( प्रगत भारत । pragatbharat.com) UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानसरोवर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये 343 कोटी रुपयांच्या विकास योजनांचं लोकार्पण आणि भूमीपूजन केलं. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदित्यनाथ यांनी, ‘कायदा हा संरक्षणासाठी असतो. मात्र कायद्याला वेठीस धरुन व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी कोणालाच नाही. कायदा सुरक्षेसाठी आहे. मात्र कोणी आयाबहिणींची छेड काढली तर पुढच्या चौकात यमराज त्या आरोपींची वाट पाहत असतील,’ असं सूचक विधान केलं. विकासकामांच्या आड येणारे अडथळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकार विकास, लोक कल्याण आणि भेदभाव न…
Read MoreTag: तर
Opticla Illusion : हा खेळ सावल्यांचा; यामधील वेगळी सावली 10 सेकंदाच शोधा तर मानली तुमची नजर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Brain Teaser : ब्रेन टीझर म्हणा किंवा ऑप्टीकल इल्युजन म्हणा. नजरेला भास होणारं एखादं चित्र समोर येतं आणि त्या चित्राकडे पाहताना आपण भारावून जातो. असाच एक Brain Teaser फोटो मागच्या काही दिवसांपासून तुमच्याही नजरेत आला असेल. तुम्ही स्क्रोल करता करता या फोटोकडे दुर्लक्षही केलं असेल. पण, आता मात्र तसं होणार नाही. कारण, आता या फोटोवरून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. आमच्या नजरेतून काहीच सुटत नाही असं तुम्हीही म्हणता का? खरंच असं म्हणत असाल तर हे घ्या तुमच्यासाठी एक CHALLANGE… सुट्टीच्या दिवशी…
Read MoreWomen Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक आहे तरी काय? लागू झाल्यास नेमका काय बदल होणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is The Women Reservation Bill: संसदेच्या विशेष सत्रामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं जाणार आहे. मात्र हे विधेयक नेमकं काय आहे? कधी ते पहिल्यांदा मांडण्यात आलं आणि त्याने नेमकं काय होणार?
Read MorePanchang Today : आज सूर्य कन्या राशीत तर सर्वार्थ सिद्धी, द्विपुष्कर, अमृत सिद्धी योग ! काय सांगतं रविवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज विश्वकर्मा जयंती (Vishwakarma Puja 2023) असून आज अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग, ब्रह्म योग आणि द्विपुष्कर योग आहे. तर आज ग्रहांचा राजा सूर्य गोचर (Surya Gochar 2023) असून सूर्यदेव कन्या राशीत असणार आहे. या महागोचरमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. (sunday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ,…
Read Moreपाकिस्तानमध्ये इतिहासातलं सर्वात मोठं आर्थिक संकट, डिझेल 329 रुपये लीटर तर पेट्रोल…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Petrol-Diesel Price Hike : पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी पाकिस्तानी जनतेला मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत असल्याची घोषणा त्यांनी केली आणि पाकिस्तानात एकच हाहाकार उडाला.
Read MoreRBI ची 4 बँकांविरोधात मोठी कारवाई! या 4 पैकी एखाद्या बँकेत तुमचं खातं तर नाही ना?
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Action Against Cooperative Banks: भारतामधील बँकांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये महाराष्ट्रामधील एका बँकेचा समावेश आहे. ज्या बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे त्यामध्ये ‘द बेचराजी नागरिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’, ‘द वाघोडिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’, ‘द विरमगाम मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ आणि ‘द बारामती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ या 4 बँकांचा समावेश आहे. का ठोठावला दंड? आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या बँकांनी नियमांकडे दूर्लक्ष केलं आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या आदेशामध्ये संबंधित बँकांनी वेळोवेळी आरबीआयकडून देण्यात आलेल्या…
Read MoreMahadev Book app Saurabh Chandrakar ED Action Property worth Rs 417 crore seized;लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is Saurabh Chandrakar:देशात अनेक घोटाळे समोर येत असतात. त्यात घोटाळेबाजांनी कोट्यावधींची उड्डाणे घेतलेली असतात. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी सट्टेबाजीचे रॅकेट समोर आले आहे. ‘महादेव बुक’ अॅप या नावाने लाखो करोडो रुपयांची सट्टेबाजी चालायची असे ईडीच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात आतापर्यंत सौरभ चंद्राकरची 417 कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर प्रकरण देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या रांगेत आहे. हे अनेक हायप्रोफाईल लोकांशी जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या ‘रॉयल वेडिंग’वर किमान 200 कोटी रुपये खर्च…
Read MoreGanesh Chaturthi 2023 : तुमच्या घरात बाप्पा येणार असेल तर ‘हे’ 21 नियम जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, असं म्हणत आपण प्रत्येक कामाची सुरुवात श्रीगणेशाने करतो. मंगळवारी 19 सप्टेंबरला विघ्नहर्त्याचं आगमन होणार आहे. अशावेळी शास्त्रात बाप्पाच्या आगमनापासून प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंत काही नियम आहे. बाप्पा घरात येणार आहे, तर तुम्हाला 21 नियम माहिती असायला पाहिजेच. चला जाणून घ्या ते नियम…(Ganesh Chaturthi 2023 celebrating 21 pooja rules in Marathi) बाप्पाचे ‘हे’ 21 नियम लक्षात ठेवा! 1. घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला. त्यानंतर त्यांचं औक्षण करा. 2. गणेश स्थापना स्थळी थोडे तांदूळ…
Read More‘जर तुम्ही शस्त्रकरार केलात, तर….’, अमेरिकने रशिया आणि उत्तर कोरियाला दिली जाहीर धमकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची बुधवारी भेट झाली. त्यांच्या या भेटीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी एकमेकांना सहाय्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांना या भेटीच्या बहाण्याने रशिया आणि उत्तर कोरियाला शस्त्रांचा मोठा करार करायचा आहे अशी शंका आहे. जेणेकरुन या कराराच्या माध्यमातून युक्रेनविरोधातील युद्धाची स्थिती बदलू शकते. भेटीत नेमकं काय झालं? रशियातील अगदी पूर्वेला असलेल्या व्होस्टोकनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण तळाच्या प्रवेशद्वारावर पुतिन यांनी किम यांचं स्वागत केलं. येथे दोघांमध्ये जवळपास 4 तास बैठक…
Read Moreही तर हद्दच झाली! व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळले अॅपलचे इअरपॉड, चूक लक्षात येताच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Swallows Apple AirPod: कामाच्या गडबडीत किंवा विसरभोळेपणामुळं कधी चुकीच्या गोळ्या किंवा औषधे घेतली अशा घटना अनेकांसोबत घडत असतात. मात्र, एका महिलेने औषधाच्या गोळीऐवजी चक्क एअरपॉड गिळले आहेत. तुम्हालासुद्धा हे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे, अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने चुकून चक्क एक आयपॉड गिळले आहेत. मात्र सुदैवाने या महिलेच्या जीवाला कोणता धोका निर्माण झाला नाही. वेळेतच आपली चूक लक्षात आल्यानंतर तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. महिलेने स्वतःच हा किस्सा सांगितला आहे. तसंच, ही चूक आपण कशी काय केली, हेदेखील सविस्तर सांगितलंय. न्यूयॉर्क पोस्टच्या…
Read More