Horoscope 15 January 2024 : मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 15 January 2024 : सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तो उत्साह म्हणजे मकर संक्रांत. आज देशभरात मकर संक्रांत साजरी करण्यात येणार आहे. सण असलेला आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक असतो. त्याची जरादेखील कल्पना मिळाली की, आपण सावधपूर्ण पाऊलं टाकतो. मग आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या आजचं राशीभविष्य  मेष (Aries Zodiac)  आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल. वेळेत काम करुन तुम्ही घरी लवकर जाल. जुन्या सहकाऱ्याची भेट आनंददायी असेल. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल.  वृषभ (Taurus Zodiac)  नशिबाची…

Read More

Jaya Kishori Shared Tips on How To Be Overcome Negative Vibes; नकारात्मक विचार कसा त्रासदायक ठरतो, जया किशोरी सांगितलं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारण असे की, आपण जे वाचतो आणि पाहतो त्याचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. ज्यामुळे केवळ तणाव निर्माण होत नाही तर आपण त्या गोष्टींमध्ये इतके अडकतो की, त्यातून बाहेर पडणे कठीण होते. हे देखील एक कारण आहे की, जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता असते तेव्हा आपण खूप विचित्र वागू लागतो.  कोणीही वाईट विचार – भय, लोभ, आसक्ती, आळस, द्वेष, अन्याय, वाईट मूल्यांमध्ये अडकू इच्छित नाही. पण अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते जी आपल्याला अधोगतीच्या मार्गावर…

Read More

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘भोगी’ सणाला केस का धुवावेत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti  2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगाचा सण (Bhogi) साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. यादिवशी मिश्र भाज्यांची भाजी जिला भोगी म्हणतात ती केली जाते. त्यासोबत तिळ लावलेली बाजारीची भाकरी केली जाते. मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणे. बोचरी थंडी आणि त्यापासून आपल्या संरक्षणासाठी हिंदू धर्मात या सण उत्सावाला महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला एक नियम सांगण्यात आला आहे. आंघोळीच्या पाण्यात तीळ घालण्यापासून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टींचं नियम आहेत. हे नियम आपण वर्षांवर्ष…

Read More

Makar Sankranti 2024 : संक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘भोगी’ सणाला केस का धुवावेत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती

Read More

Inside Story : तब्बल 36 बेटांपासून तयार झालेलं लक्षद्वीप भारताचा भाग कसं झालं? कहाणी अतिशय रंजक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep – Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. ज्यानंतर त्यांच्या या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इथं पंतप्रधानांचे फोटो चर्चेत आले आणि तिथं एका नव्या वादानं डोकं वर काढलं आणि मालदीवमधील नेतेमंडळींनीही या वादात उडी मारली. या साऱ्यामध्ये लक्षद्वीपबद्दलचं कुतूहल कमालीचं वाढलं. 32.62 चौरस फूटांचं क्षेत्रफळ असणारं हे बेट नेमकं भारताचा भाग आणि एक केंद्रशासित प्रदेश कसं झालं याबद्दल अनेकांनाच प्रश्न पडला आणि अखेर या प्रश्नाचं उत्तरही समोर आलं.  मुस्लीम बहुल भाग  लक्षद्वीप हा भारतातील एक…

Read More

शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Sheikh Hasina: याआधी हसीना शेख यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते.

Read More

महाराष्ट्राला अधिकार असताना तुम्ही निर्णय कसा घेता? बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टात बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा आदेश रद्द केला आहे.

Read More

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक गोष्टी देखील सोशल मीडियावर बोलण्यात येत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  अक्षयनं त्याच्या X म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. या…

Read More

आता Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या LPG Cylinder How to book LPG cylinder through WhatsApp LPG Gas Booking

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Gas Booking Through WhatsApp : WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडिओ, फाइल्स इत्यादी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून एलपीजी गॅस सिलिंडर घरबसल्या मागवू शकता. मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागेल. ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत…

Read More

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण? COVID JN 1 variant cases rise Covid Sub-Variant JN1 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे  नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना  नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1  सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…

Read More