Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to watch live telecast Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चांद्रयान-3चं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. चांद्रयान-3 चं लँडिंग कधी? 23 ऑगस्टला म्हणजे उद्या 18 वाजून 04 मिनिटांनी (6:04 PM) चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे…

Read More

Chandrayaan 3 च्या लँडिंगचा प्रत्येक क्षण Live पाहता येणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Live: चांद्रयान 3 आता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यासाठी तयार आहे. सर्व भारतीय डोळे लावून वाट पाहत असलेल्या या क्षणासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, भारताच्या चांद्रयान 3 आधी चंद्रावर लँडिगच्या तयारीत असणाऱ्या रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं Luna-25 चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होण्याआधीच स्फोट झाला आहे. मात्र भारताचं चांद्रयान 3 यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याचं कारण इस्रोचे वैज्ञानिक मागील 5 वर्षांपासून चांद्रयान 3 साठी कठोर मेहनत घेत आहेत.  भारताचं चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंग करेल तो क्षण…

Read More

Rahu Gochar 2023 Till October this zodiac sign will live like king Rahu transit will bring wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Gochar 2023 :  वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यानुसार, 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहू ग्रह मेष राशीत असणार आहे. यावेळी सर्व राशींवर याचा सकारात्मक तसंच नकारात्मक प्रभाव पडतो. राहू ग्रहाला मायावी ग्रह मानलं जातं. मात्र राहूच्या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम देखील मिळणार आहे. अशुभ ग्रह राहू मेष राशीमध्ये असून यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार राहू हा शनी नंतर सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. चला जाणून घेऊया 30 ऑक्टोबरपर्यंत कोणत्या राशींना राहूच्या…

Read More

पतीने केलं पत्नीच्या हत्येचं Live Streaming, नंतर स्वत:लाही संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: बॉस्निया येथे पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर रस्त्यावर उतरुन दिसेल त्यांना गोळ्या घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने इन्स्टाग्रामवरुन पत्नीच्या हत्येचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती रस्त्यावर उतरला होता. यावेळी त्याने पिस्तूलने एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला गोळ्या घालून ठार केलं. त्याने एक पुरुष आणि महिलेसह एका पोलीस अधिकाऱ्यालाही जखमी केलं. यानंतर त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  ईशान्येकडील बॉस्नियातील ग्रॅडॅकॅक शहरात ही घटना घडली आहे. हल्लेखोराने तीन व्यक्तींना जखमी केल्यानंतर आणि पोलिसांनी त्याला पकडण्याआधीच आत्महत्या केली…

Read More

PM Modi Speech in Parliament LIVE No confidence motion is not against us but oppositions test said prime minister

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Speech in Parliament LIVE: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी  संसदेत उत्तर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दुपारी 4 वाजता संसदेत अविश्वास प्रस्ताव आणि मणिपूरवरील विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. अविश्वास प्रस्ताव हा आमच्याविरोधात नाही तर ही विरोधकांचीच कसोटी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. विरोधकांना (Oppositions) केवळ राजकारण करायचं आहे. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.  विरोधकांवर निशाणापंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांना टोला लगावला.  विरोधकांनी अविश्वास…

Read More

PM Modi Loksabha Speech Live No-confidence motion lucky for Modi government? PM Modi told a secret in the Lok Sabha | PM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi in Lok Sabha LIVE: लोकशाहीमध्ये सरकारवर नियंत्रण ठेवणारा ‘अविश्वास प्रस्ताव’ विरोधकांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये मांडला. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत आपली भूमिका मांडली. आज अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी मोदींनी उत्तर देताना विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विकास कामांचा सातबारा वाचून दाखवला. मात्र, मणिपूर प्रकरणावर स्पष्टीकरण न दिल्याने विरोधकांनी रोजदार राडा घातल्याचं दिसून आलं. लोकसभेत काय म्हणाले नरेंद्र मोदी?  विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी…

Read More

technology iphone 14 saves a man live after car falls in 400 feet deep mount wilson

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का

Read More

According To Scientist Should Follow Power Nap Walking Team Lunch Type 5 Afternoon Habits For Live A longer Young And Healthy Life After Age Of 50; वयाच्या 50 शी नंतरही दीर्घायुष्य व निरोगी जीवन हवे असेल तर दुपारी करा ही 5 कामे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काम करा रिझल्टचं टेन्शन घेऊ नका दुपारी जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असता तेव्हा कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असतेच पण सोबतच स्वतःची देखील काळजी घेणे महत्त्वाचे असते. कधी कधी काम जास्त असू शकते पण तुम्ही ते पूर्ण करण्याचा विचार करा पण त्याचे टेन्शन घेऊ नका. टेन्शनमुळे आयुष्य कमी होते, मग तुम्ही घरी असा किंवा कामावर. काही गडबड झाल्यास विनाकारण काळजी करू नका आणि काम अर्धवट सोडू नका. मोठी कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळू शकते.(वाचा :- पचनशक्ती…

Read More

What Is Irritable Bowel Syndrome UK Woman Had Stomach Pain Doctors Gave Only 24 Hours To Live; महिलेच्या पोटातून आल्या असह्य कळा, डॉक्टरांनी सांगितले केवळ २४ तासच जगशील आणि पुढे झाले असे काही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अचानक समजले आजाराबाबत सुरूवातीला त्रास झाल्यानंतर डॅनसनने आपल्या व्यस्त वेळापत्रक आणि जगण्याच्या पद्धतीला जबाबदार ठरवले. हेअरड्रेसर म्हणून काम करणारी डॅनसन प्रचंड कामात व्यग्र होती. मात्र अचानक पोटात असह्य त्रास झाल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यावर तिला इर्रिटेबल बाऊल सिंड्रोम आजाराबाबत समजले. तिला काहीतरी गंभीर आहे याची जाणीव झाली होती. मात्र नक्की काय हे तिला कळत नव्हतं. Irritable Bowel Syndrome म्हणजे काय ​NIDDK ने दिलेल्या अहवालानुसार, तुमच्या ओटीपोटात वारंवार दुखत असेल आणि तुमच्या आतड्याच्या हालचालींमध्ये होणारे बदल, जे अतिसार, बद्धकोष्ठता किंवा दोन्ही असू शकतात अशा लक्षणांचा समूह हा…

Read More