राहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, ‘त्यांना जबरदस्तीने…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची हिमालच प्रदेशातील मंडी येथील उमेदवार कंगना रणावत सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. कंगना सध्या काँग्रेसवर सडकून टीका करत असून, गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत तिने काँग्रेसवर टीका केली.  “राहुल गांधी महत्त्वाकांक्षी आईचे पीडित पुत्र आहेत. आपण 3 इडियट्स चित्रपटात पाहिलं तशीच स्थिती आहे. मुलं हे कुटुंबवादाचे बळी ठरतात. राहुल गांधी यांच्याबाबतही तीच स्थिती आहे,” असं कंगना रणावत म्हणाली…

Read More

Loksabha Election BJP MP Varun Gandhi congress India Politics;भाजपचे खासदार वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; शेफ असूनही खाऊ शकत नव्हती स्वत: बनवलेलं अन्न

Read More

काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, राहुल गांधी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.  काही दिवसांपूर्वी भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबर अनेक प्रादेशिक पक्षही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आता काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 39 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात राहुल गांधी, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद त्यांनी लोकसभेसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राहुल…

Read More

'एका परिवाराच्या प्रेमात फसलेली कॉंग्रेस…' पंतप्रधान मोदींचा पुन्हा गांधी घराण्यावर निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election: हरियाणाच्या रेवाडी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय.

Read More

इंदिरांच्या वाटेवर सोनिया गांधी! राज्यसभेसाठी राजस्थानची निवड का केली? हे आहे कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi Rajya Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कठिण काळात गांधी कुटुंबियांना दक्षितेल्या राज्यांनी मदत केल्याचा इतिहास आहे. पण यावेळी सोनिया गांधी यांनी राजस्थानची निवड केली आहे. 

Read More

सोनिया नव्हत्या इंदिरा गांधींची पहिली पसंत, ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलीला करायचं होतं गांधी घराण्याची सून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi And Rajiv Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) या जोडीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या लग्नाबाबतचा खुलासा पत्रकार लेखक रशीद किदवई यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. किदवई यांनी अलीकडेच नेता अभिनेता बॉलिवुड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स या पुस्तकात राजीव गांधी यांच्या लग्नाबाबत खळबळजनक दावा केला आहे. राजीव गांधी यांच्यासाठी सोनिया या इंदिरा गांधींच्या पहिली पसंत नव्हत्या. तर, बॉलिवूड मधील प्रसिद्ध घराण्यातील मुलीसोबत त्यांना राजीव गांधींचे लग्न लावून द्यायचे…

Read More

करिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल. Tilak As Per Vedas Astrology :  पूर्वीच्या काळात घरातून बाहेर पडण्याआधी कपाळावर गंध लावण्याची परंपरा होती. आधुनिक युगात ही परंपरा लुप्त होत चालली आहे. पण तुम्हाला कपाळावर गंध का लावायचं त्यामागील कारणं आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय म्हणून योग्य रंगाच गंध तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. गंधातून तुमच्या यशाच गुपित लपवलं असल्याचं ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी…

Read More

राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला? काँग्रेस स्वत: केला खुलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Attack On Rahul Gandhi Car : राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Bharat Jodo Nyay Yatra) संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का?

Read More

‘माझ्याकडून काय चूक झाली ते तर…’; राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवले|Rahul Gandhi stopped from visiting Assam shrine stages dharna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Denied Entry In Temple: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे. संपूर्ण देशभरातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत व्यस्त आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातील नगांव जिल्ह्यात आहे. नगांव जिल्ह्यातच असामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थानदेखील आहे. राहुल गांधी आज वैष्णव संत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी बर्दोवा येथे जाणार होते. मात्र, आता तिथे जाण्यापासून रोखल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.  राहुल गांधी यांनी दावा…

Read More

VIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात दाखल झाली होती. राहुल गांधी तिथून जात असताना भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जमावाने मोदी-मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल बसमधून खाली उतरले आणि गर्दीत गेले. त्यावेळी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले.  आसाममध्ये रविवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांच्या कारच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचा आणि भाजपचे बॅनर जबरदस्तीने लावण्यात…

Read More