वास्तूदोष दूर करणाऱ्या कापराचे झाडही असते, तुम्हाला माहितीये का? घरातल्या कुंडीतही येते लावता| Vastu Tips How To Grow Camphor Trees and know the uses

( प्रगत भारत । pragatbharat.com) Camphor Benefits in Marathi: आपल्या देव्हाऱ्यात हमखास कापूर आढळतो. पूजा करताना कापूर जाळणे शुभ समजले जाते. पण तुम्हाला माहितीये का कापूर कुठून येतो? कापराचे झाड असते पण हे झाड घरात लावता येते का? त्याचे काय फायदे मिळतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेऊया.  सध्या पुजेसाठी लागणारा कापूर बाजारात सहज उपलब्ध होतो. मात्र या कापूरमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स आढळले जातात. केमिकल्स असलेल्या कापूरमधील औषधी गुण फारच कमी असतात. त्यामुळं नैसर्गिकरित्या कापूरमध्ये खूपच आयुर्वैदिक गुणधर्म असतात. कापूर एका मोठ्या झाडापासून मिळवला जातो. पिंपळ, वडाप्रमाणेच कापराचे…

Read More

Shani Ganesh Story : शनी वक्री दृष्टीपासून विघ्नहर्ता गणरायाही सुटू शकले नाहीत, ही गोष्ट तुम्हाला माहितीयं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Ganesh Story : हिंदू धर्मात कुठलंही शुभ कामं सुरु करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. असं म्हणतात की, आपल्या भक्तांचे सर्व संकट गणराया दूर करतो. म्हणून त्याला विघ्नहर्ता असं म्हणतात. तर दुसरीकडे शनिदेव हा न्याय आणि दंडाधिकारी म्हणून ओळखला जातो. कारण शनिदेव कर्मानुसार तो जाचकाला फळं देतो. तुमचे कर्म चांगले असतील तर चांगले फळं मिळतात. तर वाईट कर्म करणाऱ्याला शनीदेव शिक्षा देतो. म्हणून अनेकांना शनिदेवाची भीती वाटते. न्यायदेवतीचं काम शनिदेवाला खुद्द भगवान भोलेनाथांननी वरदान दिलं आहे. (shani vakra drishti lord ganesha elephant head story in…

Read More

Chandrayaan-3 : भारताची चंद्रावर स्वारी, चांद्रायन 1-2-3 मधील 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) तमाम भारतीयांनी आज अत्यंत अभिमानास्पद असा क्षण अनुभवला. चांद्रयान अवकाशात झेपावलं त्यामागे शेकडो शास्त्रज्ञांचं संशोधन, अभ्यास आणि मेहनत आहे.  वीस वर्षांनंतर हे स्वप्न प्रत्यक्षात आलंय.  

Read More

Saving Formula : ‘हे’ सूत्र तुम्हाला बनवणार श्रीमंत, काय आहे 50:30:20चं गणित?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saving Formula : दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट (Budget) कोलमडलं आहे. बचत (Saving) करणंही अशा परिस्थितीत खूप कठीण झालं आहे. इथे प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा, त्यासाठी तो मेहनत करतो, बचत करण्याचा प्रयत्न करतो. पण वाढती महागाई त्याचं कंबरड मोडतं. अशात आज आम्ही तुमच्या आमच्यासाठी श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला आणला आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा फॉर्म्युला श्रीमंताची गुरुकिल्ली ठरणार आहे. (saving formula 50 30 and 20 percent salary saving tips best budget rule in marathi) 50:30:20चं गणित? आता तुम्ही म्हणाल गणित नाही…

Read More

प्रश्न फारच सोपा… या फोटोत तुम्हाला किती आकडे दिसतायेत? अनेकांना देता आलं नाही उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Brain Teaser: सोशल मीडियावर (Social Media) दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबरोबरच अनेक रॅण्डम गोष्टी व्हायरल होत असतात. यापैकी काही गोष्टी खरोखरच अनेकांचं लक्ष वेधून घेतात. काही गोष्टी युजर्सला स्क्रोलिंग थांबवून विचार करायलाही लावतात. खास करुन ब्रेन टिझर्स (Brain Teaser) म्हणजेच सोशल मीडियावरील व्हायरल कोडी अनेकांना खिळवून ठेवतात, विचार करायला भाग पाडतात. असेच एक कोडे मागील महिन्याभरापासून चर्चेचा विषय ठरत आहे. प्रश्न फारच सोपा आहे खरं तर सोशल मीडियावरील ब्रेन टिझर्सचं उत्तर सापडल्यानंतर होणारा आनंद आणि कमेंट सेक्शनमध्ये उत्तरावर सुरु असलेली चर्चा वाचण्यातही वेगळीच गंमत असते. त्यामुळेच…

