रोज ४००० पावलं चाला आणि ठेवा हृदयविकाराचा झटका टाळा, काय सांगतोय नवा अभ्यास

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) 4000 Steps Daily Is New Wonder Drug: रोज चालणे यापेक्षा चांगला पर्याय वजन नियंत्रणात राखण्याचा असूच शकत नाही. इतकंच नाही चालण्यामुळे अनेक आजारही दूर राहतात. अभ्यासात सांगण्यात आल्याप्रमाणे १०००० पावलं रोज चालायला हवीत. मात्र नव्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आल्यानुसार, रोज तुम्ही १.५ वा २ किलोमीटर पायी चाललात तर अनेक आजारांपासून दूर राहू शकता. यासाठी रोज तुम्हाला १५-२० मिनिट्स चालण्याची गरज आहे आणि साधारण ४००० पावलं चालावी लागतील. इतकंच नाही तर ४ हजार पावलं चालल्यामुळे हार्ट अटॅक अथवा मृत्यूचा धोका कमी होतो असंही या अभ्यासात…

Read More

Health Benefits Of Drinking Turmeric Tea In Monsoon; सकाळी उपाशीपोटी प्या हा चहा आणि पावसाळ्यात ठेवा सर्व आजारांना दूर, डायबिटीस रूग्णांसाठी वरदान

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटीससाठी फायदेशीर पावसाळ्यात सर्वाधिक त्रास होतो तो डायबिटीस रूग्णांना. दरम्यान पावसाळ्यात हळदीचा चहा हा मधुमेही रूग्णांसाठी वरदान ठरतो. हळदीच्या चहामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असून शरीरातील रक्तातील साखर कमी करण्यासाठी याचा फायदा मिळतो. नैसर्गिक गुणांनी युक्त असणाऱ्या हळदीच्या चहामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. प्रतिकारशक्तीसाठी उत्तम हळद ही अँटीसेप्टिक असून यामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा साठा असतो. आजारपणापासून दूर राहण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्तीचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक असा हळदीचा चहा तुम्ही रोज सकाळी पिऊन आजारांना दूर ठेऊ शकता. (वाचा – पायांवरून कळेल…

Read More

How To Keep Children Away From Diseases During Monsoons Easy Tips; पावसाळ्यात मुलांना आजारांपासून ठेवा असे दूर, या टिप्सचा करा अवलंब

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) स्वच्छतेकडे द्या लक्ष पालकांनी चांगल्या स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतून किंवा खेळाच्या मैदानातून घरी आल्यानंतर मुलांना नियमितपणे हात धुण्यास आणि आंघोळ करण्यास प्रवृत्त करा. लहान मुलांना स्वतःची स्वच्छता पटकन कळत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे पालकांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा मुलांनी उकळलेले पाणी पिणे, बाहेरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेळ करणे आवश्यक आहे, परंतु ते वापरण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुतल्याची खात्री करा. कच्च्या अन्नाचे सेवन टाळा, उच्च…

Read More

‘नवरा नपुंसक असेल तर दिराशी संबंध ठेव…’, सासऱ्याने नव्या नवरीला खोलीत बंद करुन व्हिडीओ काढला अन्…| husband is impotent have Physical relationship brother in law new bride Father in law forced video Crime News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : प्रत्येक मुलगी लग्न, संसार, पती आणि सासरच्याबद्दल स्वप्न रंगवली असतात. ही नवरीदेखील लग्नानंतर सासरी पोहोचली पण नवरा नपुंसक आहे कळल्यावर तिच्या आयुष्यातील सर्व स्वप्न धुळीस मिळाली. त्यानंतर ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा सासरी जाणार नाही असं ठाम सांगितलं. पण घरच्यांनी कशीबशी तिची समजूत काढून तिला सासरी पाठवलं. पण तिथे नियतीने तिच्यासाठी वेगळंच काही मांडून ठेवलं होतं. (husband is impotent have Physical relationship brother in law new bride Father in law forced video Crime News) तिने नवऱ्यासोबत संसार करायचं ठरवलं पण सासरच्या लोकांनी तिच्यावर…

