विवाहितेची शेजाऱ्याने रस्त्याच्या मधोमध केली हत्या; जीव जाईपर्यंत तिथेच उभा राहून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : राजस्थानातून (Rajasthan) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) एका विवाहित महिलेची एका व्यक्तीने भररस्तात गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपी पाच मिनिटे तिथेच उभा होता. त्यानंतर महिलेचा जीव गेल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात (Rajasthan Police) जाऊन स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे कोटामध्ये खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील कोटा शहरात भरदिवसा रस्त्यावर एका विवाहित महिलेचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची भयानक घटना समोर आली आहे. या खळबळजनक हत्येमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे…

Read More

सोन्याचे भाव 5 हजारांनी का पडले? सोनं-चांदी इतकं स्वस्त का होतंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी धावत्या कारमधून उडी मारली; Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिलेसह घडला धक्कादायक प्रकार

Read More

पतीची कुऱ्हाडीने हत्या केली, नंतर बायको विहिरीत जाऊन लपली, गळ्यापर्यंत पाणी येताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: पत्नीने पतीची हत्या केली अन् कोणाला संशय येऊ नये व आपण पकडले जाऊ नये म्हणून पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत जाऊन लपून बसली. या घटनेमुळं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या महिलेले सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे व पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याच्या मुलांनी सांगितले की त्यांच्या आई-वडिलांचे पैशांवरुन वाद झाले होते. त्यातून पत्नीने पतीवर रागात वार केले. हे प्रकरण झारखंड येथील दामोदरपुर डुमरी कुली येथील आहे. अजीत हांसदा असं मयत…

Read More

एक गाव, दोन घरं आणि 6 हत्या; एका हत्येचा बदला घेण्यासाठी अख्खं कुटुंब संपवलं; 20 मिनिटं सुरु होता नरसंहार

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या देवरिया येथील एका घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी पाच लोकांना अत्यंत निर्दयीपणे ठार करण्यात आलं. 5 एकर जमिनीवरुन हा नरसंहार झाल्याची माहिती मिळत आहे. हत्याकांड सुरु असताना गावकरी 100 मीटर अंतरावरुन पाहत उभे होते. या हत्याकांडामुळे दोन कुटुंबं उद्ध्वस्त असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. हत्याकांड पाहिल्यानंतर गावकरी इतके घाबरले होते की, अर्धा तास कोणाचीही घटनास्थळी जाण्याची हिंमत होत नव्हती.  सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी रुद्रपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील फतेहपूर गावात माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांची हत्या करण्यात…

Read More

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youtuber Shocking Video :  काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील व्हर्जिनियामधील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये प्रसिद्ध यू्ट्यूब टॅनर कुकवर एका ग्राहकाने गोळी झाडली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. मॉलमधील पोलिसांनी त्या ग्राहकाला जेरबंद केलं होतं. टॅनर कुकने त्या ग्राहकासोबत प्रँक करत असताना ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आज इतक्या महिन्यांनंतर समोर आला आहे. शिवाय त्या ग्राहकाला कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.  नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये? या व्हिडीओमधून असं समोर आलं की, टॅनर कुक त्या मोबाइल फोनवर त्या ग्राहकाला त्रासदायक व्हिडीओ दाखवत होता.…

Read More

पत्नीची हत्या करून 2 वर्षे शोधण्याचा ढोंग करत राहिला हवालदार, एक सांगाडा सापडला; मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलला दोन वर्षांपूर्वी आपल्या महिला सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. कालव्यात फेकताना त्याने मृतदेहला दगड बांधला होता. यामुळे मृतदेह कालव्यातून बाहेर आलाच नाही. तब्बल दोन वर्ष आरोपी पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर पोलिसांनी आरोपी सुरेंद्र राणा याला अटक केली आहे. या अटकेसह पीडित मोना यादवच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे, पण त्यासाठी त्यांना दोन वर्षं पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत संघर्ष करावा लागला.  आरोपीला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या…

Read More

चंद्रावर आता सुरु होतीये भयानक रात्र; विक्रम आणि प्रज्ञान जागं येणार की नाही? ISRO कडे आता एकमेव आशा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 मोहीम आता संपणार आहे. तीन ते चार दिवसांत चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर पुन्हा एकदा रात्र होणार आहे. शिवशक्ती पॉईंटवर विक्रम-प्रज्ञान भयानक सर्दी असणाऱ्या 14 ते 15 दिवसांच्या अंधारात जाणार आहे.   

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबामधील एका मोठ्या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून कराचीत त्याला ठार करण्यात आलं असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. अज्ञातांनी ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो जवळचा सहकारी होता असं सांगितलं जात आहे. लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात त्याचाही हात होता अशी माहिती आहे. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी ईजी सेंटरजवळ गुलशन-ए-उमर मदरशात 30  वर्षीय कैसर…

Read More

क्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांवर बलात्कार करुन हत्या; शोषण करताना रेकॉर्ड करायचा व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) मनात वाईट हेतू असेल तर कित्येकदा माणूस सर्व मर्यादा ओलांडतो. अनेकदा तर आपण विचारही करु शकत नाही इतक्या क्रूरपणे हे गुन्हे केले जातात. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. एखादी व्यक्ती इतका क्रूर गुन्हा कसा काय करु शकतो असा विचार यावेळी सतावत राहतो. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका प्रकरणाने सध्या खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या एका प्राणीशास्त्रज्ञाने अशा एका गुन्ह्याची कबुली दिली आहे ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.  39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्येची 60 प्रकरणं एडम ब्रिटन नावाच्या एका मगर तज्ज्ञाला…

Read More

…म्हणून पाकिस्तानच्या ISI ने कॅनडात केली निज्जरची हत्या; भारत-कॅनडा वादाला नवं वळण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan ISI Killed Khalistani Nijjar: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने ‘न्यूज 18 ने’ हे विृत्त दिलं आहे. निज्जरच्या ओळखीच्या लोकांचा कटात सहभाग असल्याशिवाय त्याच्या इतक्या जवळ जाणं शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय भारताला फटका बसवा, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी व्हावी म्हणून निज्जरला संपवण्याचा विचारात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, राहत राव आणि तारिक कियानी हे 2 आयएसआय एजंट्स पाकिस्तानसाठी काम करत आहेत. जवळच्या व्यक्तीशिवाय हल्ला शक्यच नाही राहत राव आणि…

Read More