Read More

Shani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri 2023 : शनीदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर काही राशींच्या लोकांवर कहर कोसळणार आहे. पण 3 राशींच्या लोकांना अचानक गूड न्यूज मिळणार आहे. 

Read More

Calculator न वापरता 10 सेकंदात हे समीकरण तुम्हाला सोडवता येईल का? गणितानं अनेकजण गोंधळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Brain Teaser: छान पडणारा पाऊस, घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कामाचा आलेला कंटाळा आणि नेमकं काय करावं कळत नाही अशा वेळी तुमच्या बुद्धीला थोडी चालना मिळावी म्हणून एखादं कोडं सोडवण्यास सांगितलं तर? तुम्हाला खरोखरच काहीतरी डोक्याला ताण देणारं कोडं सोडवण्याची इच्छा असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेलं एक कोडं तुम्हाला डोकं खाजवायला लावू शकतं. खरं तर हे कोडं म्हणजे एक सोपं गणित आहे. मात्र हे गणित सोडवण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदांचा वेळ आहे.  नेमकं कोडं काय? हे गणित सरळ आणि साधं सोपं वाटत असलं…

Read More

Mangal Surya Yuti : 1 वर्षांनंतर मंगळ सूर्याचा अद्भुत संयोग! तुम्हाला देणार अपार धन?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Surya Yuti : ग्रहांचा राजा सूर्य लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. अशात सूर्य आणि मंगळ यांची अद्भूत संयोग जवळपास 1 वर्षानंतर जुळून आला आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांना अपार धनसंपत्ता मिळणार आहे. 

Read More

How long should you sit on the toilet Otherwise 6 major health issue will start; टॉयलेटमध्ये किती वेळ बसावे, एक्सपर्टने दिलं उत्तर, नाहीतर या आजारांचा विळखा तुम्हाला घेरू शकतो

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​जंताचा धोका तुमच्या फोनसोबत टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवल्याने तुमचा फोन १८ पट जास्त जंतूंना बळी पडतो. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की 6 पैकी 1 फोनच्या पृष्ठभागावर विष्ठा आढळून आल्या. धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीला ते कळले देखील नाही. ​मूळव्याध होऊ शकतो तुम्ही शौचालयात घालवलेल्या वेळेवर मर्यादा घालण्याचे आणखी एक कारण म्हणजे जास्त वेळ बसल्याने मूळव्याध आणि गुदद्वाराभोवती रक्तवाहिन्या पसरू शकतात. कारण बराचवेळ एकाच पोझिशनमध्ये बसल्यावर रक्तवाहिन्या ताणू शकतात. यामुळे तुम्हाला मूळव्याध होऊ शकतो. ​पचनावर परिणाम होतो जे लोक टॉयलेट सीटवर बराच वेळ…

Read More

जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ ठिकाणी Gold mines , Do you know how much gold is mined every year around the world? Gold mines are located at these places in India

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Mines in India : भारतात पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या असे सांगितले जात होते. सोन्याचा धूर निघत होता, असेही सांगितले जाते. सोने हा जगातील मौल्यवान धातूंपैकी एक आहे. हे जगभरातील अनेक देशांतमध्ये सोने आढळते. या देशांच्या यादीत भारताचेही नाव आहे. चीनमध्ये सर्वाधिक सोने उत्खनन केले जाते. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी सोन्याचा शोध लागला. जगभरात सोन्याला खूप मागणी आहे. त्यामुळे सोने उत्खनन केले जात आहे. दरवर्षी जमिनीतून किती सोने बाहेर काढले जाते, ते जाणून घ्या. सोने हे पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात जुन्या धातूंपैकी एक आहे, असे शास्त्रज्ञ आणि…

Read More