( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, ‘मी चुकून…’
Read MoreTag: ह
क्रिकेटमध्ये वादळ! 21 षटकार, 33 चौकार, 147 चेंडूत ट्रिपल सेंच्युरी…कोण आहे हा खेळाडू?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cricket Record : क्रिकेटच्या मैदानावर आलेल्या तन्मय अग्रवाल नावाच्या वादळात विरुद्ध संघाचा पालापाचोळा झाला. या युवा खेळाडूने अवघ्या 141 चेंडूत तिहेरी शतक ठोकलं. सर्वात वेगवान ट्रिपल सेंच्युरी करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
Read Moreहा Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! स्कुटरवरील महिला पोलिसांनी विद्यार्थिनीबरोबर काय केलं पाहिलं का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Telangana Policewoman Drags Student: तेलंगणमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका विद्यार्थीनीचे केस पकडून तिला दुचाकीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी खेचत नेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ही विद्यार्थिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्या असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारविरुद्ध ही तरुणी आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. काय आहे व्हिडीओमध्ये? व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, दुकाचीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी या विद्यार्थिनीचा छळ करताना दिसत…
Read More1 ऑमलेट खा, 50 हजार जिंका! Video पाहून सांगा तुम्हाला पूर्ण करता येईल का हे चॅलेंज?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Cheese Omelette Challenge: जगात ‘खाण्यासाठी जन्म आपला’ म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच खादाड लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा खाण्यासंदर्भातील चॅलेंज स्वीकारुन ती कशापद्धतीने पूर्ण केली जातात याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर खादडीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले अनेक इन्फ्लूएन्सर्स अशी आव्हानं स्वीकारतात आणि पूर्ण करतात. सध्या गुरुग्राममधील एका फूड स्टॉलच्या मालकाने असेच अजब चॅलेंज सर्व फूड ब्लॉगर्सला दिलं आहे. या मालकाने केलेल्या दाव्यानुसार त्याने तयार केलेलं एक स्पेशल ऑमलेट जी व्यक्ती 10 मिनिटांमध्ये खाईल तिला 50 हजार रुपयांचं बक्षिस…
Read Moreपाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या तयारीत.. हे आहे कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू आणि क्रिकेट बोर्डात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज खेळाडू पीसीबीच्या मनमानी कारभाराला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या विचारात आहेत.
Read Morekashi mathura case : अयोध्येमागोमाग काशी- मथुरेसाठी भाजप आग्रही? पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ संकेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Krishna Janmbhumi Conflict : श्रीकृष्ण जन्मभूमी- ईदगाह आणि संबंधित प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात निकालाच्या प्रतीक्षेत असून, याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयापुढं हिंदू पक्षाच्या वतीनं उत्तर दिलं जाणार आहे. ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा नेमका निकाली निघतो तरी कसा? याचीच उत्सुकता असतानाच आता या प्रकरणाचा आणखी एक पैलू समोर येत आहे. अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विश्व हिंदू परिषदेकडून ‘अयोध्या तो बस झांकी है, (Kashi- Mathura) काशी-मथुरा बाकी है’ अशा घोषणा…
Read MoreAyodhya Ram Mandir Pran Pratishtha Morari Bapu Became the Biggest Donor for Ram Temple in Ayodhya; अंबानी किंवा टाटा नाही तर ‘ही’ व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 84 सेकंदात ही पूजा केली. या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटी पैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे. कथावाचक मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले…
Read MoreAyodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी श्रीरामाचे हे 4 स्तुती, दूर होतील सगळे संकट
( प्रगत भारत । pragatbharat.com) आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. याबाबत संपूर्ण देशात भक्ती आणि उत्साहाची लाट उसळली आहे. याच्याशी संबंधीत भगवान रामाच्या चार विशेष स्तुती जाणून घेऊया.
Read Moreश्रीरामाचा वनवास 14 वर्षांचाच का होता? ‘हे’ होते रहस्य Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha why did kaikai ask for only 14 years of exile for sri ram
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir opening Ceremony : संपूर्ण रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो दिवस आज उजडला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धघाटन सोहळ्याला काही तास शिल्लक राहिले आहे. आज अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रामायण हा हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो. रामायण हा रामाच्या जीवनाचा उल्लेख…
Read Moreभाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? ‘हे’ आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे Health Benefits Of Curry Leaves News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Health Benefits Of Curry Leaves : भारतीय घरांमधील स्वयंपाकात कढीपत्ताचा वापर केलाच जातो. कढीपत्त्याचे ही पाने औषधी गुणधर्मांसह पदार्थ चवदार आणि सुगंधित करण्यासाठी वापरले जातात. कडीपट्टा सांबर, रसम, चटणी इत्यादी पदार्थांमध्ये अवर्जुन वापरला जातो. तर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कढीपत्त्याची चटणीही बनवली जाते. 100 ग्रॅम कढीपत्त्यात अंदाजे 108 कॅलरीज असतात. याशिवाय कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादी असतात, त्यामुळे कढीपत्त्यात दैनंदिन आहारात उच्च…
Read More