दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Read More

शाडूच्या मातीपासून घरच्या घरी घडवा बाप्पाची मूर्ती, ‘या’ आहेत टिप्स|How to Make Ganesh Murti at Home Easily using shadu murti in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. यंदा अनेकांचा कल पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. सरकारकडूनही बाप्पाच्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्तींमुळं प्रदूषणात वाढ होती त्यामुळं शाडूच्या मातीची मूर्ती वापरण्यात यावी अशी असं आवाहन करण्यात येते. आज अनेक जण शाडूच्या मातीचा बाप्पा घरी आणतात. पण तुम्ही घरच्या घरीही शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवू शकता. आज आम्ही तुम्हाला शाडूच्या मातीचे महत्त्व आणि मूर्ती कशी घडवता…

Read More

मूर्ती, स्तंभ, शिलालेख…, अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाचे काम प्रगतीपथावर आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच प्राचीन अवशेष सापडले आहेत. यात अनेक मूर्ती आणि स्तंभ यांचा समावेश आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर या प्राचीन अवशेषांचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. चंपत राय नेहमीच राम मंदिरासंदर्भात फोटो शेअर करत असतात.  चंपत राय यांनी शेअर केलेल्या फोटोत एकाच ठिकाणी सुमारे डझनभर अवशेष ठेवण्यात आले आहेत. यात अनेक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश आहे. मंदिराच्या बांधकामासंदर्भात खोदकाम सुरू असताना या सर्व वस्तू…

Read More

Isro Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे ‘मारुती उडी’, आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 launch : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्रोनं आता सूर्याच्या दिशेनं पाऊल (Aditya L1 mission) टाकणार आहे. इस्रोच्या आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू झालंय. 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य L-1 सूर्याच्या दिशेनं झेपावेल. ही मोहीम भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जातेय. चांद्रायान-3 च्या अभूतपूर्व यशानंतर इस्रोचे वैज्ञानिक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. सूर्याचं मिशनं काऊटडाऊन सुरू झालंय. आता तो क्षण दूर नाही ISRO मार्फत PSLV-XL रॉकेटद्वारे आदित्य L-1 लॉन्च केलं जाईल. लॉन्चिंगसाठी इस्रोनं सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.…

Read More

मूर्ती, स्वस्तिक, त्रिशूळ….; ज्ञानवापीत दुसऱ्या दिवशी काय काय सापडलं? वाचा संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi ASI Survey: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परवानगी दिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व खात्याकडून (ASI) सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर चाललेल्या या सर्वेक्षणात मुस्लीम पक्षकारही सहभागी झाले होते. त्यांचे पाच लोक एएसआयच्या पथकासह उपस्थित होते. पण शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणात ते गैरहजर होते. दरम्यान, सर्वेक्षणात या जागी मंदिराच्या खुणा दर्शवणारे  काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. येथे मूर्तीचे काही अवशेष सापडले आहेत. पण आम्हाला लवकरच अनेक मूर्ती सापडतील असा विश्वास हिंदू पक्षकारांचे वकील सुधीर त्रिपाठी व्यक्त…

Read More

शाकाहार, सुधा मूर्ती, ऋषी सुनक अन् नवा वाद! जाणून घ्या #IamPureVegetarian का होतोय ट्रेण्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sudha Murthy Troll : काही माणसं त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या आणि राहणीमानाच्याच बळावर इतकी लोकप्रिय होतात, की त्यांच्या आजुबाजूला असण्यानं आपल्यालाही प्रसिद्धी मिळते की काय, असं क्षणभरासाठी वाटतं. यातलंच एक नाव म्हणजे सुधा मूर्ती. लेखिका, एक प्रभावी व्यक्तीमत्त्वं आणि पद्म पुरस्कार विजेत्या. इतकंच काय, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई अशी सुधा मूर्ती यांची ओळख.  इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या कायमच त्याच्या साध्या राहणीमानामुळं चर्चेत असतात. यावेळीसुद्धा त्या अशाच काहीशा कारणानं चर्चेत आल्या. निमित्त होतं ते म्हणते एका मुलाखतीचं. हल्लीच एका जेवणाशी…

Read More

fire at the shrine womes take burnt Lord Krishna idol in hospital doctor also got confused;दिवा लावताना देव्हाऱ्ह्याला आग, जळालेली श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन महिला रुग्णालयात, डॉक्टरही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loard Krishna idol in hospital: भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि भक्तीच्या अगणित कहाण्या आहेत. देवावरील श्रद्धेसाठी भक्त काहीही करायला तयार असतात. कोणी महिनाभर अनवाणी चालून उपवास करतो, तर कोणी लाखोंची संपत्ती देवाला दान करतो. देवाची आपल्यावर कृपा राहावी अशी यामागची धारणा असते. यातून मग अनेक घटना समोर येतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाली. येथील एक महिला भगवान श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन थेट रुग्णालयात पोहोचली. भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीवर उपचार करा, असे डॉक्टरांना सांगू लागली. हा प्रकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले आहेत.  दतिया जिल्हा रुग्णालयात श्रीकृष्णाची…

Read More

Little boy who was calling his mother from the balcony died after falling from the 18th floor,बाल्कनीतून आईला हाक मारत होता चिमुरडा, १८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : भावोजींसोबत मेहुणीने धरला ठेका, धमाकेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Read More

VIDEO: मुलीच्या हत्येनंतर तिची आई आरोपीला चपलेने मारत राहिली; जमाव फक्त पाहत राहिला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: गुरुग्राममध्ये (Gurugram) तरुणाने लग्न मोडल्याने संतापाच्या भरात 19 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर मुलीची आई त्याला चपलेने मारत होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  23 वर्षीय आरोपीचं पीडित 19 वर्षीय तरुणीशी लग्न ठरलं होतं. याच रागात आरोपीने तरुणीला गाठलं आणि दिवसाढवळ्या सर्वांसमोर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.  या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. यामध्ये…

Read More

Viral Video : ओ बाई! ही बस आहे कुस्तीचा आखाडा नाही, लाथा-ठोसे मारत एकमेकींना धु धु धुतलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Fight Video : एकीने केस ओढले तर दुसरीने थेट तिला लाथ मारली, बसमधील सीटवरुन महिलांची मारामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  Updated: Jul 5, 2023, 03:30 PM IST Viral Fight between women bus seat trending video viral on Internet google trend today

Read More