Read More

Newly weds wife impotent husband mother in law advice;’नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध’; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Newly weds  wife Shocked: लग्न बंधन हे पवित्र मानले जाते. त्यामुळे लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधीच नवरा-बायकोने एकमेकांबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल माहिती घेणे योग्य ठरते. असे न केल्यास लग्नानंतर अचानक मोठे धक्के बसण्याची शक्यता असते. मुरादाबादच्या एका नववधूला इतका मोठा धक्का बसला की ती अजूनही त्यातून सावरु शकली नाही.  नववधूला आपला पती आणि सासरच्या मंडळींबद्दल फारशी माहिती नव्हती. नवऱ्याला सरकारी नोकरी आहे इतकी माहिती घेऊन तिने लग्न केले आणि सासरी राहायला गेली. यानंतर पुढे जे झाले ते धक्कादायक होते. लग्नाच्या काही दिवसांतच तुझ्या दीरासोबत शारीरिक संबंध ठेव असा…

Read More

VIDEO: दोन मिनिटांसाठी हातातला रिमोट बाजूला ठेवा! Spidermen तबला वाजवतोय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Spidermen Playing Tabla Video: स्पायडरमॅन तबला वाजवतो आहे असा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आवडत्या मालिका पाहणं, चित्रपट पाहणं एक मिनिटासाठी सोडून दिलं आहे. तुम्ही पाहिलात का? 

Read More

5 Best Way to Get Vitamin D And Beat osteoporosis tips given by Medical Nutritionist Malaysia; पाण्याच्या बॉटलमध्ये भरून ठेवा व्हिटॅमिन डी, हाडे अजिबात होणार नाहीत खिळखिळी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​सन चार्ज्ड वॉटर​ पोषणतज्ज्ञांच्या मते, पाण्यात व्हिटॅमिन डी मिसळण्यासाठी काचेच्या बाटलीत पाणी भरा. ते बंद करून 5 ते 7 तास उन्हात ठेवा. त्यानंतर जेव्हाही तहान लागेल तेव्हा हे पाणी प्या. ​(वाचा – शरीराला किती प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता? 10 Protein Rich Food ने भरून काढा ही कमतरता)​ ​सकाळी करा सूर्यनमस्कार सकाळच्या सूर्यामध्ये कोणतेही धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरण नाहीत. म्हणूनच व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी तुम्ही यावेळी सूर्यस्नान करू शकता. ही पद्धत प्रभावी होण्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करून सूर्यनमस्कार करावेत. ​(वाचा – शरीरासाठी अमृतासमान आहेत या दोन भाज्या, पावसाळ्यातील…

Read More

Success Story: कोणतेही कोचिंग नाही तरी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS, 'ही' स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: एखाद्याची स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असेल तर वाटेत येणार अडथळेही छोटे वाटू लागतात. परिस्थितीवर मात करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सौम्या शर्मा यांची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून रुजू झाल्या.

Read More

सर्वात कठिण व्रत असलेली निर्जला एकादशी कधी आहे?, दान-धर्म, शुभ मुहूर्त लक्षात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nirjala Ekadashi 2023: निर्जला एकादशीचे व्रत यंदा ३१ मे २०२३ (nirjala ekadashi muhurat) रोजी करता येणार आहे. निर्जला एकादशीला भगवान विष्णुंची मनोभावे पुजा केली जाते. वर्षात येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये निर्जला एकदशी सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असते व अधिक फलदायी असते. म्हणूनचे हे व्रत कठिण असते, असं मानलं जातं. त्यामुळं निर्जला एकादशीच्या मुहूर्तावर कोणत्या गोष्टी दान कराव्यात याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत. या गोष्टी दान केल्याने तुमच्या आयुष्यात सुख, शांति निर्माण होईल त्याप्रमाणेच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. (nirjala ekadashi 2023 date) नवातच निर्जला एकादशीचे महत्त्व…

Read More