो’, कोणी आणि का केला हा दावा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir : सर्वत्र सध्या श्री रामाचा जप ऐकायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. अख्ख देश राममय झालेला दिसत आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. पण या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला चार शंकराचार्यांनी विरोध केला आहे. त्यामधील कारणही तेवढंतच भीतीदायक आहे. रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा ही शास्त्रांच्याविरोधात आहे, असा त्यांचा दावा आहे. (Ram Mandir so ghosts can enter the Ram temple idol who claimed and why ) ‘…म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश…

Read More

तुमच्या मोबाईलमधील ‘हे’ App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं

Read More

Rajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र – शनिच्या कृपेने पैशांत खेळणार ‘ही’ लोकं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Rajyog 2024 : ‘या’ राशीत तयार होणार ‘महाभाग्य योग’! माता लक्ष्मीच्या कृपेने बरसणार पैशांचा पाऊस

Read More

‘आत्महत्येचा प्रयत्न करुन त्यासाठी पतीला दोषी ठरवणं ही क्रूरता’, हायकोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्येचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबाला त्यासाठी दोषी ठरवणं ही पत्नीची क्रूरता असल्याचं निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने निकाल सुनावताना सांगितलं की, अशा प्रकरणांमध्ये कुटुंब नेहमीच खोट्या आरोपात आपण दोषी ठरु या भीतीत असतं. सुप्रीम कोर्टानेही वारंवार आत्महत्येची धमकी देणं आणि आत्महत्येचा प्रयत्न करणं ही क्रूरता असल्याचं सांगितलं आहे.  पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवताना दिल्ली हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने यावेळी…

Read More

‘हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त….’, सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; ‘हाताची नस कापणार होती, पण..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगतातील प्रसिद्ध नाव असणारी 39 वर्षीय सूचना सेठच्या कृत्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, मुलाच्या हत्येनंतर सूचना सेठची आत्महत्या करण्याची योजना होती. पण नंतर तिचा विचार बदलला. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला. यानंतर 30 हजार रुपये देत टूरिस्ट कॅब मागवत बंगळुरुसाठी रवाना झाली. पण हॉटेल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कर्नाटक पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. ‘मासिक पाळीचं रक्त’ पोलीस हत्या झालेल्या हॉटेल रुममध्ये पोहोचले असता तिथे जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते.…

Read More

Elephant Rubbing his eyes Video goes viral on Social Media Watch Cute Video; तुम्ही कधी हत्तीला डोळे चोळताना पाहिलंय? हा Viral Video तुम्हाला पोट धरून हसवेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) हत्ती अतिशय समजूतदार असा प्राणी आहे. कायमच आपण हत्तीचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर पाहत असतो. इंटरनेटवर हत्तीच्या पिल्लांच्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद आहे. अनेकदा थकून मोबाईल हातात घेतला आणि हत्तीच्या पिल्लांचा एखादा व्हिडीओ पाहिला तर सगळा क्षीण निघून जातो. असाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  X वर(ट्विटरवर) @buitengebieden द्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हत्ती आपले डोळे चोळताना दिसत आहे. असा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. ज्यामध्ये चक्क हत्ती डोळे चोळताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘एक हत्तीचं पिल्लू कसं आपल्या…

Read More