Video :आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Infosys co-founder Narayana Murthy : कितीही यश मिळो, जगात नाव कितीही मोठं होवो… गर्वाला जवळपासही फिरकू न देणं जमलं तरच तुम्ही खरे यशस्वी…. नाही का?   

Read More

Indian Railway RPF Bharti Sub Inspector Constable Post Vacant Job For Graduate;RPF मध्ये हजारो पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी सोडू नका ही संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) RPF Bharti: रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 15 एप्रिलपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफ अंतर्गत एकूण 4660 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आरपीएफ अंतर्गत उपनिरीक्षक, हवालदार ही पदे भरली जातील.  पगार उपनिरीक्षकची 452 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. यासाठी…

Read More

माझी व त्यांची…, मोदी-शाहांमधील ‘हे’ 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर 9 महिन्यांनी लिहिलेल्या एका पत्रातून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याची कारणं सांगितली आहेत. आपली भूमिका स्पष्ट करणारं एक पत्रच अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पत्रात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील 2 गुण आवडल्याचं नमूद करत भाजपाला पाठिंबा देण्यासाठी हे गुण महत्त्वाचे ठरल्याचं म्हटलंय. मोदी-शाहांचे हे 2 गुण आवडले अजित पवार यांनी लिहिलेल्या…

Read More

Weekly Tarot Horoscope : ‘या’ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ! साप्ताहिक टॅरो राशीतून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Tarot Card Reading in Marathi : ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि टॅरो कार्ड हे आपल्याला भविष्यात होणाऱ्या गोष्टींचे संकेत देतात. या संकेतावरुन आपण आयुष्यात जरा सतर्क होतो. साप्ताहिक टॅरो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि सोबतच मार्च महिन्याची सुरुवात कुठल्या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल जाणून घ्या. (weekly tarot horoscope prediction reading 26 february to 3 march 2024 saptahik rashifal in marathi) मेष (Aries Zodiac)   टॅरो कार्डनुसार तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला भरपूर लाभ देणार आहे. आरोग्यही चांगले राहणार आहे. कुठूनतरी चांगली बातमी मिळणार…

Read More

लाल वर्तुळाच्या मध्यभागी पांढरे वर्तुळ, या चिन्हाचा अर्थ काय आहे? रस्त्याच्या कडेला दिसल्यास ही चूक करू नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात सुंदर अशा हिरव्यागार निसर्गात वळणा वळणाचे आणि रस्त्यावरुन प्रवास करणे हा अतिशय अविस्मरणीय अनुभव असतो. पण या रस्त्यावरुन प्रवास करताना दोन, तीन आणि चार चाकी वाहन चालवताना वाहतूक नियम हे प्रत्येकाला माहितीच पाहिजे. रस्त्याच्या कडेला असलेल्या साइन बोर्ड (Sign Board on Roads) वाहतूक नियमाचा एक भाग आहे. ते वाहनधारकांना माहिती असणं गरजेच आहे. सध्या सोशल मीडियावर एक साइन बोर्डची खूप चर्चा होते आहे. हा साइन बोर्ड नेमका आहे कसा आणि कुठे पाहिला मिळतो. (A white circle in the middle of a red circle what does this…

Read More

समुद्रात बुडणार मुंबईसह भारतातील ‘हे’ मोठं शहर; 2050 वर्ष उजाडण्याआधीच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Big Natural Disaster in 2050 : सध्या वातावरमात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.   2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. भारतातील मुंबई आणि कोलकाता पूर्णपणे समुद्रात बुडणार आहेत. हवामान बदलाचा मोठा फटका बसणार आहे. क्लायमेट चेंजबाबतचा हा सर्वात मोठा दावा मानला जात आहे. भारतासह जगभारतील अनेक देश देखील पाण्याखाली जातील अशी…

Read More

Weekly Numerology : या भाग्यशाली अंकांना हा आठवड्यात आर्थिक लाभाचा, जाणून घ्या साप्ताहिक अंकशास्त्राचे अंदाज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saptahik Ank jyotish 26 February to 03 March : फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कोणते चढ उतार घेऊन येणार आहे. तुमची प्रकृती कशी असेल? नोकरीत काही अडचणी येणार का? अशा अनेक प्रश्नाचे उत्तरांसाठी जाणून साप्ताहिक अंकशास्त्र (whose mulank luck will shine this week 26 february 2024 to 03 March know weekly numerical horoscope) मूलांक 1 तुम्ही स्वभावाने खूप स्वतंत्र असून तुम्ही नेहमी नवीन गोष्टी शोधत राहता. तुमच्यात प्रेमाची अफाट क्षमता असून सौम्य स्वभाव आणि शांतता ही तुमची खरी संपत्ती आहे. या आठवड्यात तुम्हाला खूप सर्जनशीलता जाणवणार आहे.…

Read More

हिमाचलच्या बर्फावर चिंचेची चटणी, मिरची पावडर अन् मीठ; काय आहे हा विचित्र Food Trend

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Food Trend: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेक फुड इन्फ्लुएन्सर विचित्र पदार्थांचे व्हिडिओ टाकत असतात. गुलाबजाम पाव, नटेला मॅगी असो किंवा चॉकलेट समोसा असे अनेक चित्र-विचित्र पदार्थांचा हल्ली ट्रेंड समोर येतोय. सोशल मीडियावर व्हायरल व फेमस झालेले पदार्थ प्रत्यक्षात खाण्याचे कोण धाडस करत असेल हे तर माहिती नाही. पण असे पदार्थ काही थांबत नाहीत. अशातच एक अनोखा पदार्थ व्हायरल होतेय. हा पदार्थ बनवण्याची पद्धत पाहूनच तुम्ही अवाक् व्हाल. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फ खाण्याची नवी पद्धत सध्या खूप चर्चेत…

Read More

Meta is testing a new feature simultaneously share content on both Facebook and Threads;फेसबुक, इन्स्टा ते थ्रेट्सपर्यंत…तुमच्या अॅपमध्ये हे नवे फिचर आलंय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meta New Feature: आपला दिवसातील बराचसा वेळ फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेट्ससारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्क्रोलिंग करण्यात जातो. यूजर्स आपल्या या प्लॅटफॉर्मवर सातत्याने यावा यासाठी मेटादेखील स्वत:ला वेळोवेळी अपडेट करत असते. यामुळे युजर्सना वेळोवेळी फायदा होत असतो. मेटाने एक क्रॉस पोस्टिंग सुविधेचे परिक्षण सुरु केले आहे. ज्यामुळे युजर्सला फेसबुकहून थ्रेट्सवर पोस्ट शेअर करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ एक युजर एकावेळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात.  कोणाला मिळणार सुविधा? कंपनीने मीडियाला आपल्या परिक्षणाबद्दल माहिती दिली. ही सुविधा सध्या आयओएस यूजर्सला मिळतेय. यामध्ये…

Read More

दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर, दर्शनासाठी भक्तांना ताटकळत राहावं लागतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shree Stambheshwar Mahadev Temple: भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक मंदिरे आहेत जिथे गेल्यावरही मनाला शांती लाभते. भारतात 10 लाखाहून अधिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगळा इतिहास आहे. त्यामुळं लोकांचा विश्वासही दृढ होत गेला आहे.  गुजरातमध्येही असंच एक मंदिर आहे जे त्याच्या रहस्यमय अस्तित्वामुळं प्रसिद्ध आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरहून जवळपास 175 किमी लांब असलेल्या जंबूसरच्या कवी कंबोई गावात हे मंदिर आहे. या मंदिराच्या रहस्य पाहून अनेक…

Read More