मोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. 

Read More

2 तास स्पीकरवरुन शिव्या देण्याची परवानगी द्या, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Letter To SDM For Permission Abusing On Speaker: उप-जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव आणि नेमकी ही मागणी का करत आहे याचा तपशील दिला आहे.

Read More

अंबानी विरुद्ध मनसे: ‘मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना..’; थेट इशाराच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray Party MNS Slams Mukesh Ambani: बुधवारी गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजरातील होती, आहे आणि राहील असं म्हटलं आहे. आशियामधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच हे विधान केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर आक्षेप घेत थेट अंबानींवर निशाणा साधला आहे. मोदींमुळे लोक गुजरातकडे वळले “मी गेट वे ऑफ इंडिया असलेल्या शहरामधून मॉर्डन इंडियाचं गेट वे असलेल्या गुजरातमध्ये आलो आहे. मी स्वाभिमानी गुजराती आहे. परदेशी लोक जेव्हा…

Read More

गर्लफ्रेण्डसमोर पोपट असं काही बोलला की थेट ब्रेकअप झालं; बॉयफ्रेण्डच्या घरातला किस्सा वाचाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parrot Expose Boyfriend In Front Of Girlfriend: घरातील सर्वात बडबड्या पाळीव प्राणी म्हणजे पोपट. अनेकदा पोपटाच्या पोपटपंचीमुळे मालकांची गोची होते. असाच प्रकार नुकताच समोर आला.

Read More

‘प्राध्यापकाने आमच्या गुप्तांगाला हात लावला’, 500 विद्यार्थिनींनी थेट PM मोदींना लिहिलं पत्र; म्हणाल्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या सिरसा येथे प्राध्यापकाकडून तब्बल 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलींनी याविरोधात आवाज उठवला असून थेट  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. हा सर्व मुली चौधरी देवीलाल विद्यापीठात शिकतात. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि प्राध्यापकाला निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे.  पत्राच्या प्रती कुलगुरू डॉ. अजमेर सिंग मलिक, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, तसेच वरिष्ठ राज्य सरकारी…

Read More

थेट चंद्रावर वीज पुरवठा करणार ‘ही’ प्रसिद्ध कार निर्माता कंपनी; तयार केला मिनी न्यूक्लियर पावर प्लांट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात

Read More

घाटातील Traffic टाळण्यासाठी त्याने थेट नदीत घातली कार; अन् नंतर…; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Himachal Pradesh Video Driving Thar In River: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी हिमाचल प्रदेशकडे धाव घेतल्याचं चित्र दिसत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हिमाचलमधील अनेक अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिमाचलमध्ये वाहतुकीचा बोजवारा उढालेला आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असल्याने अनेकजण अडकून पडले आहेत. मात्र या गर्दीतून वाट काढण्यासाठी एका अती हुशार वाहन चालकाने चक्क नदीमध्ये आपली थार गाडी टाकली. त्यानंतर हे काही घडलं तो थरार कॅमेरात कैद झाला आहे. नदीतून…

Read More

Date Rape Drug अन् PM सुनक यांचं घर… ब्रिटनमध्ये नवा वाद; थेट राजीनाम्याची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Date Rape Drug Comment : ब्रिटनचे गृह सचिव जेम्स क्लेवरली अडचणीत आले आहेत. क्लेवरली यांनी 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजेच 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये केलेल्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मी माझ्या पत्नीच्या ड्रिंकमध्ये ‘डेट रेप’ नावाचा अंमली पदार्थ टाकला आहे, असा विनोद क्लेवरली यांनी केला. मात्र या विनोदावरुन आता त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे. होणारी टीका पाहून क्लेवरली यांनी माफीही मागितली आहे. तरीही क्लेवरली यांचा राजीनामाच घ्यावा अशी मागणी केली जात आहे.…

Read More

VIDEO : पीएम मोदींनी महिलेला थेट दिली निवडणूक लढवण्याची ऑफर, पाहा नेमकं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi offer chanda devi : मोदींना चंदादेवी यांचं भाषण इतकं आवडलं की, मोदींनी त्यांना थेट निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. तुम्ही निवडणूक लढवली आहे का? असा सवाल मोदींनी केला. 

Read More

‘माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, ते मला रात्री…’, महिला जजला हवंय इच्छामरण; थेट CJI चंद्रचूड Action मोडमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Judge Sexual Harassment Letter To CJI Chandrachud: उत्तर प्रदेशमधील सिव्हील कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर या महिला न्यायाधीशाने थेट इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी विनंतीही केली आहे. इच्छा मरणाची मागणी करणाऱ्या या महिला न्यायाधिशांच्या चिठ्ठीची दखल सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी घेतली आहे. चंद्रचूड यांनी अलाहाबाद हायकोर्टाकडे या प्रकरणासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चंद्रचूड यांनी घेतली दखल समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सरन्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल अतुल एम. कुरहेकर…

Read More