( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला अयोध्या येथे रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान होत आहेत. देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी पसरलेल्या असून संपूर्ण देश जणु काही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत आहे. एकीकडे प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर दुसरीकडे शेअर बाजारातही अयोध्येशी संबंध असलेल्या शेअर्सबद्दल गुंतवणूकदार उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अयोध्येशी संबंधित…
Read MoreTag: ह
‘माझ्या डोळ्यांत पाणी आलं हो…’ संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ मुलाखत पाहून 84 वर्षांच्या आजी हळहळल्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयमी कलाकार म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण हा उत्तम अभिनेता आहे. त्याबरोबरच तो लिखाण, दिग्दर्शन, कविता लेखन आणि सूत्रसंचालनही करतो. त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. त्याने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. नुकतंच संकर्षणने एक अनुभव शेअर केला आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एका 84 वर्षांच्या आजींचा फोटो शेअर केला आहे. या…
Read Moreहे राम! अमृता फडणवीस यांचे कैलाश खेर यांच्यासह खास गाणे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir News: राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. देशभरात वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह खास भजन गायले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. देशभरात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यानिमित्ताने प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या सुमधुर आवाजातील भजन…
Read More‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला ‘रवी तुझं…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी यांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकही या प्रिमिअर सोहळ्याला उपस्थित होता.…
Read More‘ही’ गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अयोध्येत जाऊनही मिळणार नाही रामलल्लाचे दर्शन; अत्यंत महत्वाचा पुरावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News: 22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजण या सोहळ्याला जाण्यासाठी तसेच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्याचे दर्शन घेण्यासंदर्भात सक्तीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याबाबत माहिती दिली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश आणि जगातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व पाहुण्यांसह येथे येणाऱ्यांना प्रत्येकांना विशिष्ट प्रकारचे प्रवेश पास बनवावे लागणार आहे. या प्रवेश पास वरील QR कोड स्कॅन…
Read Moreपुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं होणार Haunted
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghost Towns : काळ इतक्या वेगानं पुढे जात आहे, की या वेगाशी ताळमेळ साधणं अनेकांनाच शक्य होत नाहीये. परिणामी या धकाधकीमध्ये अनेक गोष्टी नकळतच फार मागे पडत चालल्या आहेत. जाणून आश्चर्य वाटेल किंवा थरकापही उडेल. कारण, येत्या 76 वर्षांमध्ये म्हणजेच साधारण 2100 पर्यंत जगातील अनेक शहरं निर्मनुष्य होऊन तिथं चिटपाखरुही फिरकणार नाहीये. महासत्ता (America) अमेरिकेचाही या समावेश आहे. महासत्ता राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात ओळख असणाऱ्या अमेरिकेत तर, पुढच्या काही वर्षांमध्ये अशा निर्मनुष्य आणि धडकी भरवणाऱ्या शहरांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल अशी माहिती एका निरीक्षणपर…
Read MoreAyodhya Ram Mandir: यजमान म्हणून अयोध्येतील सर्व विधींमध्ये सहभागी होणारं हे जोडपं कोण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी फ्रान्सवरुन माहेरी आलेल्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि…
Read Moreशेअर बाजार आणखी खड्ड्यात! 4.59 लाख कोटींचा फटका बसण्यामागे ‘ही’ आहेत 5 मुख्य कारणं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Collapse: बुधवारनंतर गुरुवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली. बुधवारी शेअर बाजार 1628 अंकांनी गडगडला. आज म्हणजेच गुरुवारीही शेअर बाजार पहिल्या सत्रामध्ये 500 अंकांनी गडगडला आहे. निफ्टी 21,450 अंकांपर्यंत खाली घसरला आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आजही पडझड दिसून येत आहे. आज सेन्सेक्स पडून 70 हजार 982 वर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी सेन्सेक्स विक्रमी कामगिरी करत होता. अचानक शेअर बाजार का गडगडू लागला आहे? एका दिवसात गुंतवणूकदारांचा 4.59 लाख कोटी कसे बुडले? यामागील कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात… एचडीएफसी बँकेकडून मोठी निराशा – बुधवारी…
Read More‘आम्ही काय फक्त टाळ्या…,’ शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, ‘हा अहंकार…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) एकीकडे अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन उत्साह असताना, दुसरीकडे शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला असल्याने वाद निर्माण झाला आहे. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेला आपण हजर राहणार नसल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. शंकराचार्यांना हिंदू धर्मात मानाचे स्थान असल्याने त्यांच्या विरोधाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहेत. यादरम्यान पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी त्यांचा निर्णय रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेदरम्यान प्रस्थापित परंपरांपासून विचलनामध्ये असल्याचा खुलासा केला आहे. स्वामी निश्चलानंद महाराज यांनी एएनआयशी संवाद साधताना चारही शंकराचार्य राम मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित का राहणार नाहीत…
Read MoreMakar Sankranti 2024 : ‘संक्रांत आली’ म्हणजे ‘संकट आलं’ असं का म्हणतात? मग संक्रांत ही शुभ की अशुभ?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा होतो. पंजाबमध्ये लोहरी, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल तर महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने तो ओळखला जातो. या दिवशी काळे वस्त्र आणि तिळगुळ खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांत हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि हिवाळा ऋतूशी संबंधित आहे. तर हा सण साजरा करण्यामागे अजून एक हैतू म्हणजे सामाजात आणि लोकांमध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून…
Read More