How to get job in bank How much salary do you get Know everything;बॅंकेत नोकरी कशी मिळते? किती मिळतो पगार? सर्वकाही जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Job: बॅंकेत नोकरी मिळाली की मुलगा/मुलगी सेटल असल्याचे आपल्याकडे आजही मानले जाते. कारण बॅंकेतील नोकऱ्यांमध्ये पगार चांगला मिळतो, सुट्ट्याही बऱ्यापैकी मिळतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेकजण सुरक्षित नोकरीच्या शोधात असतात, अशावेळी बॅंकेत नोकरी शोध असा सल्ला दिला जातो. बॅंकेत नोकरी मिळावी असे अनेकांना वाटते पण यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते? याची माहिती देणारं कोणी नसतं. अनेक बॅंकामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बॅंकेत नोकरी मिळते. पण बारावी उत्तीर्ण असलेल्यांनाही अनेक बॅंकामध्ये नोकरी मिळते. पण बॅंकेत नोकरी कशी मिळवायची? त्यासाठी किती शिक्षण हवं? कोणता अनुभव हवा?  नोकरी देणाऱ्या…

Read More

बँकेत नोकरीची संधी, तीन हजार पदांसाठी बंपर भरती, पगार किती? वाचा सर्व काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) CBI Apprentice Recruitment 2024: तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बंपर भरती काढली आहे. 

Read More

Importance of Investment How Much Money Should Invest from Income Know Expert Opinion on World Thinking Day; गुंतवणुकीत विचार किती महत्त्वाचा? कधी आणि केव्हापासून सुरु झाला वर्ल्ड थिकिंग डे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Thinking Day : कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करणे आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप होणार नाही. ‘जागतिक विचार दिन’ (World Thinking Day) दरवर्षी 22 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे मुलींमध्ये आदर आणि महिला सशक्तीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.  वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड्स अँड गर्ल स्काउट्स (WAGGGS) दरवर्षी हा दिवस साजरा करते. पण आज या निमित्ताने आम्ही तुमच्याशी केवळ महिलाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबद्दल बोलणार आहोत. आर्थिक…

Read More

अमेरिका-इस्रायल नव्हे, या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल! भारताचा क्रमांक किती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Henley Passport Index 2024 News In Marathi : जगभरात 2024 मध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे? या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या यादीमध्ये सर्व शक्तिशाली पासपोर्ट असणाऱ्या देशांची नावे आहेत.  शक्तिशाली पासपोर्ट असण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये नुकतेच हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने सादर केलेल्या अहवालानुसार अमेरिका-इस्त्रायल नव्हे तर फ्रान्स हा देश अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये अमेरिका असे म्हटले जाते, परंतु सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या बाबतीत अमेरिका सातव्या क्रमांकावर आहे. आणि पासपोर्ट यादीत भारत 85 व्या क्रमांकावर आहे. तसेच पाकिस्तान या…

Read More

Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharajs ministers and Mavla Salaries;Salaries in Maratha Empire : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांना पगार किती होता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivaji Maharajs Mavla Salary: छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती हे मराठा साम्राज्याचे पहिले संस्थापक होते. ते रयतेचे राजा म्हणून ओळखले जायचे. दरम्यान शिवाजी महाराजांकडे असलेल्या मंत्र्यांना, सरदार, शिपाई, मावळ्यांना किती पगार मिळत असेल तुम्हाला माहिती आहे का?  छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मावळे सैन्यात भरती होण्यास आतुर असतं. परिस्थिती कोणतीही असो महाराज मावळ्यांचे पगार वेळेवर करत असत. नेहमी ठरलेल्या तारखेला पगार मिळत असे. एखादी मोहिम असेल तर महाराज 4 महिन्याचा अगाऊ पगार सैनिकांना देत असतं.…

Read More

Electoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bond Scheme :  आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे. 

Read More

इटलीत वडिलोपार्जित संपत्ती पण स्वत:ची गाडी नाही! किती आहे सोनिया गांधींचे नेटवर्थ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi Property: सोनिया गांधी यांच्याकडे 88 किलो चांदी, 1267 ग्राम सोने आणि ज्वेलरी आहे. 

Read More

तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tech News : दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर आता इतका सर्रास झाला आहे, की हल्ली अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच मोबाईल (Mobile) हीसुद्धा अनेकांचीच मूलभूत गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा रस्त्यानं चालताना, एखाद्या ठिकाणी प्रवास करताना किंवा मग अगदी काहीही न करता घरात बसलेलं असतानाही बरीच मंडळी शांत बसलेली दिसत नाही. साधारण वयोवृद्ध पिढी वगळली तर, उरलेल्या प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन दिसतो.  कित्येकदा तर, काहीही कारण नसतानाही या स्मार्टफोनमध्ये डोकावलं जातं. उगाचच काहीतरी पाहावं म्हणून पाहिलं जातं, सोशल मीडियावर व्यर्थ Scroll केलं जातं.…

Read More

Union Budget 2024: भारताच्या GDP चा 3.4% संरक्षणावर खर्च होणार, 6.6 लाख कोटींची तरतूद; गेल्या 10 वर्षांत किती खर्च केले? येथे वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण खर्चात 11.1% वाढ केल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 2023-24 मध्ये 5.94 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आता 6.6 लाख कोटी खर्च केले जाणार आहेत. देशाच्या जीडीपीचा 3.4% संरक्षणावर खर्च केला जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान भाजपा सरकारने केंद्रात सत्ता आल्यापासून अर्थसंकल्पात दरवर्षी संरक्षण क्षेत्रासाठी किती निधी जाहीर केला आहे हे जाणून घ्या. यापूर्वी 2023 मध्ये भाजपाशासित एनडीए सरकारने संरक्षण क्षेत्राच्या बजेटमध्ये 12.35 टक्क्यांची वाढ केली होती. हे बजेट 5.25…

Read More

महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर…’, भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, ‘नुसता उन्माद…’

Read More