व्लादिमीर पुतिन यांचं AI व्हर्जन पाहून जगात खळबळ; थेट सरकारी चॅनेलवर दाखवली मुलाखत

( प्रगत भारत । pragatbharat.com) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना नुकतंच सार्वजनिक मंचावर आर्टिफिशिल इंटेलिजन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नोत्तराच्या या कार्यक्रमात पुतिन यांना प्रश्न विचारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर स्वत: पुतिन होते. पण यात एक मोठा ट्विस्ट होता. तो म्हणजे हे पुतिन यांचं AI व्हर्जन होतं. यामुळे एकाच वेळी टीव्हीवर दोन पुतिन दिसत असल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्लादिमीर पुतिन यांनी वार्षिक कार्यक्रमात आपलं AI व्हर्जन पाहिलं तेव्हा काही वेळासाठी त्यांचाही विश्वास बसला नाही. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान AI व्हर्जनने आपण विद्यापीठाचे…

Read More

ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली.  इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र…

Read More

वायूवेगाने धावणारा ट्रक थेट जाऊन गाड्यांवर आदळला, 16 जण जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हेनेझुएलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. वेगवाने ट्रकने कार आणि बसला दिलेल्या धडकेनंतर ही अपघात झाला असल्याची माहिती देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, गाड्यांनी पेट घेतला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या दुर्घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.  देशाच्या पूर्वेकडील राजधानी कॅराकसला जोडणार्‍या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कितीजणांचा मृत्यू झाला आहे याबद्दल…

Read More

थेट पंतप्रधानांचं उदाहरण देत जेपी नड्डांनी सांगितलं शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजेंचं भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivraj Singh Chauhan New Responsibility: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचे (Election Results) निकालही हाती आले. या निवडणुकांचे निकाल लागताच देशाच्या राजकीय पटलावर मोठा उलटफेर झाल्याचंही पाहायला मिळालं. काही बड्या नेत्यांची नावं सध्या मुख्य प्रकाशझोतातून मागे आलेली असली तरीही या नेत्यांना भविष्यात मोठी जबाबदारी सोपवण्याचीच तयारी भाजप करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.  शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), वसंधरा राजे (Vasundhara Raje) आणि रमण सिंह (Raman Singh) यांची पुढील राजकीय कारकिर्द नेमकी कशी असेल याचे संकेत भाजप अध्यक्ष…

Read More

अधिकाऱ्याने खटका ओढला अन् थेट महिलेच्या डोक्यातून आरपार गेली गोळी; अंगावर शहारा आणणारं CCTV

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपला एक बेजबाबदारपणा किती महाग पडू शकतो याचा प्रत्यय देणारी एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे एका महिलेला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. पिस्तूल साफ करत असतानाच अधिकाऱ्याकडून गोळी झाडली गेली. धक्कादायक म्हणजे ही गोळी थेट महिलेच्या डोक्यात जाऊन लागली आणि ती धाडकन खाली पडली. फायरिंगचा आवाज ऐकल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच धावपळ सुरु झाली होती. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.  गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला तात्काळ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून, प्रृकती नाजूक…

Read More

1 कोटींचं घड्याळ, 26 लाखांची पर्स; 11 वर्षाच्या चिमुरडीचा थाट पाहून नेटकरी कोमात; PHOTO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Billionaire Daughter Video Viral: इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.11 वर्षांच्या चिमुरडीचे 1 कोटींचे घड्याळ अन् 26 लाखांच्या पर्ससोबत फोटोशूट केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.  

Read More

पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट होण्याचे थेट भारताशी कनेक्शन; दख्खनचे पठार कारणीभूत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट का झाले यावर संशोधक संशोधन करत आहेत. संशोधनादरम्यान पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट होण्याचे कनेक्शन भारताशी जोडण्यात आले आहे. 

Read More

अरविंद केजरीवालांनी थेट सनी देओलशी घेतला पंगा, म्हणाले ‘हे असले मोठे लोक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओलवर जोरदार टीका केली आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघातील अनुपस्थितीचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल यांनी सनी देओलला लक्ष्य केलं. पंजाबमधील गुरुदासपूर येथील सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, सनी देओलसारखे हे मोठे लोक काही करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मतदारांनी आम आदमी पक्षाला निवडून द्यावं असं आवाहन केलं. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.  “तुम्ही लोकांनी मागील वेळी सनी देओलला निवडून दिलं. पण तो आजपर्यंत…

Read More

शाळेतला शिक्षक आवडला! घरच्यांनी थेट अपहरण करुन मुलीसोबत लग्न लावून दिलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या हाजीपूरमध्ये एका बीपीएससी शिक्षकांच चक्क शाळेतून अपहरण करत लग्न लावून देण्यात आलं. या भागात नवरदेवांचं अपहरण केलं जात असल्याच्या घटना ताज्या असतानाच हा प्रकार घडला आहे. शिक्षकाचं अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी आपल्या मुलीशी बंदुकीचा धाक दाखवत त्याचं लग्न लावून दिलं. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत नवरीमुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरीकडे पीडित शिक्षकानेही तिच्यासोबत नातं ठेवण्यास नकार दिला आहे. आपलं लग्न जबरदस्ती करण्यात आल्याने बदनामी झाल्याचं त्याचं म्हणणं आहे.  पातेपूर येथे नवरीमुलीच्या कुटुंबाने शाळेत तैनात असलेल्या गौतमचं मारहाण करत अपहरण केलं होतं. यानंतर त्याचं जबरदस्ती…

Read More

‘सरकारी नोकर आहे, तुमची नाही,’ महिला शिपायाने थेट दंडाधिकाऱ्यांना सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर बिहारच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल थेट दंडाधिकाऱ्यांशी भिडताना दिसत आहे. आपण ‘सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही’ अशा शब्दांत महिला पोलीस कॉन्स्टेबलने दंडाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. हा सर्व प्रकार पाणी मागण्यावरुन झाला आहे. तिथे उपस्थित व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, तो व्हायरल झाला आहे.  व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल, ‘आम्ही सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही. मग तुमचं काम कशाला करु,’ असं बोलताना दिसत आहे. झालं असं की, दंडाधिकाऱ्यांनी महिला कॉन्स्टेबलकडे पाण्याची बाटली मागितली होती. पण महिला कॉन्स्टेबलने…

Read More