( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंदू धर्मात तुळशीचे किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बहुतेक घरांमध्ये या पवित्र वनस्पतीची पूजा केली जाते. शास्त्रानुसार या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असे म्हटले जाते की भगवान विष्णूने तुळशीला वरदान दिले होते की तिला सुख आणि समृद्धीची देवी म्हटले जाईल आणि शालिग्राम आणि तुळशीचा विवाह देखील वर्षातून एकदाच होईल. तुळशीच्या डाळीचे महत्त्व तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला याच्या जपमाळाचे फायदे आणि नियम सांगणार आहोत. तुळशीची माळ घातल्याने सर्व त्रास दूर होतात असे मानले जाते. तुळशीची माळ घालण्याचे फायदे …
Read MoreTag: नयम
When Margashisha Month 2023 will Start Know the dates and Rules Significance; मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार? जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या प्रिय महिन्याचे महत्त्व, नियम
( प्रगत भारत । pragatbharat.com) कार्तिक पौर्णिमेनंतर, मार्गशीर्ष महिना सुरू होतो, जो हिंदू कॅलेंडरमध्ये बारावा महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो. त्यामुळे त्याचे नाव मार्गशीर्ष पडले. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विशेष प्रभाव असतो. असे मानले जाते की, जो मार्गशीर्ष महिन्यात कान्हाची पूजा करतो. त्याला सर्व सुख प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. याच पवित्र महिन्यात श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि नियम जाणून घ्या. मार्गशीर्ष महिना 2023 तारीख मार्गशीर्ष महिना 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल आणि 26…
Read More'तिखट झेपत नाही तर…' हॉटेलमधले नियम वाचून खवय्यांच्या तोंडचं पाणी पळालं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Restaurant Notice on Spicy Food: सध्या एका रेस्टोरंटमधील सूचनेनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. सध्या हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
Read MoreRailway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Rules: रेल्वेनं प्रवास करत असताना प्रवाशांसोबत असणारं सामानाचं ओझंही काही कमी नसतं. अनेकदा तर, हे सामानच इतकं होतं की आपण रेल्वेतून स्थानकावर उतरतेवेळी एखादी गोष्ट मागे राहून जाते. थोडक्यात आपण सामान विसरतो. रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर किंवा मग रेल्वेनं फलाट ओलांडल्यानंतर आपल्या ही बाब निदर्शनास येते आणि मग एकच गोंधळ उडतो. अशा वेळी नेमकं काय करावं? भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक गोष्टींची आखणी केली. दर दिवशी कोट्यवधी प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणारी ही रेल्वे तुमच्या हरवलेल्या सामानाचं नेमकं काय करते ठाऊक आहे?…
Read MoreATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो…
( प्रगत भारत । pragatbharat.com) ATM Rules : एटीएम मशिनमधून पैसे काढायला गेलं असता कधी तुम्हाला फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा मिळाल्या आहेत का? ATM मधून फाटलेल्या नोट्या आल्यावर, आता नेमकं काय करावं? हाच प्रश्न आपल्याला पडतो आणि मग या नोटा कुठंतरी खर्च करून संपवण्याचा प्रयत्न सुरु होतो. पण, तिथंही अनेकांना अपयश येतं. कारण, फाटलेल्या नोटा सर्वच दुकानदार स्वीकारतात असं नाही. तुमच्यासोबतही कधी असं घडलंय का? घाबरून जाऊ नका. कारण, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं फाटलेल्या आणि जीर्ण नोटा बदलू शकता. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंच त्यासाठीचा नियम आखून दिला…
Read Moreभारतातील ‘या’ गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : सध्याची पिढी प्रवासाला प्राधान्य देणारी आहे. पण, या पिढीपर्यंत प्रवासाचं महत्त्वं पोहोचवणाऱ्या जुन्या पिढीतील मंडळींनीही अशा काही ठिकाणांची माहिती आपल्यापर्यंत आणली जी पाहून आपण अवाक् झालो. भारतातही अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे (Himachal Pradesh) हिमालच प्रदेशातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं एक गाव. एक असं गाव जिथं गेलं असता तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत आहात याचीच अनुभूती तुम्हाला होते. या गावाचा इतिहास तुम्हाला बराच मागे नेतो. इतिहासात डोकावताना… सिकंदर या युनानचा एक मोठा राजा होता. त्यानं फार कमी वयात जगातील बहुतांश भागावर राज्य…
Read MoreNew RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास ग्राहकांना रोज 5000 रुपयांचा फटका
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे
Read Moreबँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Locker Rules: बँकाकडून ग्राहकांना लॉकरची सुविधा दिली जाते. या लॉकरमध्ये सोने-चांदी, प्रॉपर्टीचे कादगपत्रेसारख्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जातात. ज्या वस्तूंना अधिक सुरक्षेची गरज भासते त्यां लॉकरमध्ये ठेवल्या जातात. या लॉकरना सेफ डिपॉजिट लॉकर असे देखील म्हणतात. लॉकर वापरण्याच्या बदल्यात बँक वर्षाला तुमच्याकडून पैसे आकारतात. बँकेच्या लॉकरमध्ये सगळ्या मौल्यवान गोष्टी ठेवू शकतात असा अनेकांचा समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉकरमध्ये ठेवता येऊ शकत नाही. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे हे जाणून घेऊया. बँकेच्या लॉकरमध्ये काय ठेवता येऊ शकते?…
Read Moreकंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Toll Tax : राज्यात सध्या टोलच्या (Toll) मुद्द्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यावर दरवाढ झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारसोबत चर्चा करुन राज ठाकरे यांनी टोलनाक्यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र आता केंद्र सरकारनं टोलनाक्यांसंदर्भात घेतलेल्या एका निर्णयानं लोकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) आता कंत्राट (Contract) संपल्यानंतरही लोकांकडून टोल घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतरही शंभर टक्के टोल कर…
Read Moreनियम मोडून चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी पेटवली मेणबत्ती; अंचबित करणारा प्रयोग
( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी धोकादायक प्रयोग केला आहे. बंदी असताना आंतराळवीरांनी येथे मेणबत्ती पटेवली.
Read More