ऐन दिवाळीत दिल्लीत लॉकडाऊन; शाळा, कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Noida School Closed:  दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत भयानक झाली आहे.  ऐन दिवाळीत दिल्लीत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज बंद ठेवण्यासह कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात  राज्य सरकारची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक बनत आहे. यामुळे सराकारने तातडीने काही निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील सर्वात चिंताजनक परिस्थिती नोएडामध्ये आहे. सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 616 इतका नोंदवला गेला. वाढत्या…

Read More

खबरदार! दुसरं लग्न कराल…; सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून थेट इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nationa Rule, india, Marathi news, news, news in marathi, Latest news, Assam Govt, Second Marriage, second marriage matrimony, second marriage dot com, second marriage matrimony pune, second marriage after divorce, second marriage after divorce, second ma

Read More

पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सापाला दिला CPR; तोंडाने श्वास देत असतानाच….; पाहा अविश्वसनीय व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखाद्या व्यक्तीला सीपीआर दिला जात असताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या सापाला सीपीआर दिला गेल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. पण अशीच एक आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क एका सापाला सीपीआर देत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना व्हिडीओत कैद झाली असून, व्हायरल झाली आहे. कीटकनाशकाने भरलेलं पाणी प्यायल्यानंतर साप अजिबात हालचाल करत नव्हता. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला.  हा आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून,…

Read More

'या' नावाजलेल्या कंपनीकडून महिला कर्मचाऱ्यांना Maternity Insurance Plan ची भेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maternity Insurance Plan: विविध संस्थांकडून तिथं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात. यामध्ये प्रसूतरजा आणि तत्सम गोष्टींचाही समावेश असतो.   

Read More

… तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News: एखाद्या खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या की, अनेकांचेच डोळे चमकतात. या न त्या सुट्ट्या, वीकेंडला कामाचा कमी ताण, कमालीचं प्रोफेशनल कल्चर अशा अनेक गोष्टी खासगी नोकरीमध्ये पाहायला मिळतात. पण, अशाच या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली असून, त्यांना एका क्षुल्लक गोष्टीमुळं चक्क मॅनेजरच नोकरीवरून काढू शकतो. कंपनीतील उच्चस्तरिय बैठकीमध्येच यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून आता त्याचा फटला अनेकांना बसू शकतो.  कोणत्या कंपनीनं घेतला हा निर्णय?  खासगी क्षेत्रातील आणि MNC पैकी एक असणाऱ्या Amazon नं नुकतंच…

Read More

7th Pay Commission why Government Employee give dearness allowance;सरकारी कर्मचाऱ्यांना 4% डीए मिळाला तर किती वाढेल पगार? पण का दिला जातो DA? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात (Dearness Allowance) होणारी कॅबिनेट बैठक अत्यंत महत्वाची आहे. कारण सकारात्मक निर्णय झाल्यास त्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होऊ शकते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकार त्यांच्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. पण हा महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढेल? तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  केंद्रीय मंत्रिमंडळाची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दिवसभरात बैठक होणार असून, त्यादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा…

Read More

TCS Recruitment Job For IT freshers Tata Consultancy Services;TCS कडून बंपर भरतीची घोषणा, 40 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) TCS Recruitment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्त करण्याची तयारी करत असल्याची माहिती  TCS सीओओ, एन गणपति सुब्रमण्यम यांनी दिली.  आयटी क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे टीसीएसद्वारे दरवर्षी सुमारे 35 हजार ते  40 हजार नवीन कर्मचारी नियुक्त केले जातात.  टीसीएसमध्ये सतत नवीन नियुक्त्या सुरु आहेत.  असे असताना कंपनी कोणत्याही…

Read More

स्टारबक्सने नोकरीवरुन काढलं; कर्मचाऱ्याने बदला घेण्यासाठी सिक्रेट रेसिपीच केली लीक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fired Starbucks Employee Leaks Secret Drink Recipes: स्टारबक्सच्या (Starbucks) कॉफीचे जगभरात चाहते आहेत. कॉफीव्यतिरिक्त त्यांचे इतर ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थदेखील चविष्ट असतात. मात्र, स्टारबक्सच्या एका कॉफीची किंमतही कधीकधी बजेटच्या बाहेर असते. स्टारबक्सच्या रेसिपी तुम्हाला घरबसल्या मिळाल्या तर? स्टारबक्स कंपनीच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने या सगळ्या रेसिपी व्हायरल केल्या आहेत. कामावरुन काढून टाकल्याच्या रागात या महिलेने बदला घेण्यासाठी थेट रेसिपीच शेअर करुन टाकल्या आहेत. (Starbucks Secret Drink Recipes)  स्टारबक्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकले. त्यानंतर कंपनीचा बदला घेण्यासाठी तिने थेट स्टारबक्सची रेसिपी बुकच सोशल…

Read More

TCS चं कर्मचाऱ्यांना फर्मान; आताच्या आता 'ही' सुविधा बंद, लाखो Employees वर परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : टीसीएसनं असा कोणता निर्णय घेतला ज्याचा थेट परिणाम कंपनीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. पाहा नोकरी क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी.   

Read More

अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अमेरिकेत (america) पोलिसांच्या गाडीची धडक बसल्याने एका भारतीय विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूबाबतचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय तरुणीला धडक बसल्यानंतरचा व्हिडीओ पोलिसांच्या अंगावर लावण्यात आलेल्या बॉडी कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून सध्या बॉडी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. या फुटेजमध्ये विद्यार्थ्यीनीला दिल्यानंतर पोलिस अधिकारी फोन कॉलवर हसताना आणि विनोद करताना दिसत आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारताकडून या विद्यार्थ्यानीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.…

Read More